सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा शेवग्याचे सूप
शेवग्याच्या शेंगा आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आणि प्रभावी आहेत. दैनंदिन आहारात या भाजीचे सेवन केल्यामुळे हाडांना कॅल्शियम मिळते. याशिवाय आरोग्यासंबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळतो. शेवग्याच्या शेंगा मधुमेह, हाडांचे दुखणे, हृदयविकार, कोलेस्ट्रॉल इत्यादी अनेक समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठी प्रभावी ठरतात. दात खराब झाल्यानंतर किंवा दातांमधील वेदना वाढल्यास शेवग्याच्या शेंगांचा वापर केला जातो. काहींना शेंगा खायला आवडत नाहीत, अशावेळी तुम्ही मोरिंगा पावडरचा वापर करू शकता. कोमट पाण्यात मोरिंगा पावडर टाकून प्यायल्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातील आणि शरीर स्वच्छ होईल. तसेच आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी आहारात तुम्ही शेवग्याच्या शेंगांचे सेवन करू शकता. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये शेवग्याच्या शेंगाचे सूप कसे बनवावे, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. शेवग्याचे सूप तुम्ही सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर सुद्धा पिऊ शकता. जाणून घ्या सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
जेवणाला द्या राजस्थानी तडका, घरी बनवा रसरशीत गट्ट्याची भाजी; याची चव चिकन करीलाही सोडेल मागे
PCOS कमी करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात घरी बनवा ‘एवोकॅडो अननस स्मूदी’,शरीराला होतील फायदे