Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यात शरीराला मिळेल थंडावा! सोप्या पद्धतीमध्ये घरच्या घरी बनवा रिच चवीची लिची बासुंदी, नोट करून घ्या रेसिपी

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये लिची बासुंदी बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली लिचीची बासुंदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल आणि चव सुद्धा चांगली लागेल.

  • By सुरुची कदम
Updated On: May 25, 2026 | 10:19 AM
उन्हाळ्यात शरीराला मिळेल थंडावा! सोप्या पद्धतीमध्ये घरच्या घरी बनवा रिच चवीची लिची बासुंदी, नोट करून घ्या रेसिपी

उन्हाळ्यात शरीराला मिळेल थंडावा! सोप्या पद्धतीमध्ये घरच्या घरी बनवा रिच चवीची लिची बासुंदी, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Close
Follow Us:

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर थंड पदार्थांचे अतिशय आवडीने सेवन केले जाते. ताक, दही, लस्सी इत्यादी पदार्थांसोबतच इतर थंड पदार्थ सुद्धा खाल्ले जातात. त्यातील सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे बासुंदी. दूध, सुका मेवा आणि वेलची पावडरचा वापर करून बनवलेली बासुंदी जेवणाची चव वाढते आणि शरीरात थंडावा निर्माण करते. पण नेहमीच तीच साधी बासुंदी खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही झटपट लिची बासुंदी बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी वेळात झटपट तयार होतो. याशिवाय उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात लिची मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. लिचीमध्ये पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे उन्हाळ्यात शरीरात हायड्रेट ठेवण्यासाठी मदत होते. लिचीचे सेवन रोगप्रतिकारशक्ती वाढते, त्वचा निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते. चला तर जाणून घेऊया लिची बासुंदी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – AI)

दिवसाची सुरुवात करा हेल्दी नाश्त्याने! ३ पदार्थांपासून झटपट बनवा हेल्दी टेस्टी स्मूदी, नोट करून घ्या पौष्टिक पदार्थ

साहित्य:

  • लिची
  • दूध
  • वेलची पावडर
  • साखर
  • सुका मेवा
Recipe: सोप्या पद्धतीने घरीच बनवा साऊथ स्टाईल सांबार; जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप रेसिपी

कृती:

  • लिची बासुंदी बनवण्यासाठी सर्वप्रथम, लिची स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर लिचीची साल काढून त्यातील गर काढा आणि बिया काढून टाका.
  • कढईमध्ये दूध गरम करण्यासाठी ठेवा. दुधाला उकळी आल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवून चमच्याने सतत मिक्स करत राहा.
  • दूध आटल्यानंतर त्यात साखर आणि वेलची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • कढईमधील दूध आटून घट्ट झाल्यानंतर त्यात बारीक करून घेतलेला सुका मेवा आणि केशर काड्या घाला आणि मिक्स करा.
  • बासुंदीचे मिश्रण थंड झाल्यानंतर त्यात मिक्सरमधून बारीक करून पेस्ट करून घेतलेला लिचीचा गर घाला आणि मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली लिचीची बासुंदी.

Web Title: How to make lichi basundi at home summer special recipe lichi benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 10:19 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

दिवसाची सुरुवात करा हेल्दी नाश्त्याने! ३ पदार्थांपासून झटपट बनवा हेल्दी टेस्टी स्मूदी, नोट करून घ्या पौष्टिक पदार्थ
1

दिवसाची सुरुवात करा हेल्दी नाश्त्याने! ३ पदार्थांपासून झटपट बनवा हेल्दी टेस्टी स्मूदी, नोट करून घ्या पौष्टिक पदार्थ

Recipe: सोप्या पद्धतीने घरीच बनवा साऊथ स्टाईल सांबार; जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप रेसिपी
2

Recipe: सोप्या पद्धतीने घरीच बनवा साऊथ स्टाईल सांबार; जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप रेसिपी

Recipe : उडदाच्या डाळीपासून नाही तर बेसनापासून झटपट घरी बनवा कुरकुरीत पापड, वाळवण्याचीही गरज लागणार नाही
3

Recipe : उडदाच्या डाळीपासून नाही तर बेसनापासून झटपट घरी बनवा कुरकुरीत पापड, वाळवण्याचीही गरज लागणार नाही

वाटीभर रव्याचा वापर करून लहान मुलांसाठी बनवा रसाळ आंब्याचा मऊसूत केक, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी
4

वाटीभर रव्याचा वापर करून लहान मुलांसाठी बनवा रसाळ आंब्याचा मऊसूत केक, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.