Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाटीभर शेवग्याच्या पानांपासून बनवा चविष्ट चटणी, चमचाभर चटणीचे सेवन केल्यास हाडांना मिळेल पोषण

शेवग्याच्या पानांची भाजी अनेकांना खायला आवडत नाही. अशावेळीउ तुम्ही शेवग्याच्या पानांचा वापर करून चविष्ट चटणी बनवू शकता. या चटणीचे सेवन केल्यामुळे हाडांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 13, 2025 | 02:28 PM
वाटीभर शेवग्याच्या पानांपासून बनवा चविष्ट चटणी

वाटीभर शेवग्याच्या पानांपासून बनवा चविष्ट चटणी

Follow Us
Close
Follow Us:

शेवग्याच्या शेंगांसह पानांमध्ये सुद्धा भरपूर पोषण आढळून येते. दैनंदिन आहारात शेवग्याच्या शेंगांचे सेवन केल्यास शरीराला कॅल्शियम, प्रोटीन मिळण्यास मदत होईल. शेवग्याच्या पानांमध्ये आणि शेंगांमध्ये प्रोटीन, अमीनो अ‍ॅसिड, बीटा कॅरटीन, कॅल्शियम, फायबर, सोडियम इत्यादी अनेक घटक आढळून येतात. शेवग्याच्या शेंगांपासून भाजी, तिखट डाळ, भजी इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. याशिवाय शेवग्याच्या पानांची भाजी अनेक लोक आवडीने खातात.पोषक घटकांनी भाजीमध्ये आयुर्वेदिक गुणधर्म आहेत. शेवग्याच्या पानांची पावडर तयार करून कोमट पाण्यात टाकून सेवन केले जाते. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडून जातात आणि पोट स्वच्छ होते. हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी शेंगव्याची पाने अतिशय प्रभावी आहेत. आज आम्ही तुम्हाला शेंवग्याच्या पानांची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)

१० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा ‘खारे शेंगदाणे’, चवीसोबत आरोग्यासाठी सुद्धा ठरतील पौष्टिक

साहित्य:

  • शेवग्याची पाने
  • मीठ
  • तेल
  • चणा डाळ
  • शेंगदाणे
  • धणे
  • जिरे
  • लाल सुक्या मिरच्या
  • अळशीच्या बिया
  • चिंच
  • कढीपत्ता
  • उडीद डाळ
चहाला द्या बिस्किटांची जोड! घरीच बनवा मार्केट स्टाइल चॉको चिप्स कुकीज, सोपी आहे रेसिपी

कृती:

  • शेवग्याच्या पानांची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. गरम तेलात चणा डाळ आणि पांढरी उडीद डाळ घालून भाजून घ्या.
  • त्यानंतर त्यात शेंगदाणे, धणे, जिरे, लाल सुक्या मिरच्या, अळशीच्या बिया टाकून व्यवस्थित भाजून घ्या. त्यानंतर सर्व मिश्रण थंड करून घ्या.
  • त्यानंतर तेलात शेवग्याची पाने परतवून घ्या. नंतर त्यात कढीपत्ता घालून हलकासा भाजून घ्या.
  • मिक्सरच्या भांड्यात भाजून घेतलेले सर्व साहित्य, चिंचा गोळा आणि चवीनुसार मीठ घालून बारीक वाटून घ्या. तयार करून घेतलेल्या मिश्रणाची बारीक चटणी वाटून घ्या.
  • आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले शेवग्याच्या पानांची चटणी.

Web Title: How to make moringa leaves chutney at home benefits of moringa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2025 | 02:28 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • Moringa

संबंधित बातम्या

Bread Without Oven : विना ओव्हन घरी ब्रेड कसं बनवायचं? नोट करा सोपी घरगुती रेसिपी
1

Bread Without Oven : विना ओव्हन घरी ब्रेड कसं बनवायचं? नोट करा सोपी घरगुती रेसिपी

Recipe : उपावासासाठी खास, विकतची नको; आता घरीच बनवा गोड आणि स्वादिष्ट ‘राजगिरा चिक्की’
2

Recipe : उपावासासाठी खास, विकतची नको; आता घरीच बनवा गोड आणि स्वादिष्ट ‘राजगिरा चिक्की’

Summer Special : तेच तेच पदार्थ नको, यंदा आंब्यांपासून बनवा ‘मँगो बर्फी’, खास क्षणांचा गोडवा करेल द्विगुणित
3

Summer Special : तेच तेच पदार्थ नको, यंदा आंब्यांपासून बनवा ‘मँगो बर्फी’, खास क्षणांचा गोडवा करेल द्विगुणित

काही हटके खायचंय? मग घरी बनवा गुजराती स्टाईल ‘बाजरी वडा’, चवीलाच भारी नाही तर आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर
4

काही हटके खायचंय? मग घरी बनवा गुजराती स्टाईल ‘बाजरी वडा’, चवीलाच भारी नाही तर आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.