Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी कोकणातील पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा वाटपाची डाळ, नोट करा रेसिपी

कोकणात सणावाराच्या दिवसांमध्ये अनेक पारंपरिक पदार्थ बनवले जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला नैवेद्यासाठी वाटपाची डाळ बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 26, 2025 | 10:06 AM
गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी कोकणातील पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा वाटपाची डाळ

गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी कोकणातील पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा वाटपाची डाळ

Follow Us
Follow Us:

भारतीय जेवणाच्या ताटामध्ये कायमच भात, डाळ, भाजी, चपाती हे प्रमुख पदार्थ कायमच असतात. या पदार्थांशिवाय जेवणाचे ताटात अपूर्ण दिसते. जेवणातील डाळ बनवतना अनेक वेगवेगळ्या डाळींचा वापर केला जातो. कधी तुरीची डाळ वापरली जाते तर कधी मुगाच्या डाळीचे वरण बनवले जाते. डाळ बदलल्यानंतर डाळीची चव सुद्धा बदलते. कोकणात सणावाराच्या दिवसांमध्ये पारंपरिक पद्धतीने वाटपाची डाळ बनवली जाते. वाटपाची डाळीची चव अतिशय सुंदर लागते. खोबऱ्याचं वाटण टाकून बनवलेली डाळ जर जेवणाच्या ताटात असेल तर चार घास जास्त जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पारंपरिक पद्धतीमध्ये वाटपाची डाळ बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. गरमागरम वाफाळत्या भातासोबत वाटपाची डाळ अतिशय सुंदर लागते. चला तर जाणून घेऊया कोकणातील पारंपरिक पद्धतीने वाटपाची डाळ बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)

Ganesh Chaturthi 2025 : हटक्या पदार्थाने करा बाप्पाला खुश; यंदा प्रसादासाठी बनवा सुगंधित आणि गोड चवीने भरलेले ‘पान मोदक’

साहित्य:

  • तूरडाळ
  • हिरवी मिरची
  • जिरं
  • ओल्या खोबऱ्याचं वाटण
  • हळद
  • मीठ
  • तेल
  • मोहरी
  • लसूण
  • कढीपत्त्याची पाने
  • हिंग
  • टोमॅटो
भाजी बनवायचा कंटाळा आलाय? मग झटपट बनवा राजस्थानची फेमस डिश मलाई प्याज

कृती:

  • वाटपाची डाळ बनवण्यासाठी सर्वप्रथम, कुकरच्या भांड्यात डाळ घेऊन स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्यात टोमॅटो आणि हिरव्या मिरचीचे तुकडे टाकून कुकरच्या चार किंवा पाच शिट्ट्या काढा.
  • कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. गरम तेलात मोहरी, हिंग आणि जिरं टाकून भाजा. नंतर त्यात बारीक चिरून घेतलेली लसूण आणि कढीपत्त्याची पाने घालून फोडणी भाजून घ्या.
  • तयार केलेल्या फोडणीमध्ये हळद टाकून वरून खोबऱ्याचे वाटण टाकून व्यवस्थित भाजा. वाटपाला तेल सुटल्यानंतर त्यात शिजवून घेतलेली डाळ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित डाळीला उकळी काढून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली वाटपाची डाळ.कोकणातील नैवेद्यासाठी यापद्धतीने डाळ बनवली जाते.

Web Title: How to make kokani style vatpachi dal at home simple food recipe traditional konkani recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2025 | 10:06 AM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • kokan

संबंधित बातम्या

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी
1

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट
2

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी
3

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी
4

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.