• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Food »
  • Make Rajasthan Special Gatte Ki Subji At Home Very Tasty And Quick Recipe In Marathi

जेवणाला द्या राजस्थानी तडका, घरी बनवा रसरशीत गट्ट्याची भाजी; याची चव चिकन करीलाही सोडेल मागे

रात्रीच्या जेवणाला काही चटपटीत खायची इच्छा होत असेल तर ही राजस्थानची रेसिपी नक्की ट्राय करा. याची मसालेदार चव तुमच्या जेवणाची रंगत आणखीन वाढवेल. बेसन आणि काही मसाल्यांच्या मदतीने चमचमीत गट्ट्याची भाजी बनवली जाते.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 02, 2025 | 03:13 PM
जेवणाला द्या राजस्थानी तडका, घरी बनवा रसरशीत गट्ट्याची भाजी; याची चव चिकन करीलाही सोडेल मागे

(फोटो सौजन्य: Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

राजस्थानी जेवण जितके मसालेदार आहे तितकेच ते चवीलाही अप्रतिम आहे. तुम्ही सर्वांनी लसणाच्या चटणीसोबत पापडाची भाजी खाल्ली असेल, पण राजस्थानी गट्ट्याची भाजी कधी खाल्ली आहे का? बनवायला खूप सोपी आहे आणि खायला पण खूप चविष्ट आहे. जर तुम्ही वीकेंडसाठी काही सोप्या रेसिपी शोधत असाल तर काळजी करण्याची गरज नाही. आज आम्ही तुमच्यासाठी एक सोपी राजस्थानी गट्टे की सब्जीची रेसिपी घेऊन आलो आहोत.

ही भाजी बेसन आणि काही भारतीय मसाल्यांपासून तयार केली जाते. चवीला ही भाजी फारच अप्रतिम आणि मसालेदार लागते. त्याच त्याच नेहमीच्या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा. याची चव नॉनव्हेजप्रेमींनाही याच्या प्रेमात पाडेल. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

हलवा सोडा यावेळी गाजरापासून बनवा चविष्ट आणि थंडगार रायता; 5 मिनिटांतच तयार होईल रेसिपी

Rajasthani Gatta Curry or Besan Ke Gatte Ki Sabzi. Gatte are gram flour roundels or chickpea flour dumplings are cooked in a spicy, tangy yogurt based curry. delicacy of Rajasthan, India. copy space. Rajasthani Gatta Curry or Besan Ke Gatte Ki Sabzi. Gatte are gram flour roundels or chickpea flour dumplings are cooked in a spicy, tangy yogurt based curry. delicacy of Rajasthan, India. copy space. gatte ki subji stock pictures, royalty-free photos & images

साहित्य

  • 1.5 कप बेसन
  • 1 टीस्पून ओवा
  • 1 टीस्पून कसुरी मेथी
  • 1 टीस्पून हळद
  • 1.5 टीस्पून काश्मिरी लाल मिरची पावडर
  • 1 टीस्पून भाजलेले जिरे पावडर
  • चमचे दही
  • तेल
  • 2 तमालपत्र
  • 2-3 लवंगा
  • 1 काळी वेलची
  • 2-3 हिरव्या वेलची
  • आले, लसूण आणि हिरवी मिरची
  • कांदा
  • टोमॅटो प्युरी
  • धणे पावडर
  • मिरची पावडर
  • गरम मसाला
  • कोथिंबीर
  • हिंग
  • मीठ

घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल नवाबी पनीर; चव चाखताच बोटं चाटत राहाल, घरचेही होतील खुश

कृती

  • यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात बेसन घ्या
  • यानंतर यात ओवा, हिंग, मीठ, हळद, काश्मिरी तिखट, भाजलेले जिरे आणि कुसरी मेथी, आणि तेल एकत्र करून गुळगुळीत पीठ तयार करा
  • पाणी घालून पिठाचा गोळा तयार करा
  • तयार पिठाचा गोळ्याला लांब स्टिकप्रमाणे आकार द्या आणि 15-20 मिनिटे वाफवून घ्या
  • आता करी तयार करण्यासाठी कढईत तेल गरम करा. त्यात तमालपत्र, लवंगा, काळी वेलची आणि हिरवी वेलची घाला
  • यानंतर यात चिरलेला कांदा घाला आणि चांगला शिजवून घ्या
  • कांदा शिजला की मग यात आले-लसूण-मिरची पेस्ट घाला आणि परता
  • यानंतर यात टोमॅटो प्युरी घाला
  • मग यात धणे, तिखट, गरम मसाला आणि हळद-मीठ घाला आणि मसाले छान शिजवून घ्या
  • शेवटी यात दही टाका आणि प्युरी बनवा
  • तयार वाफवलेला गट्ट्याचे काप करा आणि भाजीत टाका
  • आता यात आवश्यकतेनुसार पाणी घाल आणि 10-20 मिनिटे भाजी शिजू द्या
  • शेवटी यात चिरलेली कोथिंबीर घाला आणि भाजी खाण्यासाठी सर्व्ह करा

Web Title: Make rajasthan special gatte ki subji at home very tasty and quick recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2025 | 03:13 PM

Topics:  

  • marathi recipe
  • rajasthan
  • subji recipe

संबंधित बातम्या

Jalebi Recipe : गोड, कुरकुरीत बाजारासारखी जलेबी आता घरीच बनवा; सणसमारंभासाठी परफेक्ट डिश!
1

Jalebi Recipe : गोड, कुरकुरीत बाजारासारखी जलेबी आता घरीच बनवा; सणसमारंभासाठी परफेक्ट डिश!

Krishna Janmashtami 2025 : कृष्ण जन्माष्टमीनिमित्त घरी बनवा पंजिरी आणि पंचामृताचा खास नैवेद्य; नोट करा पारंपरिक रेसिपी
2

Krishna Janmashtami 2025 : कृष्ण जन्माष्टमीनिमित्त घरी बनवा पंजिरी आणि पंचामृताचा खास नैवेद्य; नोट करा पारंपरिक रेसिपी

लज्जतदार चवीने भरलेला मटण घोश कधी खाल्ला आहे का? चवीने भरलेली देसी रेसिपी
3

लज्जतदार चवीने भरलेला मटण घोश कधी खाल्ला आहे का? चवीने भरलेली देसी रेसिपी

पीठ आंबवण्याची गरज नाही, रव्यापासून झटपट घरी बनवा कुरकुरीत मेदू वडा; सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय
4

पीठ आंबवण्याची गरज नाही, रव्यापासून झटपट घरी बनवा कुरकुरीत मेदू वडा; सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय

ताज्या बातम्या

पुढे वाचा
सकाळी उठल्यानंतर शरीरात थकवा जाणवतो? मग उपाशी पोटी करा ‘या’ पेयाचे सेवन, कायमच राहाल फ्रेश आणि हेल्दी

सकाळी उठल्यानंतर शरीरात थकवा जाणवतो? मग उपाशी पोटी करा ‘या’ पेयाचे सेवन, कायमच राहाल फ्रेश आणि हेल्दी

मूलांक १ असणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर टिप्स! अहंकाराला बळी जाल तर फसाल

मूलांक १ असणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर टिप्स! अहंकाराला बळी जाल तर फसाल

झोपेत महिला कमावते लाखो रुपये, लोक तिला झोपलेले पाहण्यासाठी देतात पैसे, काय आहे या महिलेची कल्पना?

झोपेत महिला कमावते लाखो रुपये, लोक तिला झोपलेले पाहण्यासाठी देतात पैसे, काय आहे या महिलेची कल्पना?

Devendra Fadnavis: मुंबईकरांचे पोट भरणाऱ्यांना मिळणार हक्काची घरे; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली ‘ही’ घोषणा

Devendra Fadnavis: मुंबईकरांचे पोट भरणाऱ्यांना मिळणार हक्काची घरे; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली ‘ही’ घोषणा

Astro Tips : पत्रिकेतील चंद्र बलवान असेल तर काय होतं ? चंद्रबळ असणाऱ्या व्यक्तींमध्ये असतात ‘हे’ खास गुण

Astro Tips : पत्रिकेतील चंद्र बलवान असेल तर काय होतं ? चंद्रबळ असणाऱ्या व्यक्तींमध्ये असतात ‘हे’ खास गुण

पुण्यातील लोहगाव भागात टोळक्याकडून एकावर जीवघेणा हल्ला; तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार

पुण्यातील लोहगाव भागात टोळक्याकडून एकावर जीवघेणा हल्ला; तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार

हे काय चाललंय? ट्रम्पच्या पत्नीचे थेट पुतिनला पत्र; अमेरिकेच्या अध्यक्षांनी स्वत: पोहोचवले…

हे काय चाललंय? ट्रम्पच्या पत्नीचे थेट पुतिनला पत्र; अमेरिकेच्या अध्यक्षांनी स्वत: पोहोचवले…

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

Latur : मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन, अनेक गावातील नागरिकांचा सहभाग

Latur : मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन, अनेक गावातील नागरिकांचा सहभाग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.