Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Food Recipe: संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यास काय बनवावं सुचत नाही? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत मसाला मॅगी

Food Recipe: लहान मुलांना मॅगी खायला खूप जास्त आवडते. पण कायमच साधी मॅगी खाऊन कंटाळा आल्यास वेगवेगळ्या भाज्यांचा वापर करून मसाला मॅगी बनवू शकता. ही मॅगी सगळेच खूप आवडीने खातील. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 08, 2026 | 08:30 AM
संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यास काय बनवावं सुचत नाही? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत मसाला मॅगी

संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यास काय बनवावं सुचत नाही? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत मसाला मॅगी

Follow Us
Follow Us:

Food Recipe: लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं मॅगी खायला खूप जास्त आवडते. हा पदार्थ ५ ते १० मिनिटांमध्ये लगेच तयार होतो आणि चव सुद्धा मस्त लागते. बऱ्याचदा काहींना काही टेस्टी खाण्याची इच्छा झाल्यानंतर मॅगीपासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ खाल्ले जातात. पण कायमच साधी मॅगी खाण्याऐवजी वेगवेगळ्या भाज्यांचा वापर करून बनवलेली मसाला मॅगी नक्कीच बनवून पहा. लहान मुलं भाज्या खाण्याचा खूप जास्त कंटाळा करतात. त्यामुळे मुलांना या पद्धतीने वेगवेगळ्या पदार्थांमध्ये भाज्या मिक्स करून खाण्यास द्याव्यात. ज्यामुळे मुलांच्या शरीराला आवश्यक पोषण मिळेल आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल. भूक लागल्यानंतर नेहमीच तिखट किंवा तेलकट पदार्थ आणून खाण्याऐवजी झटपट तयार होणारी मॅगी बनवून खावी. यामुळे पोटसुद्धा भरलेले राहील. चला तर जाणून घेऊया मसाला मॅगी बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Ganeshotsav 2026: पारंपरिक मोदकाला द्या गुलाबी ट्विस्ट! लाडक्या गणपती बाप्पासाठी या पद्धतीने बनवा चविष्ट गुलकंद मोदक

साहित्य:

  • मॅगी नूडल्स
  • कांदा
  • टोमॅटो
  • मटार
  • काळीमिरी पावडर
  • लाल तिखट
  • मीठ
  • हिरवी मिरची
  • तेल
  • पाणी
Smoothie Recipe: नाश्त्यासाठी किंवा स्नॅक टाइमसाठी परफेक्ट! लहान मुलांसाठी झटपट बनवा हेल्दी टेस्टी चॉकलेट स्मूदी

कृती:

  • मसाला मॅगी बनवण्यासाठी सर्वप्रथम, सर्व भाज्या स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या. मॅगीमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळ्या भाज्या सुद्धा टाकू शकता.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा आणि टोमॅटो घालून त्यात चवीनुसार मीठ घाला.
  • कांदा शिजल्यानंतर त्यात मटार आणि तुमच्या आवडीनुसार भाज्या घालून व्यवस्थित मिक्स करा. भाज्यांना एक वाफ
  • आल्यानंतर त्यात काळीमिरी पावडर, लाल तिखट आणि हिरवी मिरचीचे तुकडे, मॅगी मसाला घालून आवश्यकतेनुसार पाणी घाला.
  • पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात मॅगी घालून घालून शिजवून घ्या. मॅगी पूर्णपणे शिजल्यानंतर वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घाला.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली मसाला मॅगी.

Web Title: How to make masala maggie at home simple food recipe food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 08:30 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: पारंपरिक मोदकाला द्या गुलाबी ट्विस्ट! लाडक्या गणपती बाप्पासाठी या पद्धतीने बनवा चविष्ट गुलकंद मोदक
1

Ganeshotsav 2026: पारंपरिक मोदकाला द्या गुलाबी ट्विस्ट! लाडक्या गणपती बाप्पासाठी या पद्धतीने बनवा चविष्ट गुलकंद मोदक

Smoothie Recipe: नाश्त्यासाठी किंवा स्नॅक टाइमसाठी परफेक्ट! लहान मुलांसाठी झटपट बनवा हेल्दी टेस्टी चॉकलेट स्मूदी
2

Smoothie Recipe: नाश्त्यासाठी किंवा स्नॅक टाइमसाठी परफेक्ट! लहान मुलांसाठी झटपट बनवा हेल्दी टेस्टी चॉकलेट स्मूदी

Breakfast Recipe: साध्या पोह्यांना द्या चायनीज तडका! सकाळच्या नाश्त्यात बनवा चविष्ट शेजवान पोहे, नोट करून घ्या रेसिपी
3

Breakfast Recipe: साध्या पोह्यांना द्या चायनीज तडका! सकाळच्या नाश्त्यात बनवा चविष्ट शेजवान पोहे, नोट करून घ्या रेसिपी

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या नैवेद्य करा खास, यंदा बनवा टेस्टी ‘बिस्किटाचे मोदक’, लहान मुल होतील खुश
4

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या नैवेद्य करा खास, यंदा बनवा टेस्टी ‘बिस्किटाचे मोदक’, लहान मुल होतील खुश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.