Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe: पावसाळ्यात बनवा हेल्दी टेस्टी मक्याच्या दाण्यांचे चाट, चमचमीत पदार्थाने करा पावसाचे सेलिब्रेशन

पावसाळ्यात बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर मके उपलब्ध असतात. त्यामुळे मक्याच्या दाण्यांचा वापर करून तुम्ही विविध पदार्थ बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मक्याच्या दाण्यांचे चाट बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 23, 2026 | 08:00 AM
पावसाळ्यात बनवा हेल्दी टेस्टी मक्याच्या दाण्यांचे चाट, चमचमीत पदार्थाने करा पावसाचे सेलिब्रेशन

पावसाळ्यात बनवा हेल्दी टेस्टी मक्याच्या दाण्यांचे चाट, चमचमीत पदार्थाने करा पावसाचे सेलिब्रेशन

Follow Us
Follow Us:

पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणावर मक्याची कणीस उपलब्ध होतात. भाजलेला किंवा शिजवलेला मका खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. मक्याच्या दाण्यांपासून बनवलेले चाट सगळेच अतिशय आवडीने खातात. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे मुलांना सतत काहींना काही खाण्याची इच्छा होते. भूक लागल्यानंतर मुलं कायमच विकतचे पदार्थ खाण्याचा हट्ट करतात. पण नेहमीच तेलकट किंवा तिखट पदार्थ खायला देण्याऐवजी घरी बनवलेले पौष्टिक पदार्थ खावेत. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मक्याच्या दाण्यांचे चाट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले मक्याचे चाट सकाळच्या नाश्त्यात किंवा संध्याकाळच्या नाश्त्यात सुद्धा तुम्ही खाऊ शकता. मक्याचे दाणे, ताज्या भाज्या, लिंबाचा आंबटपणा चाटची चव वाढवण्यास मदत करेल. मक्याच्या दाण्यांमध्ये असलेले पौष्टिक घटक शरीर निरोगी ठेवतात. मका खाल्ल्यामुळे पोट सुद्धा भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. चला तर जाणून घेऊया मक्याच्या दाण्यांचे चाट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

तेलकट पदार्थांना द्या रामराम! उपवासाच्या दिवशी झटपट बनवा मऊलुसलुशित इडली, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • मक्याचे दाणे
  • कांदा
  • टोमॅटो
  • हिरवी मिरची
  • हिरवी मिरची
  • चाट मसाला
  • काळीमिरी पावडर
  • मीठ
  • लिंबाचा रस
Recipe : जेवणाची चव वाढवा, पारंपारिक पद्धतीत घरी बनवा कुरकुरीत ‘अळूवडी’, रेसिपी नोट करा

कृती:

  • मक्याचे चाट बनवण्यासाठी सर्वप्रथम, मक्याचे कणीस स्वच्छ करून घ्या. त्यानंतर कुकरच्या भांड्यात कणीसाचे दोन तुकडे करून कुकरच्या भांड्यात शिजण्यासाठी ठेवा.
  • कुकरच्या दोन किंवा तीन शिट्ट्या काढून गॅस बंद करा आणि मक्याचे दाणे थंड करण्यासाठी ठेवा.
  • त्यानंतर मक्याचे दाणे काढून मोठ्या वाटीमध्ये ठेवा. त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर घालून मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात काळीमिरी पावडर, लाल तिखट, चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • सगळ्यात शेवटी लिंबाचा रस घालून व्यवस्थित मिक्स करा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले मक्याचे चाट.
  • संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यानंतर मुलांना तेलकट पदार्थ खाण्यास देण्याऐवजी घरी बनवलेले मक्याच्या दाण्यांचे चाट नाश्त्यात खावे.

Web Title: How to make corn chat at home simple food recipe benefits of eating corn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी
1

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट
2

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी
3

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी
4

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.