फोटो सौजन्य: Freepik
डायबेटिज हा एक असा आजार आहे जो मुख्यतः चाळिशीनंतर अनेकांमध्ये आढळून येतो. बदलती लाइफस्टाइल आणि चुकीचा आहार या आजाराला कारणीभूत असू शकतो. डायबेटिज असणाऱ्या व्यक्तीने नियमितपणे आपले ब्लड शुगर तपासले केले पाहिजे. या तपासणीमुळे तुम्हाला फक्त तुमचे शुगर लेव्हल समजत नाही तर पुढे होणाऱ्या समस्येला टाळूसुद्धा शकता.
ब्लड शुगर तपासत असताना अनेकांना असा प्रश्न पडतो की ब्लड शुगर किती वेळा तपासली पाहिजे आणि ती तपासण्याची योग्य पद्धत कोणती? चला आज या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया. तसेच टाइप 1 आणि टाइप 2 डायबिटीजमध्ये ब्लड शुगर किती वेळा तपासले पाहिजे आणि ते योग्यरित्या कसे करावे, हे सुद्धा जाणून घेऊया.
डायबिटीज रुग्णांनी त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी दररोज तपासावी. कोणताही एकच मार्ग नाही, तो तुमच्या परिस्थितीवर अवलंबून आहे.
ब्लड शुगर चेक करण्याची योग्य पद्धत
महत्वाची सूचना: आरोग्यासंबंधित कोणतीही सूचना अंमलात आणण्यापूर्वी, आपण संबंधित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.