Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संध्याकाळच्या नाश्त्यात चाट खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा नाचोज चाट, सगळ्यांचं आवडेल पदार्थ

संध्याकाळच्या नाश्त्यात तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये नाचोज चाट बनवू शकता. हा पदार्थ लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप आवडेल. जाणून घ्या नाचोज चाट बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 25, 2025 | 02:30 PM
संध्याकाळच्या नाश्त्यात चाट खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा नाचोज चाट

संध्याकाळच्या नाश्त्यात चाट खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा नाचोज चाट

Follow Us
Follow Us:

संध्याकाळच्या वेळी नाश्त्यात अनेक घरांमध्ये बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले जातात. कांदाभजी, शेवपुरी, पाणीपुरी, भेळ किंवा इतर चमचमीत पदार्थांचे सेवन केले जाते. कायमच नाश्त्यात तिखट आणि तेलकट पदार्थ खाल्यामुळे शरीरात ऍसिडिटी वाढवण्यासोबतच खराब कोलेस्ट्रॉल वाढू लागते. यामुळे शरीराला हानी पोहचते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला संध्याकाळयाच्या नाश्त्यात नाचोज चाट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. वेगवेगळ्या रंगीत भाज्या आणि सॉसपासून बनवलेले चाट चवीला अतिशय सुंदर लागते. तिखट, आंबट गोड चवीचे चाट सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडते. त्यामुळे नाश्त्यात कायमच विकत मिळणाऱ्या तेलकट पदार्थांचे सेवन करण्याऐवजी पौष्टिक पदार्थ खावेत. चला तर जाणून घेऊया नाचोज चाट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

भाजी बनवायचा कंटाळा आलाय? मग झटपट बनवा राजस्थानची फेमस डिश मलाई प्याज

साहित्य:

  • कांदा
  • टोमॅटो
  • नाचोज
  • शिमला मिरची
  • चिंच चटणी
  • हिरवी चटणी
  • टोमॅटो सॉस
  • जिऱ्याची पावडर
  • चाट मसाला
  • लिंबाचा रस
  • पनीर
  • मोझरेला चीज
पदार्थ पाहून तोंडाला सुटेल पाणी! बीटपासून झटपट बनवा गुलाबी कटलेट, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • नाचोज चाट बनवण्यासाठी सर्वप्रथम, सर्व भाज्या धुवून स्वच्छ करून घ्या. त्यानंतर भाज्या बारीक चिरून घ्या.
  • मोठ्या ताटात नाचोज घेऊन त्यावर चिरलेला कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची पसरवून घ्या. त्यानंतर त्यावर चिंच चटणी आणि हिरवी चटणी टाका.
  • त्यानंतर चवीसाठी टोमॅटो सॉस, जिऱ्याची पावडर, चाट मसाला, लिंबाचा रस आणि कुसकरलेले पनीर टाका.
  • चाटची चव आणखीन वाढवण्यासाठी किसून घेतलेले चीज आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले नाचोज चाट. हा पदार्थ लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडेल.

Web Title: How to make nachos chaat at home simple food recipe evening breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2025 | 02:30 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Recipe : पार्टी स्नॅक्ससाठी खास, घरी बनवा हाॅटेल स्टाईल ‘स्टफ्ट्ड मशरुम’, चव जी पाहुण्यांना करेल खुश
1

Recipe : पार्टी स्नॅक्ससाठी खास, घरी बनवा हाॅटेल स्टाईल ‘स्टफ्ट्ड मशरुम’, चव जी पाहुण्यांना करेल खुश

Chilli-Paneer: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली-पनीर; नोट करा सोपी अन् टेस्टी रेसिपी
2

Chilli-Paneer: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली-पनीर; नोट करा सोपी अन् टेस्टी रेसिपी

Party Special Recipe: लहान मुलांच्या पार्टीसाठी बनवा रंगीबेरंगी फ्रुट पिझ्झा, पदार्थ पाहतच क्षणी मुलं होतील खुश
3

Party Special Recipe: लहान मुलांच्या पार्टीसाठी बनवा रंगीबेरंगी फ्रुट पिझ्झा, पदार्थ पाहतच क्षणी मुलं होतील खुश

कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीर राहील कूल! पाणीदार काकडीपासून १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट कुरकुरीत धिरडं, नोट करा पौष्टिक रेसिपी
4

कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीर राहील कूल! पाणीदार काकडीपासून १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट कुरकुरीत धिरडं, नोट करा पौष्टिक रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.