Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आषाढी एकादशीच्या उपवासासाठी १५ मिनिटांमध्ये बनवा उपवास स्पेशल गूळ-शेंगदाणा लाडू! नोट करून घ्या झटपट होणारी रेसिपी

उपवासाच्या दिवशी तिखट किंवा तेलकट पदार्थ खाण्याऐवजी गूळ शेंगदाण्याचा पौष्टिक लाडू खावा. यामुळे शरीराला सुद्धा भरमसाट फायदे होतात आणि पोट भरलेले राहते. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 18, 2026 | 10:04 AM
आषाढी एकादशीच्या उपवासासाठी १५ मिनिटांमध्ये बनवा उपवास स्पेशल गूळ-शेंगदाणा लाडू

आषाढी एकादशीच्या उपवासासाठी १५ मिनिटांमध्ये बनवा उपवास स्पेशल गूळ-शेंगदाणा लाडू

Follow Us
Follow Us:

२५ जुलैला आषाढी एकादशी आहे. यादिवशी सर्वच स्त्रिया, पुरुष उपवास करतात. उपवास केल्यानंतर खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये अनेक बदल करावे लागतात. आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मोठ्या जलौषात आषाढी एकादशी साजरा केली जाते. उपवासाच्या दिवशी कायमच साबुदाण्याची खिचडी, वडे, थालीपीठ, बटाटा भाजी इत्यादी ठराविक पदार्थ खाल्ले जातात. पण तेलकट पदार्थ खाल्यामुळे ऍसिडिटी किंवा अपचनाचा त्रास वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे उपवास केल्यानंतर कायमच हलक्या पदार्थांचे सेवन करावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शेंगदाणा गुळाचे लाडू बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हे लाडू पौष्टिक घटकांनी समृद्ध आहेत. उपवासाच्या दिवशी सात्विक आहार घेणे विशेष महत्वाचे ठरते. त्यामुळे कोणत्याही चुकीच्या पदार्थांचे सेवन करून अपचनाच्या समस्या वाढवण्याऐवजी हलका आणि पोषक आहार घ्यावा. चला तर जाणून घेऊया शेंगदाणा गुळाचे लाडू बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

साखर नाही, गूळही नाही! तरीही चवीला अप्रतिम; घरच्या घरी बनवा हेल्दी शुगर-फ्री लाडू

साहित्य:

  • गूळ
  • शेंगदाणे
  • वेलची पावडर
  • तूप
Monsoon Tips: पावसाळ्याच्या ऋतूत गर्भधारणेचे नियोजन करताय? मग, फॉलिक अ‍ॅसिड घ्यायला विसरु नका

कृती:

  • गूळ शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढई गरम करून त्यात शेंगदाणे भाजून घ्या. शेंगदाणे कायमच मंद आचेवर लालसर होईपर्यंत भाजावेत.
  • भाजलेले शेंगदाणे थंड होण्यासाठी मोठ्या ताटात काढून ठेवा. त्यानंतर साल काढून मिक्सरच्या भांड्यात घालून जाडसर बारीक वाटून घ्या.
  • शेंगदाण्याची जाडसर भरड काढून त्यात किसून घेतलेला गूळ घाला आणि मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात वेलची पावडर घाला आणि व्यवस्थित मिक्स करा. पौष्टिक चवीचे लाडू महिनाभर व्यवस्थित टिकून राहतात.
  • तयार केलेल्या मिश्रणात गरम केलेले तूप घालून लाडू बांधून घ्या. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले पौष्टिक शेंगदाणा गुळाचे लाडू.
  • उपवासाच्या दिवशी साबुदाणे किंवा बटाटा खाण्याऐवजी शेंगदाणा गुळाचा लाडू खावा. यामुळे पोट सुद्धा भरलेले राहते आणि शरीराला सुद्धा फायदे होतात.

Web Title: How to make jaggery peanut ladoos at home simple food recipe ashadhi ekadashi special

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 10:04 AM

Topics:  

  • aashadhi ekadashi
  • cooking tips
  • food recipe

संबंधित बातम्या

Recipe : कॅफे स्टाईल चिकन कोल्ड सँडविच बनवा घरच्या घरी, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय
1

Recipe : कॅफे स्टाईल चिकन कोल्ड सँडविच बनवा घरच्या घरी, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय

सकाळची सुरुवात करा हेल्दी पदार्थाने! घरीच बनवा पौष्टिक वॉलनट मिल्क कॉफी, नोट करून घ्या रेसिपी
2

सकाळची सुरुवात करा हेल्दी पदार्थाने! घरीच बनवा पौष्टिक वॉलनट मिल्क कॉफी, नोट करून घ्या रेसिपी

Ashadhi Wari 2026 : टाळ-मृदुंगाच्या गजरात, विठुरायाच्या भेटीसाठी लाखो वारकऱ्यांची पायी वारी; पाहा अप्रतिम दृश्ये
3

Ashadhi Wari 2026 : टाळ-मृदुंगाच्या गजरात, विठुरायाच्या भेटीसाठी लाखो वारकऱ्यांची पायी वारी; पाहा अप्रतिम दृश्ये

ओव्हनचा वापर न करता या पद्धतीने घरी बनवा टेस्टी कुल्हड पिझ्झा, प्रत्येक घासात मिळेल भन्नाट चव
4

ओव्हनचा वापर न करता या पद्धतीने घरी बनवा टेस्टी कुल्हड पिझ्झा, प्रत्येक घासात मिळेल भन्नाट चव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.