
चटपटीत आणि मसालेदार! घरच्या घरी बनवा कढई मशरूम मसाला, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी
नेहमीच काय भाजी बनवावी? असा प्रश्न कायमच सगळ्यांना पडतो. जेवणाच्या ताटात किंवा ऑफिसच्या डब्यात चमचमीत पदार्थ खाण्यास हवे असतात. त्याच ठराविक भाज्या खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये कढई मशरूम बनवू शकता. हा पदार्थ गरमागरम चपाती आणि वाफाळत्या भातासोबत खायला अतिशय सुंदर लागतो. सुगंधी मसाले, विविध भाज्या आणि मशरूमचा वापर करून बनवलेला चविष्ट पदार्थ घरातील प्रत्येकाला खूप जास्त आवडेल. मशरूम चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा खूप जास्त पौष्टिक असतात. त्यामुळे आहारात मशरूमचा समावेश करावा. चला तर जाणून घेऊया कढई मशरूम बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – pinterest)
वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा आंबटतिखट लिंबू मिरचीचं लोणचं, नोट करून घ्या रेसिपी