Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या नाश्त्यात करा थंडगार पदार्थ! सोप्या पद्धतीने झटपट घरी बनवा दही पोहे, नोट करून घ्या रेसिपी

कायमच कांदापोहे खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये दही पोहे बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 09, 2026 | 08:00 AM
सकाळच्या नाश्त्यात करा थंडगार पदार्थ! सोप्या पद्धतीने झटपट घरी बनवा दही पोहे, नोट करून घ्या रेसिपी

सकाळच्या नाश्त्यात करा थंडगार पदार्थ! सोप्या पद्धतीने झटपट घरी बनवा दही पोहे, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक लोक सकाळचा नाश्ता करणे टाळतात. नाश्त्यात चहा आणि बिस्कीट किंवा कोणतेही नमकीन खाल्ले जाते. पण नेहमीच सकाळच्या नाश्त्यात बिस्कीट खाणे शरीरासाठी धोक्याचे ठरू शकते. मैद्यापासून बनवलेले पदार्थ सकाळच्या नाश्त्यात अजिबात खाऊ नये. यामुळे पचनक्रिया बिघडल्यामुळे शरीराला हानी पोहचू शकते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरात थंडावा टिकवून राहण्यासाठी दही पोहे बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले दही पोहे चवीला अतिशय सुंदर लागतात. दही पोहे हा पदार्थ लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. सकाळच्या नाश्त्यात प्रत्येकालाच कमीत कमी साहित्यात झटपट तयार होणारे पदार्थ बनवायला खूप जास्त आवडतात. त्यामुळे सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करावा. नाश्ता केल्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. चला तर जाणून घेऊया दही पोहे बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

नेहमीच्या चाॅकलेट केकला विसरा, यंदा घरी बनवा हेल्दी, फ्रेश आणि चविष्ट असा ‘फ्रुट केक’, रेसिपी आहे फार सोपी

साहित्य:

  • पोहे
  • दही
  • हिरवी मिरची
  • जिरं
  • तेल
  • शेंगदाणे
  • कढीपत्ता
  • मीठ
  • उडीद डाळ
  • लाल सुकी मिरची
  • कोथिंबीर
आंबट पदार्थ खायला आवडतात? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा आंबट तिखट कैरी टोमॅटोची चटणी, भाकरीसोबत लागेल चविष्ट

कृती:

  • दही पोहे बनवण्यासाठी सर्वप्रथम, पोहे स्वच्छ साफ करून चाळणीवर ठेवा. त्यानंतर त्यावर पाणी टाकून पोहे दोन वेळा स्वच्छ धुवून घ्या.
  • मोठ्या वाटीमध्ये दही घेऊन त्यातील गुठळ्या मोडून टाका. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालून भिजवलेले पोहे घाला आणि मिक्स करा.
  • तयार केलेल्या पोह्यांच्या मिश्रणात बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालून मिक्स करा.
  • फोडणीच्या वाटीमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. गरम तेलात शेंगदाणे भाजून वेगळे काढून घ्या. त्यानंतर तेलात मोहरी, जिरं, कढीपत्त्याची पाने, उडीद डाळ आणि लाल सुक्या मिरच्या घालून फोडणी भाजा.
  • भाजून घेतलेली फोडणी हलकीशी थंड झाल्यानंतर त्यात केलेल्या पोह्यांच्या मिश्रणात ओतून व्यवस्थित मिक्स करा आणि भाजलेले शेंगदाणे घाला.
  • सगळ्यात शेवटी वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले दही पोहे.

Web Title: How to make curd poha at home simple food recipe summer food

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • Summer Food

संबंधित बातम्या

जेवणाच्या डब्यासाठी काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा ढाबास्टाईल चमचमीत शेव भाजी, नोट करा रेसिपी
1

जेवणाच्या डब्यासाठी काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा ढाबास्टाईल चमचमीत शेव भाजी, नोट करा रेसिपी

गणपती उत्सवात पारंपरिक पद्धतीने बनवा नैवेद्याच्या पानातील तोंडली भात, पदार्थ पाहताच क्षणी सुटेल तोंडाला पाणी
2

गणपती उत्सवात पारंपरिक पद्धतीने बनवा नैवेद्याच्या पानातील तोंडली भात, पदार्थ पाहताच क्षणी सुटेल तोंडाला पाणी

रात्रीच्या शिल्लक राहिलेल्या चपात्यांपासून बनवा भन्नाट आणि चविष्ट नाश्ता, लहान मुलांच्या डब्यासाठी उत्तम पदार्थ
3

रात्रीच्या शिल्लक राहिलेल्या चपात्यांपासून बनवा भन्नाट आणि चविष्ट नाश्ता, लहान मुलांच्या डब्यासाठी उत्तम पदार्थ

Food Recipe: पनीर प्रेमींसाठी खास पदार्थ! काही मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत लसूण पनीर, सगळेच खातील आवडीने
4

Food Recipe: पनीर प्रेमींसाठी खास पदार्थ! काही मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत लसूण पनीर, सगळेच खातील आवडीने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.