Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवाळी सणाला कोकणातील प्रत्येक घरात बनवली जातात तांदळाच्या पिठाची बोर, नोट करून घ्या पारंपरिक रेसिपी

दिवाळीच्या फराळात तुम्ही तांदळाच्या पिठापासून पारंपरिक पद्धतीमध्ये बोरं बनवू शकता. हा पदार्थ कोकणातील प्रत्येक घराघरात बनवला जातो. चला तर जाणून घेऊया बोरं बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 16, 2025 | 03:07 PM
दिवाळी सणाला कोकणातील प्रत्येक घरात बनवली जातात तांदळाच्या पिठाची बोर

दिवाळी सणाला कोकणातील प्रत्येक घरात बनवली जातात तांदळाच्या पिठाची बोर

Follow Us
Follow Us:

दिवाळी निमित्त कोकणात अनेक पारंपरिक पदार्थ बनवले जातात. त्यातील प्रत्येक घरात बनवला जाणारा पदार्थ म्हणजे तांदळाच्या पिठाची बोर. तांदळाच्या पिठाचा वापर करून बनवलेली बोर चवीला अतिशय सुंदर लागतात. हा पदार्थ बनवताना तुम्ही गुळाचा सुद्धा वापर करू शकता. दिवाळीतील फराळात बनवले जाणारे सर्वच पदार्थ साखर वापरून बनवले जातात. पण मधुमेह किंवा आरोग्यासंबंधित इतर समस्यांनी त्रस्त असलेले लोक साखर युक्त पदार्थांचे सेवन करणे टाळतात. साखरेच्या सेवनामुळे रक्तातील साखर वाढून शरीराला हानी पोहचते. दिवाळीमध्ये बनवले जाणारे पारंपरिक पदार्थ सणांचा गोडवा वाढवतात. फराळाच्या ताटात तांदळाच्या पिठाची बोर असतील तर फराळाचे ताट भरल्यासारखे वाटते. चला तर जाणून घेऊया तांदळाच्या पिठाची बोर बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)

अचानक आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत- तिखट मुगडाळ, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • तांदळाचे पीठ
  • तीळ
  • गूळ
  • मीठ
  • पाणी
  • रवा
  • वेलची पावडर
चहाची मजा होईल द्विगुणित, घरी बनवा कुरकुरीत आणि झटपट तयार होणारी ‘मसाला पापडी’

कृती:

  • तांदळाच्या पिठाची बोर बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या ताटात तांदळाचे पीठ, रवा, चवीनुसार मीठ, पांढरे तीळ आणि गूळ टाकून मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • तयार करून घेतलेले पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यानंतर पिठात वेलची पावडर घालून मिक्स करा.
  • टोपात पाणी गरम करून त्यात किसून घेतलेला गूळ टाकून पाक तयार करा. तयार केलेला पाक थंड झाल्यानंतर तांदळाच्या पिठात मिक्स करून पीठ मळून घ्या.
  • तयार केलेले पीठ व्यवस्थित मळून घ्या. त्यानंतर पिठाचे छोटे छोटे गोळे करून कढईमधील गरम तेलात मंद आचेवर बोर तळून घ्या.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली तांदळाच्या पिठाची पारंपरिक बोर.

Web Title: How to make faral bora at home diwali traditional recipe simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2025 | 03:07 PM

Topics:  

  • Diwali
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

गणपती उत्सवात पारंपरिक पद्धतीने बनवा नैवेद्याच्या पानातील तोंडली भात, पदार्थ पाहताच क्षणी सुटेल तोंडाला पाणी
1

गणपती उत्सवात पारंपरिक पद्धतीने बनवा नैवेद्याच्या पानातील तोंडली भात, पदार्थ पाहताच क्षणी सुटेल तोंडाला पाणी

रात्रीच्या शिल्लक राहिलेल्या चपात्यांपासून बनवा भन्नाट आणि चविष्ट नाश्ता, लहान मुलांच्या डब्यासाठी उत्तम पदार्थ
2

रात्रीच्या शिल्लक राहिलेल्या चपात्यांपासून बनवा भन्नाट आणि चविष्ट नाश्ता, लहान मुलांच्या डब्यासाठी उत्तम पदार्थ

Recipe : खवय्यासांठी खास! मशरुम कबाब कधी खाल्लेत का? लगेच रेसिपी नोट करा
3

Recipe : खवय्यासांठी खास! मशरुम कबाब कधी खाल्लेत का? लगेच रेसिपी नोट करा

Food Recipe: पनीर प्रेमींसाठी खास पदार्थ! काही मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत लसूण पनीर, सगळेच खातील आवडीने
4

Food Recipe: पनीर प्रेमींसाठी खास पदार्थ! काही मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत लसूण पनीर, सगळेच खातील आवडीने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.