Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळी उठल्यानंतर नियमित प्या Carrot Shots! त्वचा चमकदार ठेवण्यासोबतच शरीराला होतील आश्चर्यकारक फायदे

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये गाजर शॉट्स बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पेयाचे नियमित सेवन केल्यास शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासोबतच त्वचेवर ग्लो येईल.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 18, 2025 | 11:16 AM
सकाळी उठल्यानंतर नियमित प्या Carrot Shots! त्वचा चमकदार ठेवण्यासोबतच शरीराला होतील आश्चर्यकारक फायदे

सकाळी उठल्यानंतर नियमित प्या Carrot Shots! त्वचा चमकदार ठेवण्यासोबतच शरीराला होतील आश्चर्यकारक फायदे

Follow Us
Follow Us:

सकाळी उठल्यानंतर नियमित पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. बऱ्याचदा सकाळी उठल्यानंतर अनेकांना डिटॉक्स पेयांचे सेवन करण्याची सवय असते. डिटॉक्स ड्रिंक प्यायल्यामुळे आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाते आणि शरीर स्वच्छ होते. डिटॉक्स पेयांसोबतच गाजर, बीट इत्यादी पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. गाजर खाल्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते आणि डोळ्यांच्या सर्वच समस्यांपासून आराम मिळतो. उपाशी पोटी हेल्दी पेयांचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतात. यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते आणि शरीर शुद्ध राहते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये गाजर शॉट्स बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. आंबट तिखट चवीचा गोडसर शरीरासाठी अतिशय प्रभावी ठरतो. गाजरामध्ये बीटा-कॅरोटीन, जीवनसत्त्व ए आणि अँण्टी ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासोबतच शरीराला इतरही अनेक फायदे होतात. लिंबाचे सेवन केल्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात. यासोबतच आल्याच्या सेवनामुळे शरीराला आलेली सूज कमी होते आणि रक्तभिसरण सुधारते. चला तर जाणून घेऊया गाजर शॉट्स बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Diwali 2025 : दिवाळीत चर्चा होईल फक्त तुमच्या फराळाची, जाणून घ्या भरपूर लेयर्सने भरलेली खुसखुशीत करंजी कशी तयार करायची

साहित्य:

  • गाजर
  • आलं
  • संत्री
  • पाणी
राजस्थानचा फेमस पदार्थ डाल ढोकाळी कधी चाखली आहे का? चवीसह आरोग्यासाठीही फायदेशीर आहे ही डिश

कृती:

  • गाजर शॉट्स बनवण्यासाठी सर्वप्रथम, गाजर, आलं आणि संत्र्याची साल काढून घ्या.
  • त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात बारीक तुकडे करून घेतलेले गाजर, संत्र्याचे तुकडे, बारीक आल्याचे तुकडे आणि अर्धा ग्लास पाणी घालून बारीक वाटून घ्या.
  • त्यानंतर तयार केलेले मिश्रण गाळून घ्या. त्यानंतर पुन्हा एकदा उरलेल्या मिश्रणात पाणी घालून बारीक वाटून घ्या. त्यानंतर पाणी गाळून घ्या.
  • तयार करून घेतलेला गाजर आल्याचा रस मोठ्या भांड्यात घेऊन त्यात चवीनुसार काळे मीठ टाकून मिक्स करा.
  • मोठ्या बाटलीमध्ये आल्याचा काढून घेतलेला रस फ्रिजमध्ये भरून ठेवा. हा रस आठवडाभर व्यवस्थित टिकून राहील.

Web Title: How to make carrot shots at home simple food recipe apart from keeping the skin glowing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2025 | 11:16 AM

Topics:  

  • carrots
  • Health Care Tips
  • Healthy Drinks

संबंधित बातम्या

दिल्लीमधील आंदोलनात वापरण्यात आलेले अश्रूधूर नळकांडे म्हणजे काय? जाणून घ्या शरीरावर होणारे गंभीर दुष्परिणाम
1

दिल्लीमधील आंदोलनात वापरण्यात आलेले अश्रूधूर नळकांडे म्हणजे काय? जाणून घ्या शरीरावर होणारे गंभीर दुष्परिणाम

भाजलेला की उकडलेला? मका खाण्याची योग्य पद्धत आणि शरीराला होणारे भरमसाट फायदे
2

भाजलेला की उकडलेला? मका खाण्याची योग्य पद्धत आणि शरीराला होणारे भरमसाट फायदे

मांसाहार खाल्ल्यामुळे मूळव्याध होतो का? सर्जरीशिवाय मूळव्याध बरा करण्यासाठी आहारात करा बदल, पोट होईल स्वच्छ
3

मांसाहार खाल्ल्यामुळे मूळव्याध होतो का? सर्जरीशिवाय मूळव्याध बरा करण्यासाठी आहारात करा बदल, पोट होईल स्वच्छ

पावसाळ्यात हाडांच्या वेदना कशामुळे वाढतात? शरीरात होणाऱ्या ‘या’ बदलांमुळे वाढतो आजारांचा धोका
4

पावसाळ्यात हाडांच्या वेदना कशामुळे वाढतात? शरीरात होणाऱ्या ‘या’ बदलांमुळे वाढतो आजारांचा धोका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.