Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Summer Recipe: कडाक्याच्या उन्हाळ्यात खा थंडगार कोकम आईस कँडी, चटपटीत चवीमुळे होईल रोज खाण्याची इच्छा

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कायमच विकतचे आईस्क्रीम खाण्यापेक्षा घरी बनवलेले थंडगार कोकम आईस कँडी तुम्ही बनवू शकता. कोकम शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. यामुळे पित्त कमी होण्यास मदत होते.

  • By सुरुची कदम
Updated On: May 06, 2026 | 10:31 AM
Summer Recipe: कडाक्याच्या उन्हाळ्यात खा थंडगार कोकम आईस कँडी, चटपटीत चवीमुळे होईल रोज खाण्याची इच्छा

Summer Recipe: कडाक्याच्या उन्हाळ्यात खा थंडगार कोकम आईस कँडी, चटपटीत चवीमुळे होईल रोज खाण्याची इच्छा

Follow Us
Follow Us:

उन्हाळ्याच्या झळा वाढल्यामुळे सर्वच गर्मीमुळे हैराण झाले आहेत. कडक ऊन आणि सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घसा कोरडा पडणे, सतत तहान लागणे, अचानक चक्कर येणे, थकवा, अशक्तपणा इत्यादी लक्षणे दिसू लागतात. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर आरोग्य बिघडण्यास सुरुवात होते. अशावेळी बाहेर गेल्यानंतर प्रत्येकाला थंडगार पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होते. विकतचे आईस कँडी बनवण्यासाठी कोणत्याही पाण्याचा वापर करून बर्फ तयार केला जातो. यामुळे शरीराला हानी पोहचू शकते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोकम आईस कँडी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली आईस कँडी लहान मुलांसह घरातील प्रत्येक व्यक्तीला खूप जास्त आवडेल. उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये कोकम खाणे शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर ठरते. कोकम शरीरासाठी नैसर्गिक थंड आणि पित्तशामक मानले जाते. यामुळे शरीराची पचनक्रिया निरोगी राहण्यास मदत होते. वारंवार ऍसिडिटी किंवा पचनाच्या समस्या उद्भवत असतील पाण्यात कोकम सरबत मिक्स करून प्यावे. यामुळे पित्त कमी होण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया कोकम आईस कँडी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

व्हेज स्टार्टर्ससाठी पदार्थ शोधताय? मग कुरकुरीत Threaded Paneer ठरेल परफेक्ट पर्याय, रेसिपी नोट करा

साहित्य:

  • कोकम सिरप
  • चाट मसाला
  • सब्जा
  • भाजलेल्या जिऱ्याची पावडर
  • काळे मीठ
  • साखर
  • मीठ
Summer Drink: थकलेल्या शरीराला मिळेल तात्काळ ऊर्जा! १० मिनिटांमध्ये झटपट तयार होईल जवस बियांचे थंडगार सरबत

कृती:

  • कोकम आईस कँडी बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या टोपात पाणी घेऊन त्यात कोकम सिरप टाकून मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात साखर घालून मिक्स करा. साखर पूर्णपणे विरघल्यानंतर त्यात चवीनुसार काळे मीठ आणि साधं मीठ घालून मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात भाजलेल्या जिऱ्याची पावडर, चाट मसाला घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • वाटीमध्ये एक चमचा सब्जा बिया घालून त्यात पाणी घालून काहीवेळ तसेच ठेवा. १ तासानंतर सब्जा भिजल्यानंतर तयार केलेल्या मिश्रणात टाकून मिक्स करा.
  • आईस्क्रीमच्या मोल्ड तयार केलेले कोकमचे मिश्रण ओतून झाकण लावून फ्रिजमध्ये ६ ते ८ तास ठेवून द्या.
  • ६ ते ७ तासांमध्ये आईस कँडी व्यवस्थित सेट होईल. सर्व्ह करताना थोडासा चाट मसाला टाकून लहान मुलांना खाण्यास द्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली कोकम आईस कँडी.

Web Title: How to make kokum ice candy at home summer special recipe benefits of eating kokum

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 10:31 AM

Topics:  

  • easy food recipes
  • summer drink
  • Summer Food

संबंधित बातम्या

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी
1

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी
2

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.