Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ओव्हनचा वापर न करता या पद्धतीने घरी बनवा टेस्टी कुल्हड पिझ्झा, प्रत्येक घासात मिळेल भन्नाट चव

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये कुल्ह्ड पिझ्झा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि लहान मुलंसुद्धा खूप खुश होतील.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 16, 2026 | 08:00 AM
ओव्हनचा वापर न करता या पद्धतीने घरी बनवा टेस्टी कुल्हड पिझ्झा, प्रत्येक घासात मिळेल भन्नाट चव

ओव्हनचा वापर न करता या पद्धतीने घरी बनवा टेस्टी कुल्हड पिझ्झा, प्रत्येक घासात मिळेल भन्नाट चव

Follow Us
Follow Us:

संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यानंतर लहान मुलं कायमच पिझ्झा खाण्याचा हट्ट करतात. पिझ्झा, बर्गर, पास्ता खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर पिझ्झा किंवा बर्गर आणून खाल्ला जातो. हॉटेल किंवा कॅफेमध्ये गेल्यानंतर लहान मुलं पिझ्झा खाण्याचा हट्ट करतात. हल्ली बाजारात वेगवेगळ्या भाज्यांपासून बनवलेले पिझ्झा उपलब्ध आहेत. त्यातील व्हायरल कुल्हड पिझ्झा सगळ्यांचं एकदा तरी ट्राय करायचा असतो. पण ओव्हन उपलब्ध नसल्यामुळे कुल्हड बेक कुठे करायचा असे अनेक प्रश्न मनात कायमच निर्माण होतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी ओव्हनचा वापर न करता कुल्हड पिझ्झा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला कुल्हड पिझ्झा घरातील सगळेच आवडीने खातील आणि चव सुद्धा भारी लागेल. मातीच्या भांड्याची चव आणि वेगवेगळ्या भाज्या, मसाले पदार्थाची चव वाढवण्यास मदत करतील. त्यामुळे भूक लागल्यानंतर नेहमीच काय बनवावं सुचत नसेल तर घरात एकदा तरी कुल्हड पिझ्झा बनवून पाहावा. चला तर जाणून घेऊया कुल्हड पिझ्झा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

प्रत्येक घासात मिळेल हटके टेस्ट! १० मिनिटांमध्ये बनवा व्हायरल कोरियन स्टाइल मॅगी, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • कुल्हड
  • पिझ्झा बेस
  • शिमला मिरची
  • मक्याचे दाणे
  • पिझ्झा सॉस
  • कांदा
  • टोमॅटो सॉस
  • मेयोनेज
  • मोझारेला चीज
  • चिली फ्लेक्स
  • ओरिगानो
  • बटर
Recipe : सकाळच्या नाश्त्याला बनवा गाडीवर मिळते तशी ‘अंडा भुर्जी’, चवीसोबत आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर

कृती:

  • कुल्हड पिझ्झा बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये पनीर, शिमला मिरची, कांदा, शिजवून घेतलेले मक्याचे दाणे घालून एकत्र मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात पिझ्झा सॉस, मेयोनेज, थोडे चिली फ्लेक्स, ओरिगानो आणि चमचाभर बटर टाकून सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करा.
  • कुल्हडच्या तळाशी किसलेले मोझारेला चीज घालून पसरवून घ्या. त्यानंतर त्यात पिझ्झा बेस घालून सेट करा.
  • त्यानंतर त्यावर भाज्या आणि किसून घेतलेले चीज टाकून शेवटी मोझारेला चीज, थोडे कॉर्न, चिली फ्लेक्स आणि ओरिगानो घालून छान सजवून घ्या.
  • गॅसवर मोठी कढई गरम करण्यासाठी ठेवा. कढईमध्ये मीठ आणि स्टँड ठेवून १० मिनिटं मंद आचेवर मीठ गरम करा.
  • गरम झालेल्या मिठात तयार केलेला पिझ्झा कुल्हड मध्यम आचेवर १० ते १२ मिनिटे ठेवून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला टेस्टी कुल्हड पिझ्झा. हा पदार्थ लहान मुलांना खूप जास्त आवडेल.

Web Title: How to make kulhad pizza at home simple breakfast recipe kulhad pizza recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने
1

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा
2

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
3

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Janmashtami Recipe: कान्हाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा माखन मिश्री, कान्हाला आवडणारा खास प्रसाद
4

Janmashtami Recipe: कान्हाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा माखन मिश्री, कान्हाला आवडणारा खास प्रसाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.