Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मधुमेहाच्या रुग्णांसाठी उत्तम पदार्थ! साखरेचा अजिबात वापर न करता झटपट बनवा चविष्ट चिकूचा शिरा, नोट करून घ्या रेसिपी

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये चिकूचा शिरा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. जाणून घ्या चिकू शिरा बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 08, 2026 | 03:27 PM
साखरेचा अजिबात वापर न करता झटपट बनवा चविष्ट चिकूचा शिरा, नोट करून घ्या रेसिपी

साखरेचा अजिबात वापर न करता झटपट बनवा चविष्ट चिकूचा शिरा, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

गोड पदार्थ खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. रव्याचा शिरा, शेवयांची खीर, गुलाबजाम, रबडी इत्यादी ठराविक पदार्थ आवडीने खाल्ले जातात. पण नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला साखरेचा वापर न करता चिकूचा शिरा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये बाजारात चिकू उपलब्ध असतात. यामध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि आवश्यक खनिजे आढळून येतात. याशिवाय कॅल्शियम, लोह, पोटॅशियम इत्यादी गुणधर्मांनी समृद्ध असलेले चिकू हे फळ शरीरासाठी आवश्यक आहे. चिकूमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह इत्यादी अनेक घटक हाडांची ताकद वाढवण्यास मदत करतात. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी चिकूचे सेवन केले जाते. चला तर जाणून घेऊया चिकूचा शिरा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – AI)

नेहमीच्या चाॅकलेट केकला विसरा, यंदा घरी बनवा हेल्दी, फ्रेश आणि चविष्ट असा ‘फ्रुट केक’, रेसिपी आहे फार सोपी

साहित्य:

  • चिकू
  • रवा
  • तूप
  • सुका मेवा
  • वेलची पावडर
  • जायफळ पावडर
  • दूध
  • पाणी
  • गूळ
आंबट पदार्थ खायला आवडतात? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा आंबट तिखट कैरी टोमॅटोची चटणी, भाकरीसोबत लागेल चविष्ट

कृती:

  • चिकूचा शिरा बनवण्यासाठी सर्वप्रथम, चिकूची साल आणि बिया काढून बारीक तुकडे करा आणि अर्धा चिकू मॅश करून घ्या.
  • कढईमध्ये तूप गरम करून त्यात रवा घालून मंद आचेवर लालसर होईपर्यंत भाजा. रवा कायमच मंद आचेवर भाजावा.
  • भाजून घेतलेला रवा ताटात काढून घ्या. त्यानंतर कढईमध्ये तूप घालून त्यात चिकूचा मॅश करून घेतलेला गर घालून मिक्स करा.
  • त्यानंतर भाजलेला चिकूचा गर काढून घ्या. कढईमध्ये भाजलेला रवा घालून त्यात उकळवून घेतलेले दूध घालून रवा मंद आचेवर शिजवा.
  • त्यानंतर त्यात चिकूचा गर घालून मिक्स करा. तयार केलेल्या शिऱ्यात आवश्यकतेनुसार गूळ घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • गूळ रव्यात पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर त्यात भाजलेला सुका मेवा, वेलची पावडर आणि जायफळ पावडर घालून मिक्स करा.,
  • सगळ्यात शेवटी चिकूचे बारीक बारीक तुकडे घालून मिक्स करून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला चविष्ट चिकूचा शिरा.

Web Title: How to make chikoo sheera at home simple food recipe sweet recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 03:21 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Pithi Bhat Recipe: एकदा खाल तर पुन्हा पुन्हा कराल; झटपट तयार करा पारंपरिक पिठी भात
1

Pithi Bhat Recipe: एकदा खाल तर पुन्हा पुन्हा कराल; झटपट तयार करा पारंपरिक पिठी भात

सकाळची सुरुवात करा हेल्दी पदार्थाने! घरीच बनवा पौष्टिक वॉलनट मिल्क कॉफी, नोट करून घ्या रेसिपी
2

सकाळची सुरुवात करा हेल्दी पदार्थाने! घरीच बनवा पौष्टिक वॉलनट मिल्क कॉफी, नोट करून घ्या रेसिपी

Masale Bhat : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग झटपट बनवा पारंपारिक चवीचा ‘मसाले भात’
3

Masale Bhat : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग झटपट बनवा पारंपारिक चवीचा ‘मसाले भात’

ओव्हनचा वापर न करता या पद्धतीने घरी बनवा टेस्टी कुल्हड पिझ्झा, प्रत्येक घासात मिळेल भन्नाट चव
4

ओव्हनचा वापर न करता या पद्धतीने घरी बनवा टेस्टी कुल्हड पिझ्झा, प्रत्येक घासात मिळेल भन्नाट चव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.