Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उपवासाच्या दिवशी काही तरी वेगळं खायचं असेल तर १५ मिनिटांमध्ये बनवा वरीच्या तांदळाचा ढोकळा, पचायला हलका आणि पौष्टिक

उपवासाच्या दिवशी पचनास जड असलेले पदार्थ अजिबात खाऊ नये. यामुळे ऍसिडिटी वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला झटपट तयार होणारा वरीचा ढोकळा बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 27, 2026 | 08:00 AM
उपवासाच्या दिवशी काही तरी वेगळं खायचं असेल तर १५ मिनिटांमध्ये बनवा वरीच्या तांदळाचा ढोकळा

उपवासाच्या दिवशी काही तरी वेगळं खायचं असेल तर १५ मिनिटांमध्ये बनवा वरीच्या तांदळाचा ढोकळा

Follow Us
Follow Us:

श्रावण महिना सणांचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सणाला विशेष महत्व आहे. श्रावण केलेला उपवास धार्मिकदृष्ट्या खूप महत्वपूर्ण मानला जातो. त्यामुळे उपवासाच्या दिवशी वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. उपवासाच्या दिवशी कायमच साबुदाणा खाण्याऐवजी वेगवेगळे पदार्थ बनवून खावेत. आज आम्ही तुम्हाला वरीचे तांदूळ आणि साबुदाण्याचा वापर करून ढोकळा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला ढोकळा चवीला अतिशय सुंदर लागतो आणि शरीराला सुद्धा सहज पचन होतो. वरीचे तांदूळ, हिरवी मिरची आणि दह्याचा वापर करून बनवलेला ढोकळा चवीला अतिशय सुंदर लागतो. हा पदार्थ केवळ उपवासाच्या दिवशी नाहीतर इतरवेळी सुद्धा खाऊ शकता. यामुळे पोट भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. उपवासाच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यात सहज पचन होणाऱ्या आणि हेल्दी पदार्थांचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Zunka Recipe : रात्रीच्या जेवणाला बनवा झणझणीत गावराण स्टाईल झुणका, चव अशी की तोंडाला येईल पाणी

साहित्य:

  • साबुदाणा
  • वरीचे तांदूळ
  • दही
  • पाणी
  • मीठ
  • आलं
  • इनो
  • जिरं
  • तेल
नेहमीच्या साबुदाणा खिरीला द्या ब्रेक! उपवासाच्या दिवशी बनवा पौष्टिक राजगिऱ्याची खीर, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • उपवासाचा जाळीदार ढोकळा बनवण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात वरीचे तांदूळ आणि साबुदाणे एकत्र करून बारीक वाटून घ्या.
  • वाटीमध्ये तयार केलेले मिश्रण ओतून त्यात गरजेनुसार पाणी आणि दही मिक्स करा. चमच्याने सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर काहीवेळ झाकण मारून तसेच ठेवा.
  • त्यानंतर काहीवेळाने मिश्रणात आलं, मिरचीची बारीक पेस्ट घालून मिक्स करा. सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ आणि इनो घालून मिक्स करून घ्या.
  • ताटाला किंवा ढोकळ्याच्या भांड्याला तेल लावून घ्या. त्यानंतर त्यात मिश्रण ओतून १० ते २० मिनिटे व्यवस्थित वाफवून घ्या.
  • फोडणीच्या वाटीमध्ये तेल गरम करून त्यात हिरव्या मिरच्या, कडीपत्ता, जिरे, कोथिंबीर घालून गरम करा आणि तयार केलेल्या ढोकळ्यावर ओतून मध्यम आकारात तुकडे करा.
  • तयार आहे वरीच्या तांदळाचा वापर करून बनवलेला जाळीदार खमंग ढोकळा.

Web Title: How to make bhagar sabudana dhokla at home simple food recipe fasting recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • Shravan 2026

संबंधित बातम्या

नारळी पौर्णिमा सणांचा वाढेल आनंद आणि गोडवा! नातेवाईक आणि आप्तेष्टांना पाठवा ‘या’ सुंदर मराठमोळ्या शुभेच्छा
1

नारळी पौर्णिमा सणांचा वाढेल आनंद आणि गोडवा! नातेवाईक आणि आप्तेष्टांना पाठवा ‘या’ सुंदर मराठमोळ्या शुभेच्छा

Chana Dal Palak Chilla: चवही भारी, पौष्टिकही! नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय!  झटपट बनवा चणा डाळ-पालक चीला; रेसिपी नोट करा
2

Chana Dal Palak Chilla: चवही भारी, पौष्टिकही! नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय! झटपट बनवा चणा डाळ-पालक चीला; रेसिपी नोट करा

Shravan Purnima: श्रावण पौर्णिमेला जानवे बदलण्यामागे काय आहे धार्मिक महत्त्व
3

Shravan Purnima: श्रावण पौर्णिमेला जानवे बदलण्यामागे काय आहे धार्मिक महत्त्व

नेहमीच्या साबुदाणा खिरीला द्या ब्रेक! उपवासाच्या दिवशी बनवा पौष्टिक राजगिऱ्याची खीर, नोट करून घ्या रेसिपी
4

नेहमीच्या साबुदाणा खिरीला द्या ब्रेक! उपवासाच्या दिवशी बनवा पौष्टिक राजगिऱ्याची खीर, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.