Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

१० मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा हेल्दी टेस्टी मिक्स भाज्यांचा चिला, संपूर्ण दिवस जाईल फ्रेश

लहान मुलांना भाज्या खायला आवडत नाहीत. अशावेळी तुम्ही मुलांसाठी सोप्या पद्धतीमध्ये मिक्स भाज्यांचा चिला बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. चिला खाल्यामुळे तुम्हाला लवकर भूक लागणार नाही.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 29, 2025 | 08:00 AM
१० मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा हेल्दी टेस्टी मिक्स भाज्यांचा चिला

१० मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा हेल्दी टेस्टी मिक्स भाज्यांचा चिला

Follow Us
Close
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात नेहमी नेहमी काय बनवून खावं? हा प्रश्न सगळ्यांचं पडतो. नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा किंवा इडली डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये भाज्यांचा चिला बनवू शकता. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत अनेकांना भाज्यांना खायला आवडत नाहीत. त्यामुळे तुम्ही भाज्यांपासून वेगवेगळे पदार्थ बनवून मुलांना खाण्यास देऊ शकता. भाज्या खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आणि गुणकारी आहे. यामुळे शरीराला कॅल्शियम, विटामिन, खनिजे, प्रोटीन इत्यादी आवश्यक घटक मिळतात. त्यामुळे रोजच्या आहारात किंवा सकाळच्या नाश्त्यात भाज्यांचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया मिश्र भाज्यांचा चिला बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

आलू पराठा खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये बनवा कांद्याचा चविष्ट पराठा, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • बेसन
  • मीठ
  • गव्हाचे पीठ
  • गाजर
  • बीट
  • शिमला मिरची
  • कांदा
  • टोमॅटो
  • हिरवी मिरची
  • तेल
  • चिली फ्लेक्स
उष्णतेमुळे शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी घरी बनवा थंडगार कलिंगडचे सरबत

कृती:

  • मिक्स भाज्यांचा चिला बनवण्यासाठी सर्वप्रथम, सर्व भाज्या व्यवस्थित पाण्याने स्वच्छ करून नंतर बारीक चिरून घ्या.
  • मोठ्या वाटीमध्ये बेसन आणि गव्हाचे पीठ घेऊन त्यात चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा.
  • नंतर पिठामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, बीट आणि किसून घेतलेला गाजर टाकून व्यवस्थित मिक्स करा.
  • मिक्स करून झाल्यानंतर त्यात चिली फ्लेक्स आणि बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या टाकून मिक्स करा.
  • तयार केलेल्या मिश्रणात आवश्यकतेनुसार पाणी घालून घट्टसर मिश्रण तयार करा. जास्त पाणी घालू नये.
  • तव्यावर तेल टाकून व्यवस्थित गरम करा. त्यानंतर तयार केलेले मिश्रण टाकून गोलाकार पसरवा.
  • दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून झाल्यानंतर खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला मिक्स भाज्यांचा चिला. हा चिला तुम्ही सॉस सोबत खाऊ शकता.

Web Title: How to make miks vegetables chilla at home morning breakfast recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

गरमागरम वरण भातासोबत खा चविष्ट भरलेली हिरवी मिरची, झणझणीत पदार्थाने वाढेल जिभेची चव
1

गरमागरम वरण भातासोबत खा चविष्ट भरलेली हिरवी मिरची, झणझणीत पदार्थाने वाढेल जिभेची चव

खुसखुशीत आणि चविष्ट पनीर नगेट्स! घरच्या घरी बनवा परफेक्ट स्नॅक, नोट करून घ्या रेसिपी
2

खुसखुशीत आणि चविष्ट पनीर नगेट्स! घरच्या घरी बनवा परफेक्ट स्नॅक, नोट करून घ्या रेसिपी

गरमागरम चहासोबत कुरकुरीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास भातापासून बनवा कुरकुरीत पकोडे, नोट करून घ्या रेसिपी
3

गरमागरम चहासोबत कुरकुरीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास भातापासून बनवा कुरकुरीत पकोडे, नोट करून घ्या रेसिपी

लहान मुलांसाठी बनवा पौष्टिकतेने समृद्ध असलेले चिकन व्हेजी रॅप, संध्याकाळच्या नाश्त्यात करा चटकदार बेत
4

लहान मुलांसाठी बनवा पौष्टिकतेने समृद्ध असलेले चिकन व्हेजी रॅप, संध्याकाळच्या नाश्त्यात करा चटकदार बेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.