Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पारंपरिक पद्धतीमध्ये हिरव्या मुगांपासून बनवा पौष्टिक लाडू, नियमित एक खाल्ल्यास तात्काळ मिळेल शरीराला ऊर्जा

थंडीच्या दिवसांमध्ये सकाळच्या नाश्त्यात नियमित एक मुगाचा लाडू खावा. मुगाचा लाडू खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. चला तर जाणून घेऊया मूग लाडू बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 01, 2025 | 08:00 AM
पारंपरिक पद्धतीमध्ये हिरव्या मुगांपासून बनवा पौष्टिक लाडू

पारंपरिक पद्धतीमध्ये हिरव्या मुगांपासून बनवा पौष्टिक लाडू

Follow Us
Follow Us:

थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला उष्णतेची जास्त आवश्यकता असते. कारण वातावरणात निर्माण झालेल्या गारव्याचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे थंडीत कायमच उष्ण पदार्थांचे सेवन करावे. भारतीय आहारातील पौष्टिक आणि पारंपरिक पदार्थ शरीराला तात्काळ ऊर्जा देतात आणि पोषण देतात. चवदार पदार्थांसोबतच पौष्टिक पदार्थांचे सुद्धा सेवन करावे. थंडीला सुरुवात झाल्यानंतर लहान मोठ्या आजारांची लागण शरीराला होते. या आजारांची लागण झाल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होण्यासोबतच थकवा, अशक्तपणा वाढू लागतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला थंडीत शरीराला उष्णता देण्यासाठी हिरव्या मुगाचे लाडू बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हिरवे मूग शरीरासाठी वरदान ठरतात. प्रथिने आणि कॅल्शियमने समृद्ध असलेले लाडू खाल्ल्यास शरीराला भरपूर पोषण मिळेल. थंडीत पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात नियमित एक मुगाचा लाडू खावा. यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहील आणि शरीराला ऊर्जा मिळेल. जाणून घ्या हिरव्या मुगाचे लाडू बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Winter Special Drink: संध्याकाळच्या नाश्त्यात घरी बनवा पौष्टिक Hot Chocolate, १० मिनिटांमध्ये झटपट तयार होईल पदार्थ

साहित्य:

  • हिरवे मूग
  • तूप
  • गूळ
  • सुका मेवा
  • वेलची पावडर
  • बदाम
  • जायफळ पावडर
हिरव्यागार ताज्या आवळ्यांपासून बनवा विकतसारखी परफेक्ट आवळा कँडी, जाणून घ्या योग्य प्रमाण आणि बनवण्याची पद्धत

कृती:

  • हिरव्या मुगाचे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढई गरम करण्यासाठी ठेवा. त्यात हिरवे मूग घालून मंद आचेवर भाजा. मुगाचा रंग लाल होईपर्यंत मूग भाजून घ्या.
  • भाजून घेतलेले मूग थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून जाडसर वाटून घ्या. यामुळे लाडूची चव आणखीनच सुंदर लागेल.
  • कढईमध्ये तूप गरम करून त्यात वाटून घेतलेले पीठ खमंग भाजा. त्यानंतर पीठ बाजूला काढून थंड करा.
  • गुळाचा पाक तयार करण्यासाठी किसलेले गूळ कढईमध्ये घालून पाक तयार करा.
  • मोठ्या ताटात भाजून घेतलेले पीठ, भाजलेला सुका मेवा, जायफळ पावडर, भाजलेलं सुक खोबर, वेलची पावडर आणि गरम केलेले तूप घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर तुम्हाला हवे त्या आकारात लाडू वळून घ्या. तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले हिरव्या मुगाचे पौष्टिक लाडू.

Web Title: How to make green moong ladoo at home simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • Winter Care

संबंधित बातम्या

Food Recipe: संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यास काय बनवावं सुचत नाही? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत मसाला मॅगी
1

Food Recipe: संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यास काय बनवावं सुचत नाही? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत मसाला मॅगी

Ganeshotsav 2026: पारंपरिक मोदकाला द्या गुलाबी ट्विस्ट! लाडक्या गणपती बाप्पासाठी या पद्धतीने बनवा चविष्ट गुलकंद मोदक
2

Ganeshotsav 2026: पारंपरिक मोदकाला द्या गुलाबी ट्विस्ट! लाडक्या गणपती बाप्पासाठी या पद्धतीने बनवा चविष्ट गुलकंद मोदक

Smoothie Recipe: नाश्त्यासाठी किंवा स्नॅक टाइमसाठी परफेक्ट! लहान मुलांसाठी झटपट बनवा हेल्दी टेस्टी चॉकलेट स्मूदी
3

Smoothie Recipe: नाश्त्यासाठी किंवा स्नॅक टाइमसाठी परफेक्ट! लहान मुलांसाठी झटपट बनवा हेल्दी टेस्टी चॉकलेट स्मूदी

Breakfast Recipe: साध्या पोह्यांना द्या चायनीज तडका! सकाळच्या नाश्त्यात बनवा चविष्ट शेजवान पोहे, नोट करून घ्या रेसिपी
4

Breakfast Recipe: साध्या पोह्यांना द्या चायनीज तडका! सकाळच्या नाश्त्यात बनवा चविष्ट शेजवान पोहे, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.