(फोटो सौजन्य: Pinterest)
आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत झटपट, चविष्ट आणि पौष्टिक खाण्याच्या शोधात आपण अनेक पर्याय निवडतो. त्यातलाच एक लोकप्रिय पर्याय म्हणजे एग बर्गर. अंडा हा प्रोटीनचा समृद्ध स्रोत आहे आणि बर्गर हा सर्वांचाच आवडता स्नॅक! या दोघांचा संगम म्हणजे एग बर्गर, हे सहज, कमी वेळात आणि घरच्या घरी तयार करता येतं.
तोच तोच बोरिंग नाश्ता करून कंटाळा आला असेल आणि काहीतरी नवीन चविष्ट खाण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. सकाळच्या धावपळीत अनेकदा नाश्त्यासाठी आपल्याला फारसा वेळ मिळत नाही. अशावेळी एग बर्गर तुमच्यासाठी एक झटपट असा नाश्ता ठरेल. हा मुलांच्या टिफिनसाठीही एक उत्तम पर्याय आहे. चला तर मग अजिबात वेळ न घालवता जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
भाज्या, मसालेदार सूप आणि नूडल्सचे संमिश्र… तिबेटियन Thukpa कधी ट्राय केलाय का? जाणून घ्या रेसिपी
कृती: