• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Diwali 2025 Know How To Make Layer Karanji At Home Recipe In Marathi

Diwali 2025 : दिवाळीत चर्चा होईल फक्त तुमच्या फराळाची, जाणून घ्या भरपूर लेयर्सने भरलेली खुसखुशीत करंजी कशी तयार करायची

Layer Karanji Recipe : ही भरपूर लेअरवाली करंजी दिवाळीला बनवून पाहिली तर घरभर सुगंध दरवळेल आणि पाहुण्यांकडून नक्कीच कौतुक मिळेल. करंजीचा प्रत्येक थर तुमच्या मेहनतीचं गोड बक्षीस देईल!

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 17, 2025 | 09:45 AM
Diwali 2025 : दिवाळीत चर्चा होईल फक्त तुमच्या फराळाची, जाणून घ्या भरपूर लेयर्सने भारलेली खुसखुशीत करंजी कशी तयार करायची

(फोटो सौजन्य: Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

“दिवाळी म्हटली की आपल्या डोळ्यांसमोर लगेच गोडधोड पदार्थांची रेलचेल उभी राहते. लाडू, चिवडा, चकली, शंकरपाळी आणि करंजी या सगळ्या पदार्थांशिवाय दिवाळी अपुरीच वाटते. त्यातही करंजी म्हणजे दिवाळीचा आत्मा! बाहेरून कुरकुरीत आणि आतून नरम, गोड सारणाने भरलेली ही करंजी प्रत्येकाच्या आवडीचा पदार्थ आहे.

दिवाळी होईल आणखीनच स्पेशल! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा टेस्टी केशर बासुंदी, लहान मुलांसह मोठ्यांनाही आवडेल

आपण करंजी तर प्रत्येक दिवाळीत खातो पण तुम्ही कधी लेयर्सने भारलेली करंजी खाल्ली आहे का? ही करंजी खायला खुसखुशीत, सुंदर दिसणारी आणि अगदी बाजारातील करंजीसारखी होईल. या खास रेसिपीत आपण थर तयार करण्याची खास पद्धत पाहणार आहोत, ज्यामुळे प्रत्येक करंजीत सुंदर लेअर्स दिसतील आणि ती कुरकुरीत बनेल. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

पीठासाठी:

  • मैदा – 2 कप
  • रवा – 2 टेबलस्पून
  • मीठ – चिमूटभर
  • गरम तेल – 3 टेबलस्पून (मोहनासाठी)
  • पाणी – आवश्यकतेनुसार
सारणासाठी:
  • किसलेला नारळ (सुका किंवा ओला) – 1 कप
  • साखर – ¾ कप
  • खसखस – 2 टेबलस्पून
  • सुके मेवे (काजू, बदाम, मनुका) – 2 टेबलस्पून
  • वेलदोडा पूड – ½ टीस्पून
  • तूप – 1 टेबलस्पून
थरासाठी मिश्रण:
  • तूप – 2 टेबलस्पून
  • मैदा – 2 टेबलस्पून
तळण्यासाठी:
  • तेल किंवा तूप – आवश्यकतेनुसार
चहाची मजा होईल द्विगुणित, घरी बनवा कुरकुरीत आणि झटपट तयार होणारी ‘मसाला पापडी’

कृती

  • सर्वप्रथम मैदा, रवा, मीठ आणि मोहनासाठी गरम तेल एकत्र करून चांगले मिसळा. मग थोडेथोडे पाणी घालून
  • मऊ पण घट्ट असे पीठ मळून घ्या. ते ओलसर कपड्याने झाकून ३० मिनिटे बाजूला ठेवा.
  • कढईत तूप गरम करून त्यात खसखस किंचित भाजा. त्यानंतर किसलेला नारळ, साखर, सुके मेवे आणि
  • वेलदोडा पूड घालून चांगले परतून घ्या. मिश्रण थोडे थंड झाल्यावर बाजूला ठेवा.
  • एका बाऊलमध्ये तूप आणि मैदा मिसळून एक गुळगुळीत पेस्ट तयार करा. हेच थर लावण्यासाठी वापरले जाईल.
  • पीठाचे समान गोळे करा. तीन गोळ्यांची पोळी लाटून पहिल्या पोळीवर थराचे मिश्रण लावा. दुसरी पोळी ठेवून
  • पुन्हा थर लावा. तिसरी पोळी ठेवून घट्ट रोल करा आणि सिलिंडरप्रमाणे गुंडाळा. हा रोल १५ मिनिटे फ्रिजमध्ये ठेवा.
  • रोलचे छोटे तुकडे करून प्रत्येकाचा थोडासा लाटून वर्तुळ तयार करा. त्यात सारण भरा आणि अर्धचंद्र आकारात दुमडा. किनार दाबून बंद करा आणि कातरने किंवा करंजी साच्याने डिझाइन करा.
    कढईत तेल मध्यम आचेवर गरम करा. करंज्या मंद आचेवर तळा, जेणेकरून त्या समानपणे तळल्या जातील आणि सुंदर लेअर्स दिसतील.
  • तळलेल्या करंज्या थंड झाल्यावर हवाबंद डब्यात साठवा. त्या १५ दिवस सहज टिकतात आणि खुसखुशीत राहतात.
  • मोहन जास्त घातल्यास करंजी अधिक कुरकुरीत होते.
  • तेल फार गरम ठेवू नका, नाहीतर लेअर्स नीट तयार होत नाहीत.
  • हवे असल्यास साखरेऐवजी बुरादा गूळही वापरू शकता.

Web Title: Diwali 2025 know how to make layer karanji at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2025 | 09:45 AM

Topics:  

  • Diwali
  • Diwali 2025
  • marathi recipe

संबंधित बातम्या

मुंबईकरांच्या आवडीचा… यावेळी घरी बनवा स्ट्रीट स्टाईल ‘देसी चीज वडापाव’, याची चव तुम्हाला मोहात टाकेल
1

मुंबईकरांच्या आवडीचा… यावेळी घरी बनवा स्ट्रीट स्टाईल ‘देसी चीज वडापाव’, याची चव तुम्हाला मोहात टाकेल

मऊ, रसाळ… तोंडात टाकताच विरघळणारे गुलाबजाम बनवा घरच्या घरी, रेसिपी आहे फार सोपी
2

मऊ, रसाळ… तोंडात टाकताच विरघळणारे गुलाबजाम बनवा घरच्या घरी, रेसिपी आहे फार सोपी

घरी आलेल्या पाहुण्यांसाठी झटपट घरी बनवा कुरकुरीत ‘मिनी सामोसा’, दिसायलाच नाही तर चवीलाही लागतात मजेदार
3

घरी आलेल्या पाहुण्यांसाठी झटपट घरी बनवा कुरकुरीत ‘मिनी सामोसा’, दिसायलाच नाही तर चवीलाही लागतात मजेदार

Recipe : सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट, घरी बनवा कुरकुरीत मार्केट स्टाईल ‘ब्रेड कटलेट’
4

Recipe : सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट, घरी बनवा कुरकुरीत मार्केट स्टाईल ‘ब्रेड कटलेट’

ताज्या बातम्या

पुढे वाचा
वरमाला घालण्याआधीच स्टेजची धूळ चाखली, स्टेज तुटला अन् वर-वधू थेट…. Viral Video पाहूनच येईल पोटभर हसू

वरमाला घालण्याआधीच स्टेजची धूळ चाखली, स्टेज तुटला अन् वर-वधू थेट…. Viral Video पाहूनच येईल पोटभर हसू

Mar 06, 2026 | 10:24 AM
India-US Tariff Refund: अमेरिकेच्या व्यापार धोरणात उलथापालथ; कंपन्यांना अतिरिक्त कर १७५ अब्ज डॉलर परत मिळणार?

India-US Tariff Refund: अमेरिकेच्या व्यापार धोरणात उलथापालथ; कंपन्यांना अतिरिक्त कर १७५ अब्ज डॉलर परत मिळणार?

Mar 06, 2026 | 10:22 AM
Fuel Prices: ‘रशियाचा फायदा नाही, जगाचं हित!’ ट्रम्प यांनी भारताला रशियन तेलाच्या खरेदीसाठी दिली सूट; सवलतीमागे मोठे राजकारण

Fuel Prices: ‘रशियाचा फायदा नाही, जगाचं हित!’ ट्रम्प यांनी भारताला रशियन तेलाच्या खरेदीसाठी दिली सूट; सवलतीमागे मोठे राजकारण

Mar 06, 2026 | 10:10 AM
इंग्लंडने सामना गमावला पण जेकब बेथेलने इतिहास घडवला! 22 वर्षीय या खेळाडूने 1.4 अब्ज भारतीयांच्या हृदयाचे वाढवले ठोके

इंग्लंडने सामना गमावला पण जेकब बेथेलने इतिहास घडवला! 22 वर्षीय या खेळाडूने 1.4 अब्ज भारतीयांच्या हृदयाचे वाढवले ठोके

Mar 06, 2026 | 10:08 AM
Sankashti Chaturthi: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ‘हे’ उपाय केल्याने जीवनातील सर्व अडथळे होतील दूर

Sankashti Chaturthi: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ‘हे’ उपाय केल्याने जीवनातील सर्व अडथळे होतील दूर

Mar 06, 2026 | 10:00 AM
Tesla-Axis Bank Partnership: टेस्ला-अ‍ॅक्सिस बँक यांची खास भागीदारी! टेस्ला कार खरेदी आता EMI वर अधिक सोपी

Tesla-Axis Bank Partnership: टेस्ला-अ‍ॅक्सिस बँक यांची खास भागीदारी! टेस्ला कार खरेदी आता EMI वर अधिक सोपी

Mar 06, 2026 | 09:47 AM
Free Fire Max: गेममध्ये पुन्हा झाली नव्या होळी इव्हेंटची एंट्री, प्लेयर्सना Free मिळणार गुलाल गार्ड ग्लू वॉल स्किन

Free Fire Max: गेममध्ये पुन्हा झाली नव्या होळी इव्हेंटची एंट्री, प्लेयर्सना Free मिळणार गुलाल गार्ड ग्लू वॉल स्किन

Mar 06, 2026 | 09:45 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM
Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar News :  शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Ahilyanagar News : शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Mar 05, 2026 | 08:05 PM
Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Mar 05, 2026 | 08:00 PM
Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Mar 05, 2026 | 03:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.