Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फक्त 5 रुपये खर्च करा आणि 7 दिवसांतच चेहऱ्यावरील सर्व सुरकुत्या दूर करा, तरुण त्वचेसाठी प्रभावी घरगुती उपाय

Beauty Tips : तरुणपणातच चेहऱ्यावर जर सुरकुत्या दिसत असतील तर यावर वेळीच उपाय करा. सुरकुत्या दूर करण्यासाठी आता तुम्हाला महागड्या प्रोडक्ट्स गरज नाही तर घरगुती उपायानेच ही समस्या प्रभावीरीत्या दूर करता येऊ शकते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 17, 2026 | 08:15 PM
फक्त 5 रुपये खर्च करा आणि 7 दिवसांतच चेहऱ्यावरील सर्व सुरकुत्या दूर करा, तरुण त्वचेसाठी प्रभावी घरगुती उपाय

फक्त 5 रुपये खर्च करा आणि 7 दिवसांतच चेहऱ्यावरील सर्व सुरकुत्या दूर करा, तरुण त्वचेसाठी प्रभावी घरगुती उपाय

Follow Us
Follow Us:
  • रोजच्या जीवनातून काही चुकांमुळे तरुणपणातच चेहऱ्यावर वृद्धत्वाची लक्षणे दिसू लागतात.
  • बाजारातील अँटी-एजिंग प्रोडक्ट्स आणि पार्लर ट्रीटमेंट महाग आणि केमिकलयुक्त असतात.
  • त्याऐवजी नैसर्गिक, घरगुती उपाय सुरक्षित आणि परिणामकारक ठरू शकतात.
वाढत्या वयासोबत चेहऱ्यावर सुरकुत्या येणं एक सामान्य समस्या आहे पण जेव्हा तरुणपणात ही समस्या उद्भवू लागते तेव्हा ते चिंतेचे कारण बनते. अनेकदा रोजच्या जीवनातील काही चुकीच्या सवयींमुळे आपल्या शरीरावर काही बदल घडून येतात. याचा परिणाम फक्त आपल्या आरोग्यावरच नाही तर आपल्या त्वचेवरही होत असतो. तरुणपणातच जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर वृद्धत्वाची चिन्हे दिसून येत असतील तर यावर वेळीच योग्य ते उपचार होणे गरजेचे आहे. सुरकुत्या आपले वृद्धत्व दाखवत असतात, अशात वयाहून अधिक वृद्ध दिसणं आपल्यासाठी लाजीरवाणे ठरु शकते. अनेकजण चेहऱ्याच्या समस्या दूर करण्यासाठी डाॅक्टरांची किंवा बाजारातील प्रोडक्टसची मदत घेतात. पण हे दोन्हीही पर्याय आपल्यासाठी फार खर्चिक ठरु शकतात. शिवाय बहुतेक बाजारातील प्रोडक्टसमध्ये असे काही केमिकलयुक्त रसायने मिसळलेले असतात जे आपल्या त्वचेला आणखी खराब करु शकतात. चेहऱ्यासाठी सर्वात उत्तम नैसर्गिक, घरगुती उपाय ठरु शकतो, जो चेहऱ्याला कोणतीही हानी पोहचवणार नाही.

हृदयाच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, कोणत्याही क्षणी होईल मृत्यू

लहान वयातच वृद्धत्वाची लक्षणे दिसून येण्याची कारणे?

  • चुकीची जीवनशैली
  • सूर्याचे हानिकारक किरण
  • प्रदूषण
  • अनुवांशिक दोष
  • काही आजार
चेहऱ्यावरील सुरकुत्या कशा दूर करायच्या?

आपण सर्वजण आपल्या चेहऱ्यावरील वृद्धत्वाच्या खुणा, जसे की सुरकुत्या आणि डाग, दूर करण्यासाठी अँटी-एजिंग उत्पादने आणि पार्लर उपचारांचा वापर करतो. तथापि, या उपचारांमुळे फारसा फरक पडताना दिसत नाही. जर तुम्हीही या परिस्थितीचा सामना करत असाल तर आम्ही सांगत असलेला हा उपाय तुमच्या फार कामी येणार आहे. @dk_singh_797 या इंस्टाग्राम अकाऊंटवर चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी एक घरगुती उपाय शेअर करण्यात आला आहे. मुख्य म्हणजे हा उपाय घरगुती आणि नैसर्गिक असल्याने याचा चेहऱ्यावर वाईट परिणाम होणार नाही, शिवाय तुमचे पैसेही खर्च होणार नाहीत.

साहित्य

  • बटाटा
  • कोरफड जेल
  • व्हिटॅमिन ई कॅप्सूल
  • हळद
सकाळी उठल्यानंतर चमचाभर पिठाचा वापर करून त्वचा करा स्वच्छ, चेहऱ्यावर येईल सेलिब्रिटींप्रमाणे ग्लो

वापरण्याची पद्धत

  • यासाठी प्रथम एक लहान बटाटा घेऊन त्याला व्यवस्थित सोलून घ्या.
  • आता बटाट्याचे बारीक तुकडे करुन त्याचा मिक्सरमध्ये रस तयार करा.
  • तयार बटाट्याचा रस गाळून एका वाटीत काढा.
  • काहीवेळाने वाटीच्या तळाशी एक स्टार्च जमा होईल, हा स्टार्च वेगळा करा आणि त्यात कोरफड जेल, व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि हळद मिसळा.
  • सर्व घटक एकत्र झाले की तयार मिश्रण चेहऱ्यावर लावा.
  • तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी हे मिश्रण चेहऱ्यावर लावू शकता.
  • सकाळी उठून चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा.
  • सलग आठवडाभर हा उपाय केल्याने तुम्हाला चेहऱ्यावर सकारात्मक परिणाम दिसून येतील.
  • यामुळे चेहऱ्याला नैसर्गिक चमक देखील मिळते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: How to get rid of wrinkles home remedies lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • anti ageing
  • home remedies
  • lifestyle news
  • skin care tips

संबंधित बातम्या

डेंग्यूपासून लवकर रिकव्हरीसाठी खा हे सुपरफूड; डाएटमध्ये करा या पदार्थांचा समावेश
1

डेंग्यूपासून लवकर रिकव्हरीसाठी खा हे सुपरफूड; डाएटमध्ये करा या पदार्थांचा समावेश

वारंवार Acidity होतेय? आंबट ढेकर आणि वाढत्या पित्ताच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय
2

वारंवार Acidity होतेय? आंबट ढेकर आणि वाढत्या पित्ताच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

आनंदी आणि तणावमुक्त जीवनाचं सीक्रेट; जपानी जीवनशैलीच्या ६ सवयी ठरतीय फायदेशीर
3

आनंदी आणि तणावमुक्त जीवनाचं सीक्रेट; जपानी जीवनशैलीच्या ६ सवयी ठरतीय फायदेशीर

तरुण वयात केस पांढरे झाले आहेत? ‘या’ पद्धतीने केसांवर लावा आयुर्वेदिक हिरव्या पानांचा रस, मुळांपासून होतील काळेभोर सुंदर केस
4

तरुण वयात केस पांढरे झाले आहेत? ‘या’ पद्धतीने केसांवर लावा आयुर्वेदिक हिरव्या पानांचा रस, मुळांपासून होतील काळेभोर सुंदर केस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.