Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुधी पाहून मुलं नाक मुरडतात? मग नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा चवदार दुधीचे थालीपीठ

सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसह मोठ्यांसाठी बनवा दुधीचे थालीपीठ. थालीपीठ बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. शिवाय थालीपीठ हा पदार्थ घरातील सगळ्यांचं खूप आवडतो. चला तर जाणून घेऊया थालीपीठ बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 25, 2024 | 08:00 AM
नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा चवदार दुधाचे थालीपीठ

नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा चवदार दुधाचे थालीपीठ

Follow Us
Follow Us:

लहान मुलांसह मोठ्यांसुद्धा दुधी भोपळ्याची भाजी खायला आवडत नाही. दुधीची भाजी पहिली की अनेक मुलं नाक मुरडतात. पण आरोग्यासाठी दुधीची भाजी अतिशय पौष्टिक आणि गुणकारी आहे. अशावेळी तुम्ही मुलांना सकाळच्या नाश्त्यात दुधीचे थालीपीठ बनवून देऊ शकता. दुधीचे थालीपीठ बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. कमीत कमी वेळात दुधीचे थालीपीठ तयार होतात. सकाळच्या वेळी घरी बनवलेला पौष्टिक आणि चवदार नाश्ता करणे ही आरोग्यदायी सवय आहे. नाश्ता केल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. पण अनेक लोक कामाच्या घाईगडबडीमध्ये सकाळचा नाश्ता करणे टाळतात. पण असे केल्यामुळे आरोग्यासंबंधित गंभीर आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये दुधीचे थालीपीठ बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

साहित्य:

  • दुधी
  • ज्वारीचे पीठ
  • बाजरीचे पीठ
  • बेसन
  • तांदळाचे पीठ
  • ओट्स पीठ
  • आलं लसूण पेस्ट
  • चिरलेला कांदा
  • कोथिंबीर
  • जिरेपूड
  • हळद
  • मीठ
  • तीळ
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

कृती:

  • दुधीचे थालीपीठ बनवण्यासाठी सर्वप्रथम, दुधी स्वच्छ धुवून साल काढून बारीक किसून घ्या. किसून झाल्यानंतर दूधीला पाणी सुटेल.
  • मोठं ताट घेऊन त्यात किसून घेतलेला दुधी, तांदळाचे पीठ, ज्वारीचे पीठ, बाजरीचे पीठ, बेसन, ओट्स पीठ, आलं लसूण पेस्ट टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • मिक्स करून झाल्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा, हळद, कोथिंबीर, जिरे पावडर, चवीनुसार मीठ आणि तीळ टाकून मिक्स करून घ्या.
  • तयार केलेल्या पिठामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ मळून काहीवेळ बाजूला ठेवून घ्या.
  • तवा गरम करण्यासाठी ठेवा. तयार केलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून तुम्हाला हवं त्या आकाराचे थालीपीठ बनवा.
  • तव्यावर टाकून दोन्ही बाजूने व्यवस्थित बाजून तेल किंवा तूप लावून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेलं दुधीचं थालीपीठ.

Web Title: How to make dudhi thalipitah at home morning breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2024 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes

संबंधित बातम्या

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने
1

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा
2

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
3

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Janmashtami Recipe: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान कृष्णाला नैवेद्यात अर्पण करा पंचामृत केक, नोट करून घ्या रेसिपी
4

Janmashtami Recipe: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान कृष्णाला नैवेद्यात अर्पण करा पंचामृत केक, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.