Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • HSC Exam 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तोंडात टाकताच सहज जातील विरघळून! हापूस आंब्याचा वापर करून बनवा मँगो-रवा लाडू, नोट करून घ्या रेसिपी

हापूस आंबा खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मँगो रवा लाडू बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

  • By सुरुची कदम
Updated On: May 02, 2026 | 03:30 PM
हापूस आंब्याचा वापर करून बनवा मँगो-रवा लाडू

हापूस आंब्याचा वापर करून बनवा मँगो-रवा लाडू

Follow Us
Close
Follow Us:

मे महिन्याच्या सुरुवातीला बाजारात मोठ्या प्रमाणावर हापूस आंबे उपलब्ध होतात. हापूस आंब्याचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. रसाळ आणि गोड चवीच्या आंब्यांपासून विविध पदार्थ बनवले जातात. आमरस पुरी, आंब्याची पोळी, आंब्याचे रायत इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला हापूस आंब्याचा वापर करून मँगो रवा लाडू बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ घरातील लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. आंब्याचा नैसर्गिक गोडवा आणि पिवळा रंग लाडूची चव वाढवण्यास मदत करेल. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हे लाडू तुम्ही सहज बनवू शकता. पारंपरिक पदार्थ बनवण्यासाठी जास्त साहित्य आणि जास्त वेळ लागत नाही. बऱ्याचदा नुसताच आंबा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही या पद्धतीने आंब्याचे चविष्ट लाडू बनवू शकता. चला तर जाणून घेऊया टेस्टी मँगो लाडू बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – pinterest)

Summer Special Recipe : पोटाला मिळेल आराम, घरी बनवा काकडी-पुदिन्याचा रायता

साहित्य:

  • हापूस आंब्याचा गर
  • तूप
  • सुका मेवा
  • ओल्या खोबऱ्याचा किस
  • रवा
  • मिल्क पावडर
  • पिठीसाखर
  • वेलची पावडर
  • मनुका
उन्हाळ्यातील चविष्ट पदार्थ! अस्सल कोकणी पद्धतीमध्ये बनवा ओल्या खोबऱ्याच्या दुधाचा खसवस, नोट करा रेसिपी

कृती:

  • मँगो रवा लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम, हापूस आंबे स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर आंब्याची साल काढून गर काढा आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक पेस्ट तयार करा.
  • कढईमध्ये तूप टाकून गरम करून घ्या. गरम तुपात रवा मंद आचेवर खमंग भाजून घ्या. त्यानंतर रवा काढून त्यात ओल्या खोबऱ्याचा किस घाला आणि मंद आचेवर भाजा.
  • भाजलेला रवा खोबऱ्याच्या मिश्रणात टाकून मिक्स करा आणि त्यात तयार केलेला आंब्याचा गर घालून मंद आचेवर व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार केलेले मिश्रण घट्ट झाल्यानंतर त्यात मिल्क पावडर घालून मिक्स करा. आंब्याचे मिश्रण हलकेसे थंड झाल्यानंतर त्यात पिठीसाखर, सुका मेवा, वेलची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • हातांना तूप लावून तुम्हाला हवे त्या आकारात लाडू बनवून घ्या आणि सुका मेवा घालून खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले मँगो रवा लाडू.

Web Title: How to make mango rava ladoo at home simple mango recipe summer special recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Recipe : फ्रेश फळांच्या गोडव्याने भरपूर, घरी बनवा बेकरीसारखा टेस्टी ‘फ्रुट टार्ट’; डेझर्टसाठीचा उत्तम पर्याय
1

Recipe : फ्रेश फळांच्या गोडव्याने भरपूर, घरी बनवा बेकरीसारखा टेस्टी ‘फ्रुट टार्ट’; डेझर्टसाठीचा उत्तम पर्याय

उन्हाळ्यातील चविष्ट पदार्थ! अस्सल कोकणी पद्धतीमध्ये बनवा ओल्या खोबऱ्याच्या दुधाचा खसवस, नोट करा रेसिपी
2

उन्हाळ्यातील चविष्ट पदार्थ! अस्सल कोकणी पद्धतीमध्ये बनवा ओल्या खोबऱ्याच्या दुधाचा खसवस, नोट करा रेसिपी

Summer Special Recipe : पोटाला मिळेल आराम, घरी बनवा काकडी-पुदिन्याचा रायता
3

Summer Special Recipe : पोटाला मिळेल आराम, घरी बनवा काकडी-पुदिन्याचा रायता

Recipe : ट्रॉपिकल सुगंधाने भरपूर… नारळ, अननस आणि केळीपासून बनवा टेस्टी ‘हवाईन ब्रेड’
4

Recipe : ट्रॉपिकल सुगंधाने भरपूर… नारळ, अननस आणि केळीपासून बनवा टेस्टी ‘हवाईन ब्रेड’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.