Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संध्याकाळ होईल स्पेशल! शरीराची ऊर्जा वाढवण्यासाठी ५ मिनिटांमध्ये बनवा Apple Shake, नोट करून घ्या रेसिपी

सफरचंद खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. निरोगी आरोग्यासाठी आहारात सफरचंद खावे. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये सफरचंद शेक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: May 24, 2025 | 02:20 PM
शरीराची ऊर्जा वाढवण्यासाठी ५ मिनिटांमध्ये बनवा Apple Shake

शरीराची ऊर्जा वाढवण्यासाठी ५ मिनिटांमध्ये बनवा Apple Shake

Follow Us
Follow Us:

संध्याकाळच्या वेळी सगळ्यांचं भूक लागते. कामावरून घरी थकून आल्यानंतर काहींना काही खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी नाश्त्यात वडापाव, सामोसा किंवा शेवपुरी आणून खाल्ली जाते. मात्र नेहमीच तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. अतितेलकट पदार्थांच्या सेवनामुळे कोलेस्ट्रॉल किंवा मधुमेहाचा धोका वाढण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी पचनास हलके आणि पौष्टिक पदार्थ खावेत. आज आम्ही तुम्हाला १० मिनिटांमध्ये अ‍ॅपल शेक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. सफरचंद खाणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. नियमित एक सफरचंद खाण्याचा डॉक्टरसुद्धा सल्ला देतात. अ‍ॅपल शेकचे सेवन केल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि आवश्यक पोषक घटक मिळतात. या शेकचे सेवन केल्यामुळे लवकर भूक लागत नाही. चला तर जाणून घेऊया अ‍ॅपल शेक बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

साधा, सोपा, झटपट नाश्ता! घरी बनवून पाहा Egg Burger; निवडक साहित्यांची गरज अन् 10 मिनिटांतच होतो तयार

साहित्य:

  • सफरचंद
  • थंड दूध
  • मध
  • वेलची पावडर
  • बर्फाचे तुकडे
  • सुका मेवा
कडू कारलं आवडत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा कुरकुरीत कारल्याची चटणी, महिनाभर व्यवस्थित टिकून राहील पदार्थ

कृती:

  • अ‍ॅपल शेक बनवण्यासाठी सर्वप्रथम, सफरचंद स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्याचा आतील बिया काढून तुकडे करा.
  • मिक्सरच्या भांड्यात सफरचंदाचे तुकडे, मध, थंड दूध आणि वेलची पावडर घालून मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात बर्फाचे तुके आणि सुका मेवा घालून घट्टसर शेक तयार करा.
  • काचेच्या ग्लासात तयार केलेला शेक ओतून वरून बारीक करून घेतलेले सुका मेवा आणि सफरचंदचे तुकडे टाकून सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले अ‍ॅपल शेक.

Web Title: How to make apple shake at home benefits of eating apple easy food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2025 | 02:20 PM

Topics:  

  • apple
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Chana Dal Palak Chilla: चवही भारी, पौष्टिकही! नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय!  झटपट बनवा चणा डाळ-पालक चीला; रेसिपी नोट करा
1

Chana Dal Palak Chilla: चवही भारी, पौष्टिकही! नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय! झटपट बनवा चणा डाळ-पालक चीला; रेसिपी नोट करा

Apple ला मिळणार नवा चेहरा! टीम कुक CEO पदावरून होणार पायउतार; कोण स्वीकारणार कंपनीची धुरा? जाणून घ्या
2

Apple ला मिळणार नवा चेहरा! टीम कुक CEO पदावरून होणार पायउतार; कोण स्वीकारणार कंपनीची धुरा? जाणून घ्या

नेहमीच्या साबुदाणा खिरीला द्या ब्रेक! उपवासाच्या दिवशी बनवा पौष्टिक राजगिऱ्याची खीर, नोट करून घ्या रेसिपी
3

नेहमीच्या साबुदाणा खिरीला द्या ब्रेक! उपवासाच्या दिवशी बनवा पौष्टिक राजगिऱ्याची खीर, नोट करून घ्या रेसिपी

Zunka Recipe : रात्रीच्या जेवणाला बनवा झणझणीत गावराण स्टाईल झुणका, चव अशी की तोंडाला येईल पाणी
4

Zunka Recipe : रात्रीच्या जेवणाला बनवा झणझणीत गावराण स्टाईल झुणका, चव अशी की तोंडाला येईल पाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.