ऑफिसच्या डब्यासाठी लसूणचा तडका देऊन झटपट बनवा चमचमीत वांग फ्राय
ऑफिसच्या डब्यात नेहमीच काय भाजी बनवावी? असे अनेक प्रश्न महिलांना सतत पडत असतात. नेहमी कडधान्य किंवा भाज्या खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन आणि चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही लसूणचा तडक देऊन झटपट वांग फ्राय बनवू शकता. लहान मुलांसह मोठ्यांनासुद्धा वांग्याची भाजी खायला आवडत नाही. वांग्याच्या भाजीचे नाव ऐकल्यानंतर लोक नाक मुरडतात. पण वांग खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आणि गुणकारी आहे. कमीत कमी साहित्यामध्ये झटपट होणारे पदार्थ बनवायला महिलांना खूप आवडतात. कारण यामुळे वेळेची बचत होते. वांग फ्राय हा पदार्थ तुम्ही चपाती, भाकरी किंवा भात डाळ सोबत खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया लसूण तडक देऊन वांग फ्राय बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
जेवणाला येईल खमंग चव! मराठवाडी पद्धतीमध्ये झटपट बनवा खोबरं- लसूण चटणी, नोट करून घ्या रेसिपी