पीसीओएस कमी करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात घरी बनवा 'एवोकॅडो अननस स्मूदी
दैनंदिन आयुष्य जगताना महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदना, हार्मोन्सचे असंतुलन, मासिक पाळी, पीसीओएस इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे एमहिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. पीसीओएसची समस्या उद्भवू लागल्यानंतर मासिक पाळीमध्ये तीव्र वेदना, अनियमित मासिक पाळी, वाढलेले वजन, चेहऱ्यावर नको असलेले अतिरिक्त केस, त्वचेमध्ये होणारा बदल इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे शरीरात पीसीओएसची लक्षणे दिसू लागल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यासोबतच घरगुती उपाय सुद्धा करावे. यामुळे आरोग्याला बरेच फायदे होतील. आज आम्ही तुम्हाला पीसीओएसपासून सुटका मिळवण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात एवोकॅडो अननस स्मूदी कशी तयार करावी, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
नाचणी ओट्सचा वापर करून सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा खमंग कॅल्शियमयुक्त ढोकळा, वजन राहील नियंत्रणात
पोळी भातासोबत खाण्यासाठी झटपट बनवा कांदा टोमॅटोची झणझणीत चटणी, नोट करून घ्या रेसिपी