Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

१५ मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कॅफे स्टाईल मसाला मॅक्रोनी पास्ता, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

आज अम्हिवू तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मसाला मॅक्रोनी पास्ता बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पास्ता कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि चव सुद्धा भारी लागते.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 19, 2026 | 08:00 AM
१५ मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कॅफे स्टाईल मसाला मॅक्रोनी पास्ता

१५ मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कॅफे स्टाईल मसाला मॅक्रोनी पास्ता

Follow Us
Follow Us:

सुट्टीच्या दिवशी घरातील सगळीच कामे खूप आरामात असतात. सुट्टीचा पूर्णपणे आनंद घेतला जातो. उशिरा उठल्यानंतर सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं? असा प्रश्न सगळ्यांना कायमच पडतो. अशावेळी विकतचे पदार्थ आणून खाल्ले जातात. मेदुवडा, इडली, डोसा इत्यादी पदार्थ अतिशय आवडीने खाल्ले जातात. पण वारंवार तेलकट किंवा तिखट पदार्थ खाणे शरीरासाठी अजिबात चांगले नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मसाला मॅक्रोनी पास्ता बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पास्ता १५ ते २० मिनिटांमध्ये तयार होतो आणि चव सुद्धा मस्त लागते. हॉटेलमध्ये किंवा कोणत्याही कॅफेमध्ये गेल्यानंतर कायमच पास्ता किंवा पिझ्झा खाल्ला जातो. पण नेहमीच विकतचे पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेले टेस्टी पदार्थ खावेत. वेगवेगळ्या भाज्या आणि मसाल्यांचा वापर करून बनवलेला पास्ता लहान मुलांना खूप जास्त आवडेल. तसेच मैद्याचा पास्ता खाण्याऐवजी तुम्ही गव्हाचा किंवा मल्टिग्रेन पास्ता सुद्धा बनवू शकता. लहान मुलांना शाळेच्या डब्यात नेहमीच काय द्यावे, असा प्रश्न सर्वच पालकांना पडतो. अशावेळी विकतचे पदार्थ खायला देण्याऐवजी घरी बनवलेला पास्ता खाण्यास द्यावा. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Recipe : कॅफे स्टाईल चिकन कोल्ड सँडविच बनवा घरच्या घरी, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय

साहित्य:

  • मॅक्रोनी
  • लसूण
  • तेल
  • चिली फ्लेक्स
  • शिमला मिरची
  • टोमॅटो पेस्ट
  • मिक्स हर्ब्स
  • टोमॅटो सॉस
  • मेयोनेज
  • चीज
  • बटर
  • मीठ
  • हिरवी मिरची
साखर नाही, गूळही नाही! तरीही चवीला अप्रतिम; घरच्या घरी बनवा हेल्दी शुगर-फ्री लाडू

कृती:

  • मसाला मॅक्रोनी पास्ता बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात पाणी गरम करून त्यात चमचाभर तेल घाला आणि मॅक्रोनी घालून शिजवा.
  • मॅक्रोनी ९० टक्के शिजल्यानंतर त्यातील पाणी काढून चाळणीवर ठेवा. त्यानंतर त्यावर थंड पाणी ओता. यामुळे मॅक्रोनी चिकट होणार नाही.
  • कढईमध्ये तेल आणि बटर घालून गरम करा. गरम झाल्यानंतर त्यात बारीक केलेला लसूण, हिरवी मिरची घालून लालसर होईपर्यंत भाजा.
  • त्यानंतर त्यात फरसबी आणि शिमला मिरची घालून भाजून घ्या. भाज्या शिजल्यानंतर त्यात टोमॅटोची पेस्ट घालून तेल सुटेपर्यंत शिजवा.
  • त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा. टोमॅटोची पेस्ट पूर्णपणे शिजल्यानंतर त्यात चिली फ्लेक्स, ओरिगामो, टोमॅटो सॉस घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तुमच्या आवडीनुसार तुम्ही पास्तामध्ये मेयोनेज मिक्स करू शकता. अन्यथा एक चीज क्यूब घालावे.
  • तयार केलेल्या मसाल्यामध्ये शिजवून घेतलेला पास्ता घालून व्यवस्थित मिक्स करा आणि चिली फ्लेक्स, मिक्स हर्ब्स घालून मिक्स करा.
  • तयार आहे झटपट बनवलेला मसाला मॅक्रोनी पास्ता. हा पास्ता घरातील प्रत्येकाला खूप जास्त आवडेल.

Web Title: How to make masala macaroni pasta at home simple breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने
1

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा
2

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
3

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Janmashtami Recipe: कान्हाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा माखन मिश्री, कान्हाला आवडणारा खास प्रसाद
4

Janmashtami Recipe: कान्हाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा माखन मिश्री, कान्हाला आवडणारा खास प्रसाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.