Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डाळ तांदूळ न आंबवता १० मिनिटांमध्ये हिरव्या मुगांपासून बनवा कुरकुरीत डोसा, झटपट तयार होणारी सोपी रेसिपी

सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये भिजवलेल्या हिरव्या मुगाचा डोसा बनवू शकता. हा पदार्थ चवीसोबतच आरोग्यासाठी सुद्धा अतिशय गुणकारी आहे. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 26, 2025 | 08:00 AM
डाळ तांदूळ न आंबवता १० मिनिटांमध्ये हिरव्या मुगांपासून बनवा कुरकुरीत डोसा

डाळ तांदूळ न आंबवता १० मिनिटांमध्ये हिरव्या मुगांपासून बनवा कुरकुरीत डोसा

Follow Us
Follow Us:

कामाच्या धावपळीमध्ये सकाळच्या वेळी नाश्ता बनवण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. त्यामुळे नाश्त्यात बाहेरून विकत आणलेले किंवा ब्रेड बटर, बिस्कीट इत्यादी पदार्थ विकत आणून खाल्ले जातात. पण कायमच नाश्त्यात विकतच्या पदार्थांचे सेवन केल्यास शरीराची पचनक्रिया बिघडण्याची खूप जास्त शक्यता असते. घरात कायमच रवा, उपमा, पोहे, इडली, डोसा इत्यादी पदार्थ खाऊन सगळ्यांचं खूप जास्त कंटाळा येतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये भिजवलेल्या हिरव्या मुगाचे डोसे बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हिरवे मूग खायला अनेकांना आवडत नाही. अशावेळी तुम्ही काहींना काही पदार्थ बनवून मुलांना खाण्यास देऊ शकता. साऊथ इंडियन पदार्थ बनवण्यासाठी उडीद डाळ आणि तांदूळ भिजवून पीठ तयार करावे लागते. मात्र कामाच्या धावपळीमध्येपीठ आंबवण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये भिजवलेल्या मुगाचे डोसे बनवू शकता. चला तर जाणून घेऊया झटपट तयार होणारी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

कुरकुरीत नाश्ता चहाची मजा वाढवेल, यंदा घरी बटाट्याचे नाही तर लालचुटुक बीटरूट चिप्स बनवून पहा; रेसिपी नोट करा

साहित्य:

  • भिजवलेले हिरवे मूग
  • हिरवी मिरची
  • आलं
  • लसूण
  • मीठ
  • कोथिंबीर
  • नाचणीचे पीठ
  • हळद
  • तूप
  • पाणी
थंडीत लहान मुलांच्या नाश्त्यासाठी बनवा नाचणीचे हॉट चॉकलेट! शरीरातील सर्वच हाडे होतील मजबूत, नोट करा रेसिपी

कृती:

  • हिरव्या मुगाचा डोसा बनवण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले मूग, हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या, आलं पेस्ट, जिरे, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून पेस्ट तयार करा.
  • मुगाची पेस्ट जास्त पातळ किंवा जाड करू नये. अन्यथा डोसे व्यवस्थित येणार नाहीत.
  • तयार केलेली पेस्ट वाटीमध्ये काढून त्यात ओल्या खोबऱ्याचा किस आणि नाचणीचे पीठ घालून बॅटर मिक्स करा. त्यानंतर त्यात आवश्यकता वाटल्यास पाणी घालून डोसाचे पीठ तयार करावा.
  • तवा गरम करून त्यावर तूप लावा. त्यानंतर गरम तव्यावर डोसा घालून व्यवस्थित एकसमान पसरवून घ्या.
  • डोसा दोन्ही बाजूने व्यवस्थित कुरकुरीत भाजून घ्या. यामुळे डोसाची चव आणखीनच सुंदर लागेल.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला भिजवलेल्या मुगाचा डोसा. हा पदार्थ खोबऱ्याच्या चटणीसोबत अतिशय सुंदर लागेल.

Web Title: How to make green moong dosa at home simple food recipe breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Coconut Chutney Recipe: अस्सल पारंपरिक पद्धतीने बनवा ओल्या खोबऱ्याची झणझणीत चटणी, कोणत्याही पदार्थासोबत लागेल भन्नाट चव
1

Coconut Chutney Recipe: अस्सल पारंपरिक पद्धतीने बनवा ओल्या खोबऱ्याची झणझणीत चटणी, कोणत्याही पदार्थासोबत लागेल भन्नाट चव

Weight Loss: वाढलेल्या वजनाने त्रस्त आहात? मग सकाळच्या नाश्त्यात करा दुधी भोपळ्याच्या सूपचे सेवन, पोटावरील चरबी जाईल वितळून
2

Weight Loss: वाढलेल्या वजनाने त्रस्त आहात? मग सकाळच्या नाश्त्यात करा दुधी भोपळ्याच्या सूपचे सेवन, पोटावरील चरबी जाईल वितळून

जीभेवर ठेवताच विरघळणारे मऊ आणि चवदार चुरमा लाडू बनवण्याची सर्वात सोपी पद्धत; प्रत्येकजण विचारेल रेसिपी!
3

जीभेवर ठेवताच विरघळणारे मऊ आणि चवदार चुरमा लाडू बनवण्याची सर्वात सोपी पद्धत; प्रत्येकजण विचारेल रेसिपी!

Pickle Recipe: लोणच्याला द्या साउथ इंडियन तडका! आंध्रा स्टाईलने बनवा चटपटीत आवळ्याचे लोणचं, नोट करा रेसिपी
4

Pickle Recipe: लोणच्याला द्या साउथ इंडियन तडका! आंध्रा स्टाईलने बनवा चटपटीत आवळ्याचे लोणचं, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.