Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 20 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठवाडा स्पेशल रेसिपी! झणझणीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास १० मिनिटांमध्ये बनवा झणझणीत लवंगी मिरचीचा ठेचा

जेवणाच्या ताटात प्रत्येकाला झणझणीत पदार्थ खाण्यास हवे असतात. अशावेळी तुम्ही मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने हिरव्या मिरचीचा ठेचा बनवू शकता. झणझणीत ठेचा गरमागरम भाकरीसोबत मस्त लागेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 20, 2026 | 08:00 AM
मराठवाडा स्पेशल रेसिपी! झणझणीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास १० मिनिटांमध्ये बनवा झणझणीत लवंगी मिरचीचा ठेचा

मराठवाडा स्पेशल रेसिपी! झणझणीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास १० मिनिटांमध्ये बनवा झणझणीत लवंगी मिरचीचा ठेचा

Follow Us
Follow Us:

पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर सगळीकडे गारवा निर्माण होतो. थंड वातावरणामुळे प्रत्येकाला काहींना काही गरमागरम आणि झणझणीत पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होते. अशावेळी जेवणाच्या ताटात चटणी किंवा मसाल्यात तेल घालून खाल्लेले जाते. पण नेहमीच मसाला खाणे शरीरासाठी अजिबात चांगले नाही. त्यामुळे इतर पदार्थ बनवून खावेत. आज आम्ही तुम्हाला मराठवाड्यात बनवला जाणारा झणझणीत लवंगी मिरचीचा ठेचा बनवण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. जेवणाच्या ताटात गरमागरम भाकरी किंवा डाळभातासोबत ठेचा अतिशय सुंदर लागेल. पण काळ्या हिरव्या मिरच्या चवीला अतिशय तिखट असतात. त्यामुळे योग्य प्रमाणातच पदार्थांचे सेवन करावे. मराठवाड्यातले लोक कायमच तिखट पदार्थांचे सेवन करतात. हिरव्या मिरच्यांचा वापर करून बनवलेला ठेचा २ आठवडाभर व्यवस्थित टिकून राहतो. ठेचा बनवताना अजिबात पाण्याचा वापर करू नये. चला तर जाणून घेऊया झणझणीत लवंगी मिरचीचा ठेचा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

आषाढ स्पेशल रेसिपी! वाटीभर गव्हाच्या पिठाचा वापर करून बनवा खुसखुशीत कापण्या, चवीला लागतील भन्नाट

साहित्य:

  • हिरवी मिरची
  • लसूण
  • मीठ
  • शेंगदाणे
  • तेल
  • जिरं
  • लिंबाचा रस
  • कोथिंबीर
Sunday Special : घरी बनवा आगरी स्टाईल ओल्या करदीची झणझणीत भाजी, फिश लव्हर्सना नक्कीच आवडेल रेसिपी

कृती:

  • झणझणीत लवंगी मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी सर्वप्रथम, हिरव्या काळ्या मिरच्या पाण्याने स्वच्छ धुवून त्यांच्यावरील देठ काढून घ्या.
  • त्यानंतर मिरच्या कपड्याने पुसून कोरड्या करा. यामुळे मिरच्यांवरील धूळ, माती निघून जाईल.
  • कढईमध्ये शेंगदाणे घालून मंद आचेवर भाजा. शेंगदाणे भाजताना गॅस कायमच मंद आचेवर ठेवावा. यामुळे शेंगदाणे काळे पडणार नाहीत.
  • त्याच कढईमध्ये थोडस तेल घालून त्यात हिरव्या भाजाव्यात. यामुळे मिरच्यांचा उग्र वास कमी होईल आणि चव चांगली लागेल.
  • त्यानंतर त्यात लसूण पाकळ्या भाजा. भाजून घेतलेले सर्व साहित्य थंड होण्यासाठी ठेवावे.
  • खलबत्यामध्ये भाजून घेतलेले सर्व साहित्य, चवीनुसार मीठ, कोथिंबीर आणि जिरं घालून बारीक कुटून घ्या.
  • तयार केलेल्या ठेच्यात लिंबाचा रस घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला झणझणीत लवंगी मिरचीचा ठेचा. हा ठेचा गरमागरम भाकरीसोबत मस्त लागेल.

Web Title: How to make lavangi mirchi thecha at home simple food recipe marathwada special recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes

संबंधित बातम्या

आषाढ स्पेशल रेसिपी! वाटीभर गव्हाच्या पिठाचा वापर करून बनवा खुसखुशीत कापण्या, चवीला लागतील भन्नाट
1

आषाढ स्पेशल रेसिपी! वाटीभर गव्हाच्या पिठाचा वापर करून बनवा खुसखुशीत कापण्या, चवीला लागतील भन्नाट

Sunday Special : घरी बनवा आगरी स्टाईल ओल्या करदीची झणझणीत भाजी, फिश लव्हर्सना नक्कीच आवडेल रेसिपी
2

Sunday Special : घरी बनवा आगरी स्टाईल ओल्या करदीची झणझणीत भाजी, फिश लव्हर्सना नक्कीच आवडेल रेसिपी

१५ मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कॅफे स्टाईल मसाला मॅक्रोनी पास्ता, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने
3

१५ मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कॅफे स्टाईल मसाला मॅक्रोनी पास्ता, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

आषाढी एकादशीच्या उपवासासाठी १५ मिनिटांमध्ये बनवा उपवास स्पेशल गूळ-शेंगदाणा लाडू! नोट करून घ्या झटपट होणारी रेसिपी
4

आषाढी एकादशीच्या उपवासासाठी १५ मिनिटांमध्ये बनवा उपवास स्पेशल गूळ-शेंगदाणा लाडू! नोट करून घ्या झटपट होणारी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.