Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेवणाला येईल खमंग चव! मराठवाडी पद्धतीमध्ये झटपट बनवा खोबरं- लसूण चटणी, नोट करून घ्या रेसिपी

चपाती, भाकरीसोबत चटणी अतिशय सुंदर लागते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मराठवाडा पद्धतीमध्ये खोबर लसूण चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली चटणी आठवडाभर टिकून राहील.

  • By सुरुची कदम
Updated On: May 15, 2025 | 08:00 AM
जेवणाला येईल खमंग चव! मराठवाडी पद्धतीमध्ये झटपट बनवा खोबरं- लसूण चटणी

जेवणाला येईल खमंग चव! मराठवाडी पद्धतीमध्ये झटपट बनवा खोबरं- लसूण चटणी

Follow Us
Follow Us:

जेवणाच्या ताटात भात, डाळ, भाजी, चपाती सोबत लोणचं, चटणी किंवा इतर पदार्थ खाण्यास दिले जाते. जेवणात तोंडात लावण्यासाठी जर चटणी असेल तर जेवणात चार घास जास्त खाल्ले जातात. चिंच चटणी, कोथिंबीर चटणी, पुदिन्याची चटणी, खोबऱ्याची चटणी, शेंगदाण्याची चटणी इत्यादी अनेक वेगवेगळ्या पदार्थांपासून बनवलेल्या चटण्या तुम्ही खाल्ल्या असतील. मात्र आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीमध्ये खोबर लसूण चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. खोबर लसूण चटणी तुम्ही चपाती, भाकरी किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता. खोबर लसूण चटणी चवीसाठीच नाहीतर आरोग्यसुद्धा अतिशय पौष्टिक आहे. नियमित खोबऱ्याचा एक तुकडा चावून खाल्यास शरीराची पचनक्रिया निरोगी राहील. चला तर जाणून घेऊया खोबरं लसूण चटणी बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – iStock)

सकाळच्या नाश्त्यात कोकणातील पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा काकडीची भाकरी, उद्भवणार नाही पचनाची समस्या

साहित्य:

  • खोबऱ्याचे तुकडे
  • लसूण
  • मीठ
  • जिरं
  • लाल मिरच्या
  • तेल
कधीच उद्भवणार नाही पचनाची समस्या! रोजच्या आहारात करा पुदिना ताकाचे सेवन, शरीर राहील फ्रेश

कृती:

  • खोबरं लसूण चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये तेल गरम करून त्यात खोबऱ्याचे तुकडे हलके लाल होईपर्यंत भाजून घ्या.
  • त्यानंतर पुन्हा एकदा कढईमध्ये थोडस तेल टाकून लाल मिरच्या आणि लसूण पाकळ्या भाजा.
  • भाजून घेतलेलं खोबर, लाल मिरच्या आणि लसूण पाकळ्या थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात भरून ठेवा.
  • मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. त्यानंतर त्यात अर्धा चमचा जिरं आणि थोडस तेल टाकून पुन्हा एकदा बारीक वाटा.
  • वाटून घेतलेली चटणी वाटीमध्ये घेऊन मिक्स करा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली खोबरं लसूण चटणी.

Web Title: How to make coconut garlic chutney at home simple food recipe coconut garlic chutney recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने
1

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा
2

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
3

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Janmashtami Recipe: कान्हाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा माखन मिश्री, कान्हाला आवडणारा खास प्रसाद
4

Janmashtami Recipe: कान्हाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा माखन मिश्री, कान्हाला आवडणारा खास प्रसाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.