• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Oats Kheer At Home Benefits Of Eating Oats Easy Food Recipe

गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये बनवा हेल्दी टेस्टी ओट्स खीर, वाढलेले वजन राहील कायमच नियंत्रणात

अनेकांना ओट्स खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही ओट्सपासून खीर बनवू शकता. गुळाचा वापर करून बनवलेली खीर चवीला अतिशय सुंदर लागते. चला तर जाणून घेऊया ओटस खीर बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 10, 2025 | 03:10 PM
गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये बनवा हेल्दी टेस्टी ओट्स खीर

गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये बनवा हेल्दी टेस्टी ओट्स खीर

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सणावाराच्या दिवसांमध्ये प्रत्येक घरात काहींना काही गोड पदार्थ कायमच बनवला जातो. शिरा, शेवयांची खीर, तांदळाची खीर, गुलाबजाम, रस्सागुला इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. पण हे पदार्थ बनवताना साखरेचा वापर केला जातो. मधुमेह किंवा आरोग्यासंबंधित इतर आजारांनी त्रस्त असलेले लोक गोड पदार्थ खाणे टाळतात. याशिवाय अतिप्रमाणात गोड पदार्थांचे सेवन केल्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये हेल्दी आणि टेस्टी ओट्स खीर बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. ओट्स खाल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. यामध्ये असलेल्या फायबरमुळे क्तातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होऊन हृदयाचे आरोग्य सुधारते. सकाळच्या नाश्त्यात ओट्स खाल्यास पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि लवकर भूक लागलं नाही. ओट्समध्ये कार्बोहायड्रेट्स असतात, जे शरीराला ऊर्जा देतात आणि दिवसभर शरीर सक्रिय राहते. तसेच मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी ओट्स अतिशय फायदेशीर आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ओट्स खीर बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.(फोटो सौजन्य – pinterest)

वरण भातासोबत लागेल चविष्ट! १० मिनिटांमध्ये कडू कारल्यापासून बनवा झणझणीत ठेचा, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • ओट्स
  • गूळ
  • वेलची पावडर
  • सुका मेवा
  • दूध
  • तूप
  • केशर काड्या
साध्या जेवणाची वाढेल रंगतदार चव! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा हॉटेलस्टाईल चमचमीत पनीर भुर्जी, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • ओट्स खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये तूप गरम करून घ्या. गरम तुपात सुका मेवा टाकून व्यवस्थित लाल होईपर्यंत भाजा.
  • त्यानंतर भाजलेला सुका मेवा काढून त्यात वाटीभर ओट्स घालून व्यवस्थित भाजून घ्या. ओट्स मंद आचेवर भाजावेत.
  • ओट्स हलकेसे लाल झाल्यानंतर त्यात गरम करून घेतलेले दूध घालून व्यवस्थित मिक्स करा आणि आवश्यकतेनुसार गूळ घालून मिक्स करा.
  • ५ मिनिटं झाल्यानंतर खीरीला उकळी आल्यानंतर त्यात भाजलेला सुका मेवा, केशर काड्या आणि वेलची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • ५ मिनिटं तयार केलेल्या खीरीला वाफ आल्यानंतर गॅस बंद करून खीर खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली ओट्स खीर. मधुमेह किंवा इतर आजाराचे रुग्ण सुद्धा ओट्सची खीर खाऊ शकता.

Web Title: How to make oats kheer at home benefits of eating oats easy food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2025 | 03:10 PM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • Sweet Recipe

संबंधित बातम्या

सोप्या पद्धतीमध्ये जेवणात बनवा ढाबा स्टाईल मेथी मटर मलाई, पदार्थाची चव चाखताच सगळेच करतील कौतुक
1

सोप्या पद्धतीमध्ये जेवणात बनवा ढाबा स्टाईल मेथी मटर मलाई, पदार्थाची चव चाखताच सगळेच करतील कौतुक

वाढत्या थंडीत सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा गरमागरम मिक्स व्हेज सूप! सर्दी खोकल्यापासून मिळेल कायमची सुटका
2

वाढत्या थंडीत सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा गरमागरम मिक्स व्हेज सूप! सर्दी खोकल्यापासून मिळेल कायमची सुटका

भाजी खायचा कंटाळा आला आहे मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा कुळीथ पीठ भरून बनवलेली मिरची फ्राई, नोट करा रेसिपी
3

भाजी खायचा कंटाळा आला आहे मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा कुळीथ पीठ भरून बनवलेली मिरची फ्राई, नोट करा रेसिपी

संध्याकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये झटपट बनवा Peanut Butter French Toast, कमीत कमी साहित्यात तयार होईल पदार्थ
4

संध्याकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये झटपट बनवा Peanut Butter French Toast, कमीत कमी साहित्यात तयार होईल पदार्थ

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘मी अगदी मनापासून सर्व…’, दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यादरम्यान ‘या’ भारतीय क्रिकेटरने घेतला संन्यास, स्वीकारली निवृत्ती

‘मी अगदी मनापासून सर्व…’, दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यादरम्यान ‘या’ भारतीय क्रिकेटरने घेतला संन्यास, स्वीकारली निवृत्ती

Dec 03, 2025 | 11:07 PM
IND vs SA: Tilak Verma चा अफलातून हवेत उडून कॅच, वाचवल्या 5 धावा; मार्क्रमही झाला थक्क, Video Viral

IND vs SA: Tilak Verma चा अफलातून हवेत उडून कॅच, वाचवल्या 5 धावा; मार्क्रमही झाला थक्क, Video Viral

Dec 03, 2025 | 10:49 PM
‘ओली हळद लागे अंगाला’…तेजस्विनीचे खुलले सौंदर्य, समाधानच्या प्रेमाची लागली हळद

‘ओली हळद लागे अंगाला’…तेजस्विनीचे खुलले सौंदर्य, समाधानच्या प्रेमाची लागली हळद

Dec 03, 2025 | 10:23 PM
IND vs SA 2nd ODI: रोमांचक सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा केला पराभव; ऐतिहासिक विजयासह रचला नवा विक्रम!

IND vs SA 2nd ODI: रोमांचक सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा केला पराभव; ऐतिहासिक विजयासह रचला नवा विक्रम!

Dec 03, 2025 | 10:18 PM
कायनेटिक वॉट्स अँड व्होल्ट्सचे ठाण्यात पदार्पण; उल्हासनगरात पहिली 3S डीलरशिप सुरू

कायनेटिक वॉट्स अँड व्होल्ट्सचे ठाण्यात पदार्पण; उल्हासनगरात पहिली 3S डीलरशिप सुरू

Dec 03, 2025 | 10:11 PM
Audi India ची ग्राहकांना खास भेट! ‘हा’ विशेष प्रोग्रॅम सुरू, मिळणार एकापेक्षा एक प्रीमियम सुविधा

Audi India ची ग्राहकांना खास भेट! ‘हा’ विशेष प्रोग्रॅम सुरू, मिळणार एकापेक्षा एक प्रीमियम सुविधा

Dec 03, 2025 | 09:50 PM
Dhurandhar रिलीजच्या तोंडावर असताना Ranveer Singh अडचणीत, Kantara वादावरून FIR दाखल

Dhurandhar रिलीजच्या तोंडावर असताना Ranveer Singh अडचणीत, Kantara वादावरून FIR दाखल

Dec 03, 2025 | 09:42 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad : तळगड किल्ल्यावर शिवकालीन गुप्त दरवाजा शोधण्यात दुर्गरत्न प्रतिष्ठानचे यश

Raigad : तळगड किल्ल्यावर शिवकालीन गुप्त दरवाजा शोधण्यात दुर्गरत्न प्रतिष्ठानचे यश

Dec 03, 2025 | 02:37 PM
ठाणे–उल्हासनगर लोकलमध्ये दिव्यांग डब्यात महिला प्रवाशाचा विनयभंग; 2 आरोपी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

ठाणे–उल्हासनगर लोकलमध्ये दिव्यांग डब्यात महिला प्रवाशाचा विनयभंग; 2 आरोपी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

Dec 03, 2025 | 02:32 PM
अकलूजमध्ये दहशत असती तर निवडणूक बिनविरोध झाली असती – धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रतिक्रिया !

अकलूजमध्ये दहशत असती तर निवडणूक बिनविरोध झाली असती – धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रतिक्रिया !

Dec 03, 2025 | 02:29 PM
असला निवडणूक आयोग महाराष्ट्राला कधीच लाभू नये, मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकरांचा संताप

असला निवडणूक आयोग महाराष्ट्राला कधीच लाभू नये, मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकरांचा संताप

Dec 03, 2025 | 02:25 PM
कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

Dec 03, 2025 | 02:19 PM
Jalna News : भाजपा पोलीस प्रशासनाच्या मदतीने मारहाण करत असल्याचा महाविकास आघाडीचा आरोप

Jalna News : भाजपा पोलीस प्रशासनाच्या मदतीने मारहाण करत असल्याचा महाविकास आघाडीचा आरोप

Dec 02, 2025 | 08:50 PM
राज्यातील 80 टक्के जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील;उमेश पाटील यांचा रोहित पवारांना टोला

राज्यातील 80 टक्के जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील;उमेश पाटील यांचा रोहित पवारांना टोला

Dec 02, 2025 | 08:45 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.