Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इडली डोसाची चव लागेल आणखीनच भारी! झटपट बनवा पचनास हलकी असलेली नीर चटणी, पाहतच क्षणी सुटेल तोंडाला पाणी

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये नीर चटणी बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होते. जाणून घ्या नीर चटणी बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 17, 2026 | 08:00 AM
इडली डोसाची चव लागेल आणखीनच भारी! झटपट बनवा पचनास हलकी असलेली नीर चटणी

इडली डोसाची चव लागेल आणखीनच भारी! झटपट बनवा पचनास हलकी असलेली नीर चटणी

Follow Us
Follow Us:

दक्षिण भारतीय पदार्थ सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतात. सकाळच्या नाश्त्यापासून ते अगदी रात्रीच्या जेवणात सुद्धा अनेक दक्षिण भारतीय पदार्थ बनवले जातात. इडली, डोसा बनवल्यानंतर त्यासोबत खाण्यासाठी ओल्या खोबऱ्याची किंवा टोमॅटोची चटणी बनवली जाते. पण काहींना टोमॅटोची चटणी खायला अजिबात आवडत नाही. अशावेळी तुम्ही इडलीसोबत खाण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये नीर चटणी बनवू शकता. साऊथमध्ये बनवला जाणारा अतिशय फेमस पदार्थ नीर चटणी. ही चटणी आरोग्यासाठी सुद्धा अतिशय गुणकारी आहे. नीर चटणी तुम्ही कोणत्याही पदार्थासोबत खाऊ शकता. ही चटणी पातळ असल्यामुळे संपूर्ण पदार्थामध्ये व्यवस्थित मिक्स करून खाल्ली जाते. त्यामुळे अतितिखट आणि मसालेदार पदार्थ खाण्यास नको असतील तर नीर चटणी अतिशय उत्तम आहे. जाणून घ्या रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Recipe : सकाळच्या नाश्त्याला काही टेस्टी आणि झटपट बनवायचं? मग घरी बनवा ‘ब्रेड ऑम्लेट टोस्ट’

साहित्य:

  • चणाडाळ
  • खोबऱ्याची चटणी
  • शेंगदाणे
  • पाणी
  • हिरवी मिरची
  • चिंच
  • कढीपत्ता
  • कोथिंबीर
  • मोहरी
  • लाल मिरची
  • उडीद डाळ
  • मीठ
अजिबात भासणार नाही चटणीची गरज! सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा लालचुटुक टोमॅटोचा चविष्ट डोसा, नोट करा रेसिपी

कृती:

  • नीर चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात भाजलेली चणाडाळ, भाजलेले शेंगदाणे, खोबऱ्याचे तुकडे, हिरवी मिरची, लसूण, चिंच घालून आवश्यकतेनुसार पाणी घालून चटणी वाटून घ्या.
  • त्यानंतर त्यात कोथिंबीर घालून पुन्हा एकदा चटणी वाटून घ्या. कोथिंबीर चटणीचा रंग वाढवते.
  • तयार केलेली चटणी टोपात काढून घ्या. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात पाणी ओतून चटणीमध्ये टाका.
  • फोडणीच्या भांड्यात तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, कढीपत्त्याची पाने आणि उडीद डाळ, लाल सुक्या मिरच्या घालून भाजा.
  • तयार केलेली फोडणी चटणीमध्ये ओतून मिक्स करा आणि त्यात चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली चविष्ट नीर चटणी. हा पदार्थ लहान कोणत्याही पदार्थासोबत तुम्ही खाऊ शकता.

Web Title: How to make neer chutney at home south indian recipe food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी आणि टेस्टी पर्याय; घरच्या घरी बनवा पौष्टिक व्हेजिटेबल उपमा, वाचा सोपी रेसिपी
1

Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी आणि टेस्टी पर्याय; घरच्या घरी बनवा पौष्टिक व्हेजिटेबल उपमा, वाचा सोपी रेसिपी

Crispy Bhendi Recipe : भेंडीची भाजी खायला आवडत नाही, मग या पद्धतीमध्ये घरी बनवा क्रिस्पी भेंडी, लहानांसह मोठेही आवडीने खातील
2

Crispy Bhendi Recipe : भेंडीची भाजी खायला आवडत नाही, मग या पद्धतीमध्ये घरी बनवा क्रिस्पी भेंडी, लहानांसह मोठेही आवडीने खातील

Food Recipe: संध्याकाळच्या स्नॅक्सला द्या रेस्टॉरंट स्टाईल ट्विस्ट! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा टेस्टी पनीर सीख कबाब
3

Food Recipe: संध्याकाळच्या स्नॅक्सला द्या रेस्टॉरंट स्टाईल ट्विस्ट! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा टेस्टी पनीर सीख कबाब

Recipe : भाजी नाही यावेळी फणसाचे कबाब बनवून खा, चव इतकी अप्रतिम की एकदा चाखाल तर पुन्हा बनवाल; नोट करा रेसिपी
4

Recipe : भाजी नाही यावेळी फणसाचे कबाब बनवून खा, चव इतकी अप्रतिम की एकदा चाखाल तर पुन्हा बनवाल; नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.