सकाळचा नाश्ता हा आपल्या रोजच्या जीवनातील एक अविभाज्य भाग. नाश्ता कधीही चुकवू नये, सकाळचा नाश्ता आपल्याला दिवसभर उत्साहित राहण्यास एनर्जी प्रदान करत असत. आता नाश्ता म्हटलं की, तेच तेच पदार्थ आठवू लागतात जसे की, पोहा, उपमा मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की, हे बोरिंग नाश्त्याचे प्रकार सोडा आणि आता घरीच बनवा सर्वांच्या आवडीचे चायनीज नूडल्स! नूडल्स हा एक असाल खाद्यपदार्थ आहे जो लहानांनाच काय तर मोठ्यांनाही खायला फार आवडतो. हा एक पाश्चात्य पदार्थ जरी असला तरी जगभरात या पदार्थाचे भरपूर चाहते आहेत. अशात तुम्हीही हे नूडल्स अनेकांदा हॉटेलमध्ये किंवा स्ट्रीट फूड कॉर्नरवर खाल्ले असेल.
नूडल्स चवीला छान लागत असले तरी यात मैद्याचा वापर केला जातो जो आपल्या आरोग्यासाठी चांगला नाही. अशात आज आम्ही तुम्हाला गव्हाच्या पिठापासून पौष्टिक पण चविष्ट असे नूडल्स कसे तयार करायचे याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत. ही रेसिपी तुमच्या घरातील सर्वांनाच खुश करेल शिवाय फार कमी वेळेत बनून तयार देखील होईल. चला तर मग आता अजिबात वेळ न घालवता जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
रेसिपीच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
साहित्य
रेसिपीच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
कृती