Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा एवोकाडो पनीर सॅंडविच, नोट करून घ्या हेल्दी रेसिपी

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये एवोकाडो पनीर सॅंडविच बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. नोट करून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 11, 2025 | 10:38 AM
सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा एवोकाडो पनीर सॅंडविच

सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा एवोकाडो पनीर सॅंडविच

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात प्रत्येकालाच हेल्दी आणि चमचमीत पदार्थ खाण्यास हवे असतात. नाश्त्यात कायमच कांदापोहे, उपमा, शिरा, इडली, डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. दिवसभर कायमच फ्रेश आणि आनंदी राहण्यासाठी दिवसाची सुरुवात सकाळच्या पौष्टिक नाश्त्याने करावी. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला एवोकाडो पनीर सॅंडविच बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा लहान मुलांच्या डब्यासाठी अतिशय उत्तम आहे. एवोकाडो चवीचा अतिशय बेचव लागते. या फळाला स्वतःची अशी काहीच चव नसते. पण वाढलेले वजन कमी करताना एवोकाडो खाण्याचा सल्ला दिला. एवोकाडो खाल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. चला तर जाणून घेऊया एवोकाडो पनीर सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

सोड्याचा वापर न करता दिवाळीनिमित्त घरी बनवा कुरकुरीत आलू भुजिया शेव, फराळ होईल आणखीनच चविष्ट

साहित्य:

  • ब्रेड
  • एवोकाडो
  • पनीर
  • लिंबाचा रस
  • कांदा
  • कोथिंबीर
  • हिरवी मिरची
  • मीठ
  • काळीमिरी पावडर
  • ऑलिव्ह ऑइल
दिवाळीनिमित्त फराळातील पदार्थ बनवताना साखरेऐवजी करा ‘या’ पदार्थाचा वापर, सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा लाडू

कृती:

  • एवोकाडो पनीर सँडविच बनवण्यासाठी सर्वप्रथम, एवोकाडोच्या आतील बी काढून एवोकाडो सोलून बारीक तुकडे करून घ्या.
  • त्यानंतर एवोकाडो चमच्याने मॅश करा. नंतर त्यात लिंबाचा रस, कोथिंबीर, हिरवी मिरची, मीठ आणि काळीमिरी पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • तयार केलेली एवोकाडो पेस्ट ब्रेडच्या स्लाइसवर एकसमान पसरवून घ्या. त्यानंतर त्यावर किसून घेतलेले पनीर घालून त्यावर ब्रेड स्लाइस ठेवा.
  • गरम तव्यावर सँडविच ठेवून बाजूने बटर टाकून दोन्ही बाजूने कुरकुरीत करून घ्या. खरपूस भाजून झाल्यानंतर गॅस बंद करून सँडविच खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये एवोकाडो पनीर सँडविच. हा पदार्थ हिरवी चटणी किंवा सॉससोबत अतिशय सुंदर लागेल. नाश्त्यात आठवड्यातून एकदा किंवा दोनदा एवोकाडोचे सेवन करावे.

Web Title: How to make avocado panner sandwich at home simple breakfast recipe avocado benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2025 | 10:38 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Guava Pickle: साधा वरणभात सुद्धा लागेल चविष्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कच्च्या पेरूचे चटपटीत लोणचं, नोट करा रेसिपी
1

Guava Pickle: साधा वरणभात सुद्धा लागेल चविष्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कच्च्या पेरूचे चटपटीत लोणचं, नोट करा रेसिपी

Navratri 2026: नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या नैैवेद्यासाठी बनवा केळ्याचा चविष्ट हलवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी
2

Navratri 2026: नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या नैैवेद्यासाठी बनवा केळ्याचा चविष्ट हलवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी

Makhana Coconut Barfi: उपवासात गोड खाण्याची इच्छा? साखरेशिवाय बनवा मखाना-खोबऱ्याची पौष्टिक बर्फी; सोपी रेसिपी नोट करा
3

Makhana Coconut Barfi: उपवासात गोड खाण्याची इच्छा? साखरेशिवाय बनवा मखाना-खोबऱ्याची पौष्टिक बर्फी; सोपी रेसिपी नोट करा

Navratri Fast Recipe: तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे ॲसिडीटी होते? मग नवरात्रीच्या उपवासात खा कच्चा केळीचे पराठे, नोट करा रेसिपी
4

Navratri Fast Recipe: तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे ॲसिडीटी होते? मग नवरात्रीच्या उपवासात खा कच्चा केळीचे पराठे, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.