• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Amla Honey Chutney At Home Benefits Of Eating Amla And Honey

थंडीसुद्धा राहाल ठणठणीत! आवळा मधाचा वापर करून ‘या’ पद्धतीमध्ये बनवा टेस्टी चटणी, चवीसोबत शरीर राहील मजबूत

थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात आवळे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. आवळ्याचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आवळा मधाची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 12, 2025 | 08:00 AM
थंडीसुद्धा राहाल ठणठणीत! आवळा मधाचा वापर करून 'या' पद्धतीमध्ये बनवा टेस्टी चटणी

थंडीसुद्धा राहाल ठणठणीत! आवळा मधाचा वापर करून 'या' पद्धतीमध्ये बनवा टेस्टी चटणी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

हिवाळ्यात शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. याशिवाय शरीराला वेगवेगळ्या गंभीर आजारांची लागण सुद्धा होते. त्यामुळे हिवाळ्यात आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवणे खूप गरजेचे आहे. कारण वातावरणातील गारव्यामुळे सर्दी, खोकला आणि साथीच्या आजारांची शरीराला लागण होते. अशावेळी नियमित आवळ्याचे सेवन करावे. आवळा खाल्ल्यामुळे शरीरासह केसांना भरपूर पोषण मिळते. केसांची कमकुवत झालेली मूळ सुधारण्यासाठी नियमित आवळा खाण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी कोमट पाण्यात आवळा पावडर मिक्स करून प्यावी. यामुळे आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि शरीराला अनेक फायदे सुद्धा होतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये आवळा मधाची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. आवळ्याची चटणी बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. कमीत कमी साहित्यात तुम्ही झटपट आवळ्याची चटणी बनवू शकता. आवळ्याची चटणी चपाती किंवा भाकरीसोबत अतिशय सुंदर लागते. जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Winter Recipe : उत्तर भारताची पारंपरिक डिश ‘मटार निमोना’; थंडीच्या दिवसांत नक्की घरी बनवा

साहित्य:

  • आवळा
  • मध
  • आलं
  • हिरवी मिरची
  • काळे मीठ
  • भाजलेल्या जिऱ्याची पावडर
दुधी भोपळ्याची साल फेकून न देता सोप्या पद्धतीमध्ये बनवा चटकदार सालीची चटणी, कधीच विसणार नाही चव

कृती:

  • आवळ्याची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, आवळे काहीवेळा पाण्यात तसेच ठेवून द्या. त्यानंतर आवळे स्वच्छ धुवून घ्या.
  • स्वच्छ करून झाल्यानंतर आवळ्याचे बारीक तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात टाका. त्यानंतर त्यात आल्याचा तुकडा, हिरवी मिरची, काळे मीठ, भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि चवीनुसार मध घालून चटणी वाटून घ्या.
  • तयार केलेली चटणी काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा. आवळ्याची चटणी बनवताना त्यात पाणी अजिबात घालू नये. यामुळे चटणी खराब होण्याची शक्यता असते.

आवळा आणि मध खाण्याचे फायदे:

आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विटामिन सी आढळून येते. विटामिन सी युक्त आवळ्याचे सेवन केल्यास केसांच्या वाढीसोबतच त्वचा सुद्धा चमकदार आणि सुंदर होते. त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी आवळ्याचे सेवन करावे. मध खाल्ल्यामुळे त्वचेचा रंग उजळदार होतो. यात अँटीऑक्सिडंट, अँटी-बॅक्टेरिअल आणि ऊर्जा देणारे गुणधर्म आढळून येतात. आवळ्याच्या चटणीचे सेवन गरमागरम भाकरीसोबत किंवा चपातीसोबत सुद्धा करू शकता.

Web Title: How to make amla honey chutney at home benefits of eating amla and honey

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

आंबवलेले पदार्थ खायचा कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये सकाळच्या नाश्त्यात बनवा मसूर डाळीचा कुरकुरीत डोसा
1

आंबवलेले पदार्थ खायचा कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये सकाळच्या नाश्त्यात बनवा मसूर डाळीचा कुरकुरीत डोसा

कोकणी पारंपरिक चवीची खापरोळी खाताच मन होईल तृप्त! ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा चविष्ट पदार्थ
2

कोकणी पारंपरिक चवीची खापरोळी खाताच मन होईल तृप्त! ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा चविष्ट पदार्थ

उद्योगपती मुकेश अंबानींच्या घरी रोजच्या जेवणात असतात ‘हे’ पदार्थ, घरातील शेफला दिला जाणारा पगार वाचून व्हाल आश्चर्यचकीत
3

उद्योगपती मुकेश अंबानींच्या घरी रोजच्या जेवणात असतात ‘हे’ पदार्थ, घरातील शेफला दिला जाणारा पगार वाचून व्हाल आश्चर्यचकीत

पास्ता बनवायला अवघड वाटतो? मग १५ मिनिटांमध्ये बनवा स्वादिष्ट Red Sauce Pasta, नोट करून घ्या रेसिपी
4

पास्ता बनवायला अवघड वाटतो? मग १५ मिनिटांमध्ये बनवा स्वादिष्ट Red Sauce Pasta, नोट करून घ्या रेसिपी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Numerology: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांच्या व्यवसायात होईल अपेक्षित वाढ

Numerology: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांच्या व्यवसायात होईल अपेक्षित वाढ

Dec 07, 2025 | 08:02 AM
गोव्यातील नाईटक्लबमध्ये सिलेंडरचा मोठा स्फोट; स्फोटानंतर लागलेल्या आगीत 23 जणांचा मृत्यू

गोव्यातील नाईटक्लबमध्ये सिलेंडरचा मोठा स्फोट; स्फोटानंतर लागलेल्या आगीत 23 जणांचा मृत्यू

Dec 07, 2025 | 07:19 AM
Sankashti Chaturthi 2025: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अर्पण करा या गोष्टी, होईल आशीर्वादाचा वर्षाव

Sankashti Chaturthi 2025: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अर्पण करा या गोष्टी, होईल आशीर्वादाचा वर्षाव

Dec 07, 2025 | 07:05 AM
2026 मध्ये बजेट फोनही महागणार! ‘या’ कारणांमुळे Smartphone च्या किमती गगनाला भिडण्याची शक्यता

2026 मध्ये बजेट फोनही महागणार! ‘या’ कारणांमुळे Smartphone च्या किमती गगनाला भिडण्याची शक्यता

Dec 07, 2025 | 06:15 AM
तंबाखू- गुटखा खाऊन सडलेले दात पांढरेशुभ्र करण्यासाठी ‘या’ आयुर्वेदिक पदार्थांचा करा वापर, १० रुपयांमध्ये होतील चमकदार दात

तंबाखू- गुटखा खाऊन सडलेले दात पांढरेशुभ्र करण्यासाठी ‘या’ आयुर्वेदिक पदार्थांचा करा वापर, १० रुपयांमध्ये होतील चमकदार दात

Dec 07, 2025 | 05:30 AM
जनरेशन Z डिजिटलमध्ये हरवतंय! मुलांना स्क्रीनपासून दूर नेण्यासाठी पालकांची मोठी जबाबदारी

जनरेशन Z डिजिटलमध्ये हरवतंय! मुलांना स्क्रीनपासून दूर नेण्यासाठी पालकांची मोठी जबाबदारी

Dec 07, 2025 | 04:15 AM
INS शिवाजीत Navy Day उत्साहात साजरा; शौर्य, परंपरा आणि आत्मनिर्भरतेचा अभिमान

INS शिवाजीत Navy Day उत्साहात साजरा; शौर्य, परंपरा आणि आत्मनिर्भरतेचा अभिमान

Dec 07, 2025 | 02:35 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Dadar Chaityabhoomi Mumbai : चैत्यभूमीवरून आंबेडकरी युवकांशी खास बातचीत

Dadar Chaityabhoomi Mumbai : चैत्यभूमीवरून आंबेडकरी युवकांशी खास बातचीत

Dec 06, 2025 | 08:22 PM
Sindhudurg : हापूस आंब्यावर गुजरातचा दावा; कोकणवासीयांकडून मागणीला कडाडून विरोध

Sindhudurg : हापूस आंब्यावर गुजरातचा दावा; कोकणवासीयांकडून मागणीला कडाडून विरोध

Dec 06, 2025 | 08:17 PM
Ahilyanagar :  राष्ट्रीय महामार्ग 761, निघोज ग्रामस्थांचा रस्ता रोको आंदोलन, कामाच्या निकृष्ट दर्जाविरोधात संताप

Ahilyanagar : राष्ट्रीय महामार्ग 761, निघोज ग्रामस्थांचा रस्ता रोको आंदोलन, कामाच्या निकृष्ट दर्जाविरोधात संताप

Dec 06, 2025 | 07:48 PM
Vijay Wadettiwar :” बाबासाहेबांनी दिलेलं संविधान जोपर्यंत आहे, तोपर्यंत या देशात लोकशाही आहे”

Vijay Wadettiwar :” बाबासाहेबांनी दिलेलं संविधान जोपर्यंत आहे, तोपर्यंत या देशात लोकशाही आहे”

Dec 06, 2025 | 07:23 PM
Mumbai : चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायांनी रस्ता रोखला

Mumbai : चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायांनी रस्ता रोखला

Dec 06, 2025 | 07:15 PM
नवी मुंबई एपीएमसी बाजारात विदेशी सफरचंदाची मोठी आवक; लाल सफरचंदाला वाढती मागणी

नवी मुंबई एपीएमसी बाजारात विदेशी सफरचंदाची मोठी आवक; लाल सफरचंदाला वाढती मागणी

Dec 06, 2025 | 07:03 PM
मनपा निवडणूक ‘महाविकास आघाडी’ म्हणूनच लढणार Sharad Pawar यांचा स्पष्ट आदेश

मनपा निवडणूक ‘महाविकास आघाडी’ म्हणूनच लढणार Sharad Pawar यांचा स्पष्ट आदेश

Dec 06, 2025 | 06:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.