सोप्या पद्धतीमध्ये बनवा लाल माठाची भाजी
पालेभाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रोटीन असते. पण लहान मुलांना पालेभाज्या खायला आवडत नाही. बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या मिळतात. त्यात मेथी, बारीक मेथी, मुळा, लाल माठ, चवळी, शेपू इत्यादी अनेक भाज्या मिळतात. काहींना रोजच्या आहारात एक तरी पालेभाजी लागतेच. पालेभाज्यांमध्ये सार्वधिक पोषक असल्यामुळे आहारात तुम्ही लाल माठाच्या भाजीचे सेवन करू शकतात. लाल माठ मध्ये विटामिन ए, सी, के मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यामुळे रोजच्या आहारात कमीत कमी एका पालेभाजीचे सेवन करावे. ज्यामुळे तुमच्या आरोग्याला फायदे होतील. लाल माठाच्या भाजीमध्ये कॅल्शियम जास्त प्रमाणात आढळून येते. तर या भाजीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये लाल माठाची भाजी कशी बनवावी, याची रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: घरी बनवा बाजारासारखी चटपटीत पुदिन्याची चटणी, योग्य पद्धत जाणून घ्या