Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळची सुरुवात करा हेल्दी पदार्थाने! घरीच बनवा पौष्टिक वॉलनट मिल्क कॉफी, नोट करून घ्या रेसिपी

कायमच चहा कॉफी पिऊन कंटाळा आल्यास झटपट घरच्या घरी तुम्ही वॉलनट मिल्क कॉफी बनवू शकता. ही कॉफी चवीसोबतच आरोग्यासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 17, 2026 | 08:00 AM
सकाळची सुरुवात करा हेल्दी पदार्थाने! घरीच बनवा पौष्टिक वॉलनट मिल्क कॉफी

सकाळची सुरुवात करा हेल्दी पदार्थाने! घरीच बनवा पौष्टिक वॉलनट मिल्क कॉफी

Follow Us
Follow Us:

सकाळी उठल्यानंतर अनेकांना चहा किंवा कॉफी पिण्याची खूप जास्त सवय असते. तर काही लोक उपाशी पोटी चहा कॉफीचे सेवन करतात. पण उपाशी पोटी चहा किंवा कॉफी पिणे शरीरासाठी धोक्याचे ठरू शकते. कॅफिन युक्त पेय वारंवार प्यायल्यामुळे ऍसिडिटी आणि अपचनाच्या समस्या वाढतात. या समस्या उद्भवू नये म्हणून उपाशी पोटी कधीही कॉफीचे सेवन करू नये. आज आम्ही तुम्हाला वॉलनट मिल्क कॉफी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली कॉफी चवीसोबतच शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. बाजारात अक्रोड दूध सहज उपलब्ध होते. रोजच्या दुधापेक्षा वेगळ्या चवीची कॉफी पिण्याची इच्छा झाल्यास झटपट तुम्ही वॉलनट मिल्क कॉफी बनवू शकता. ही कॉफी प्रामुख्याने थंड करून प्यावी. तसेच अक्रोड दुधाला उकळी काढू नये. यामुळे दूध फाटण्याची शक्यता असते. बाजारात कॉफीचे अनेक वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. पण कायमच विकतची महागडी कॉफी पिण्यापेक्षा घरी बनवलेली वॉलनट मिल्क कॉफी प्यावी. चला तर जाणून घेऊया वॉलनट मिल्क कॉफी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

South Indian Dessert: अस्सल दाक्षिणात्य पद्धतीने बनवा मऊ लुसलुशीत गोड पोंगल, पारंपरिक पदार्थाने वाढेल जेवणाची चव

साहित्य:

  • अक्रोड दूध
  • इन्स्टंट कॉफी
  • मध
  • दालचिनी पावडर
Recipe : सकाळच्या नाश्त्याला बनवा गाडीवर मिळते तशी ‘अंडा भुर्जी’, चवीसोबत आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर

कृती:

  • वॉलनट मिल्क कॉफी बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात अक्रोड दूध गरम करण्यासाठी ठेवा. दूध गरम करताना गॅस कायमच मंद आचेवर ठेवावा.
  • दूध गरम झाल्यानंतर गॅस बंद करून घ्या. कपात कॉफी पावडर घेऊन त्यात चार चमचे गरम पाणी घालून मिक्स करा.
  • तयार केलेले कॉफीचे मिश्रण अक्रोड दुधात ओतून मिक्स करा. तुम्हाला हवे असेल तितक्या प्रमाणात मध घालून मिक्स करा.
  • सगळ्यात शेवटी वरून दालचिनी पावडर घालून कॉफी पिण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली वॉलनट मिल्क कॉफी. ही कॉफी रोजच्या कॉफीपेक्षा चवीला अतिशय वेगळी लागते.

Web Title: Start your morning with a healthy treat make nutritious walnut milk coffee at home simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

गणपती उत्सवात पारंपरिक पद्धतीने बनवा नैवेद्याच्या पानातील तोंडली भात, पदार्थ पाहताच क्षणी सुटेल तोंडाला पाणी
1

गणपती उत्सवात पारंपरिक पद्धतीने बनवा नैवेद्याच्या पानातील तोंडली भात, पदार्थ पाहताच क्षणी सुटेल तोंडाला पाणी

रात्रीच्या शिल्लक राहिलेल्या चपात्यांपासून बनवा भन्नाट आणि चविष्ट नाश्ता, लहान मुलांच्या डब्यासाठी उत्तम पदार्थ
2

रात्रीच्या शिल्लक राहिलेल्या चपात्यांपासून बनवा भन्नाट आणि चविष्ट नाश्ता, लहान मुलांच्या डब्यासाठी उत्तम पदार्थ

Recipe : खवय्यासांठी खास! मशरुम कबाब कधी खाल्लेत का? लगेच रेसिपी नोट करा
3

Recipe : खवय्यासांठी खास! मशरुम कबाब कधी खाल्लेत का? लगेच रेसिपी नोट करा

Food Recipe: पनीर प्रेमींसाठी खास पदार्थ! काही मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत लसूण पनीर, सगळेच खातील आवडीने
4

Food Recipe: पनीर प्रेमींसाठी खास पदार्थ! काही मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत लसूण पनीर, सगळेच खातील आवडीने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.