Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाश्त्यात रोज काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा मऊ-जाळीदार बन डोसा, नाश्ता होईल झटपट

सकाळच्या घाईमध्ये नाश्त्यात काय बनवावं सुचत नसेल तर झटपट तुम्ही बन डोसा बनवू शकता. हा डोसा बनवण्यासाठी डाळ तांदूळ भिजवण्याची अजिबात आवश्यकता नाही. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 31, 2026 | 09:57 AM
नाश्त्यात रोज काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा मऊ-जाळीदार बन डोसा, नाश्ता होईल झटपट

नाश्त्यात रोज काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा मऊ-जाळीदार बन डोसा, नाश्ता होईल झटपट

Follow Us
Follow Us:

लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं सकाळच्या नाश्त्यात वेगवेगळे पदार्थ खाण्यास हवे असतात. कायमच कांदापोहे, उपमा किंवा थालीपीठ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही डाळ तांदूळ न भिजवता वाटीभर रव्यापासून बन डोसा बनवू शकता. हेल्दी आणि पौष्टिक चवीला बन डोसा लहान मुलांपासून घरातील प्रत्येकाला खूप जास्त आवडेल आणि चव सुद्धा मस्त लागेल. बन डोसा बनवताना तुम्ही त्यात वेगवेगळ्या भाज्या सुद्धा टाकू शकता. यामुळे पदार्थ आणखीनच चविष्ट आणि खायला सुंदर लागेल. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करणे फार आवश्यक आहे. अन्यथा थकवा, अशक्तपणा जाणवण्याची जास्त शक्यता असते. दक्षिण भारतात बनवले जाणारे पदार्थ आवडीने खातात. चला तर जाणून घेऊया बन डोसा बनवण्याची कृती.(फोटो सौजन्य – pinterest)

चटपटीत आणि मसालेदार! घरच्या घरी बनवा कढई मशरूम मसाला, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी

साहित्य:

  • रवा
  • दही
  • पोहे
  • हिरवी मिरची
  • आलं
  • बेकिंग सोडा
  • पाणी
  • तेल
South Indian Sambar Recipe: हॉटेलसारखं नाही, अगदी अण्णाच्या हातचं सांबार! घरच्या घरी बनवा ‘ही’ सिक्रेट रेसिपी

कृती:

  • बन डोसा बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये पोहे घेऊन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि ५ मिनिटं पाण्यात ठेवून नंतर त्यातील पाणी काढून टाका.
  • मिक्सरच्या भांड्यात रवा, भिजवलेले पोहे, दही, चवीनुसार मीठ आणि थोडे पाणी घालून घट्टसर मिश्रण वाटून घ्या.
  • वाटून घेतलेले मिश्रण भांड्यात काढून त्यात चवीनुसार मीठ, बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, किसून घेतलेलं आलं घालून व्यस्थित मिक्स करा.
  • तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिश्रणात कांदा किंवा इतर भाज्या सुद्धा घालू शकता. यामुळे पदार्थ पौष्टिक बनतो.
  • सगळ्यात शेवटी बेकिंग सोडा आणि अर्धा ग्लास पाणी घालून मिश्रण व्यवस्थित मिक्स करा.
  • फोडणीच्या वाटीमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. त्यानंतर त्यात एक ते दीड चमचा तयार केलेले पीठ टाकून मंद आचेवर दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला कुरकुरीत बन डोसा. सांबार किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत डोसा अतिशय सुंदर लागतो.
 

Web Title: How to make bun dosa at home simple food recipe breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 09:57 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

चटपटीत आणि मसालेदार! घरच्या घरी बनवा कढई मशरूम मसाला, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी
1

चटपटीत आणि मसालेदार! घरच्या घरी बनवा कढई मशरूम मसाला, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी

वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा आंबटतिखट लिंबू मिरचीचं लोणचं, नोट करून घ्या रेसिपी
2

वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा आंबटतिखट लिंबू मिरचीचं लोणचं, नोट करून घ्या रेसिपी

दुधाचा अजिबात वापर न करता झटपट बनवा कॅफे-स्टाईलची घट्ट आणि क्रिमी कोल्ड कॉफी, सुट्टीची वाढेल मजा
3

दुधाचा अजिबात वापर न करता झटपट बनवा कॅफे-स्टाईलची घट्ट आणि क्रिमी कोल्ड कॉफी, सुट्टीची वाढेल मजा

Paneer kathi Roll: रोजच्या पोहे-उपम्याला द्या ब्रेक! बनवा झटपट पनीर काठी रोल; भाज्या अन् चटणीचा भन्नाट तडका, रेसिपी एकदा वाचाच
4

Paneer kathi Roll: रोजच्या पोहे-उपम्याला द्या ब्रेक! बनवा झटपट पनीर काठी रोल; भाज्या अन् चटणीचा भन्नाट तडका, रेसिपी एकदा वाचाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.