Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेहमीच्या साबुदाणा खिरीला द्या ब्रेक! उपवासाच्या दिवशी बनवा पौष्टिक राजगिऱ्याची खीर, नोट करून घ्या रेसिपी

उपवासाच्या दिवशी कायमच साबुदाणे खाऊन कंटाळा आल्यास झटपट तुम्ही राजगिऱ्याची खीर बनवू शकता. हा पदार्थ चवीसोबत शरीरासाठी सुद्धा फायदेशीर आहे. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 26, 2026 | 10:13 AM
नेहमीच्या साबुदाणा खिरीला द्या ब्रेक! उपवासाच्या दिवशी बनवा पौष्टिक राजगिऱ्याची खीर, नोट करून घ्या रेसिपी

नेहमीच्या साबुदाणा खिरीला द्या ब्रेक! उपवासाच्या दिवशी बनवा पौष्टिक राजगिऱ्याची खीर, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

श्रावण महिन्यातील प्रत्येक सामोवारी आणि शनिवारी उपवास केला जातो. उपवासाच्या दिवशी नाश्त्यात किंवा दुपारच्या वेळी भूक लागल्यानंतर साबुदाणा खिचडी किंवा तळणीचे पदार्थ अतिशय आवडीने खाल्ले जातात. पण उपाशी पोटी साबुदाणा खाल्ल्यामुळे अपचनाच्या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढतात आणि आरोग्य बिघडून जाते. उपवासाच्या दिवशी उपाशी पोटी साबुदाण्याचे सेवन अजिबात करू नये. यामुळे गॅस, ऍसिडिटी किंवा अपचनाच्या समस्या वाढतात. त्यामुळे सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला राजगिऱ्याची खीर बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. उपवासाच्या दिवशी कायमच तेच ठराविक पदार्थ खाऊन सगळ्यांच खूप जास्त कंटाळा येतो. अशावेळी काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होते. बदाम, केशर, वेलची आणि राजगिऱ्याच्या वापर करून बनवलेली खमंग खीर चवीला अतिशय सुंदर लागते. चला तर जाणून घेऊया राजगिऱ्याची खीर बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Veg Mutton Biryani Recipe : श्रावणात अशाप्रकरे बनवून खा ‘व्हेज मटण बिर्याणी’, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • भगर
  • राजगिरा
  • दूध
  • तूप
  • सुका मेवा
  • वेलची पावडर
  • गरम पाणी
  • जायफळ पावडर
  • साखर
  • केशर काड्या
Zunka Recipe : रात्रीच्या जेवणाला बनवा झणझणीत गावराण स्टाईल झुणका, चव अशी की तोंडाला येईल पाणी

कृती:

  • राजगिऱ्याची खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम, कोमट पाण्यात बदाम भिजत ठेवा. दुसऱ्या वाटीमध्ये थोडस दूध घेऊन त्यात केशर काड्या भिजत ठेवाव्यात.
  • मोठ्या वाटीमध्ये राजगिरा आणि भगर एकत्र करून तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ करून घ्या. कुकरच्या भांड्यात तूप गरम करण्यासाठी ठेवा.
  • गरम तुपात भिजवलेला भगर आणि राजगिरा घालून ५ ते ६ मिनिट गरम तुपावर भाजून घ्या. त्यानंतर त्यात थोडस पाणी घालून मिक्स करा आणि कुकरच्या ३ ते ४ शिट्ट्या काढा.
  • मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले बदाम, शिजवून घेतलेले भगरचे मिश्रण आणि दूध घालून पेस्ट तयार करा. दाटसर पेस्ट बनवून घ्यावी.
  • कुकरच्या भांड्यातील शिजवून घेतलेल्या मिश्रणात आवश्यकतेनुसार दूध घालून व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर तयार केलेली पेस्ट, साखर, वेलची पावडर, तुपात भाजलेला सुका मेवा, केशर दूध घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर कुकरचे झाकण लावून पुन्हा एकदा ३ ते ४ शिट्ट्या काढा.
  • तयार आहे उपवासानिमित्त बनवलेली राजगिऱ्याची पौष्टिक खीर.

Web Title: How to make bhagar rajgira kheer at home simple food recipe fasting recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 10:13 AM

Topics:  

  • easy food recipes
  • festivals in shravan
  • Shravan 2026

संबंधित बातम्या

Zunka Recipe : रात्रीच्या जेवणाला बनवा झणझणीत गावराण स्टाईल झुणका, चव अशी की तोंडाला येईल पाणी
1

Zunka Recipe : रात्रीच्या जेवणाला बनवा झणझणीत गावराण स्टाईल झुणका, चव अशी की तोंडाला येईल पाणी

Veg Kabab Recipe : व्हेज खाणाऱ्यांसाठी खास, अशाप्रकारे बनवा टेस्टी आणि ज्यूसी ‘व्हेज कबाब’
2

Veg Kabab Recipe : व्हेज खाणाऱ्यांसाठी खास, अशाप्रकारे बनवा टेस्टी आणि ज्यूसी ‘व्हेज कबाब’

Mangalagauri Vrat: दुसऱ्या श्रावण मंगळवारी असे करा मंगळागौरीचे व्रत, जाणून घ्या कथा
3

Mangalagauri Vrat: दुसऱ्या श्रावण मंगळवारी असे करा मंगळागौरीचे व्रत, जाणून घ्या कथा

Pav Bhaji: बटरचा फुल्ल तडका अन् मसाल्याची झणझणीत चव! घरच्या घरी बनवा स्ट्रीट स्टाइल पावभाजी, वाचा रेसिपी
4

Pav Bhaji: बटरचा फुल्ल तडका अन् मसाल्याची झणझणीत चव! घरच्या घरी बनवा स्ट्रीट स्टाइल पावभाजी, वाचा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.