Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत ब्रेड बेसन टोस्ट, नोट करा रेसिपी

सकाळच्या नाश्त्यात कायमच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये ब्रेड बेसन टोस्ट बनवू शकता. हा पदार्थ घाईच्या वेळी झटपट बनवण्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 24, 2025 | 12:15 PM
सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी पर्याय! १० मिनिटांमध्ये जातपात बनवा कुरकुरीत ब्रेड बेसन टोस्ट

सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी पर्याय! १० मिनिटांमध्ये जातपात बनवा कुरकुरीत ब्रेड बेसन टोस्ट

Follow Us
Follow Us:

सकाळी पोटभर नाश्ता करणे ही शरीरासाठी आरोग्यदायी सवय आहे. कारण सकाळी पोटभर नष्ट केल्यास पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि शरीराला भरमसाट फायदे होतात. पण नेहमीच नाश्त्यात काय खावे? असे अनेक प्रश्न सगळ्यांचं कायमच पडतात. कांदापोहे, ब्रेड बटर, जॅम ब्रेड, शिरा, उपमा किंवा साऊथ इंडियन पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीत ब्रेड बेसन टोस्ट बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात आणि कमी वेळात झटपट तयार होतो. बेसनामध्ये प्रथिने आणि फायबर भरपूर प्रमाणात आढळून येतात. सकाळच्या नाश्त्यापासून ते अगदी रात्रीच्या जेवणापर्यंत आहारात फायबर असलेल्या पौष्टिक पदार्थांचे कायमच सेवन करावे. फायबरयुक्त पदार्थ शरीरासाठी अतिशय प्रभावी ठरतात. चला तर जाणून घेऊया ब्रेड बेसन टोस्ट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

आरोग्याची चिंता सोडा आवडीने मुलांना खाऊ घाला गव्हाच्या पिठाचा चविष्ट पिझ्झा; रेसिपी नोट करा

साहित्य:

  • बेसन
  • ब्रेड
  • मीठ
  • तेल
  • कांदा
  • टोमॅटो
  • हिरवी मिरची
  • कोथिंबीर
  • हळद
  • लाल तिखट
तोच ठराविक ढोकळा खाऊन कंटाळा आला आहे? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा चविष्ट पोह्यांचा ढोकळा, नोट करा रेसिपी

कृती:

  • ब्रेड बेसन टोस्ट बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये बेसन घेऊन त्यात चवीनुसार मीठ, लाल तिखट आणि हळद मिक्स करून घ्या.
  • त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार केलेल्या मिश्रणात आवश्यकतेनुसार पाणी घालावे. जास्त पाणी घालू नये.
  • तयार केलेल्या बेसनाच्या मिश्रणात ब्रेड घोळवून गरम तव्यावर भाजण्यासाठी सोडा. दोन्ही बाजूने व्यवस्थित कुरकुरीत झाल्यानंतर टोस्ट काढून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला ब्रेड बेसन टोस्ट. हा पदार्थ सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत अतिशय सुंदर लागेल.

Web Title: How to make crunchy bread besan toast at home simple breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 10:32 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीर राहील कूल! पाणीदार काकडीपासून १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट कुरकुरीत धिरडं, नोट करा पौष्टिक रेसिपी
1

कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीर राहील कूल! पाणीदार काकडीपासून १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट कुरकुरीत धिरडं, नोट करा पौष्टिक रेसिपी

Recipe : सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट, घरी बनवा लज्जतदार आणि खमंग ‘चीज पराठा’, काही मिनिटांची रेसिपी
2

Recipe : सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट, घरी बनवा लज्जतदार आणि खमंग ‘चीज पराठा’, काही मिनिटांची रेसिपी

लहान मुलांच्या डब्यासाठी परफेक्ट पदार्थ! ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा चॉको-बनाना सँडविच, नोट करून घ्या रेसिपी
3

लहान मुलांच्या डब्यासाठी परफेक्ट पदार्थ! ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा चॉको-बनाना सँडविच, नोट करून घ्या रेसिपी

Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी आणि टेस्टी पर्याय; घरच्या घरी बनवा पौष्टिक व्हेजिटेबल उपमा, वाचा सोपी रेसिपी
4

Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी आणि टेस्टी पर्याय; घरच्या घरी बनवा पौष्टिक व्हेजिटेबल उपमा, वाचा सोपी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.