Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

१० मिनिटांमध्ये ताज्या आणि रसाळ संत्र्यापासून बनवा नागपुरी संत्रा बर्फी, आठवडाभर टिकून राहील व्यवस्थित

बाजारातील भेसळ युक्त मिठाई आणून खाण्यापेक्षा तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये संत्र्यापासून बर्फी बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. चला तर जाणून घ्या संत्र्यांची बर्फी बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 09, 2025 | 03:30 PM
१० मिनिटांमध्ये ताज्या आणि रसाळ संत्र्यापासून बनवा नागपुरी संत्रा बर्फी

१० मिनिटांमध्ये ताज्या आणि रसाळ संत्र्यापासून बनवा नागपुरी संत्रा बर्फी

Follow Us
Follow Us:

राज्यभरात सगळीकडे थंडीचे वारे वाहू लागले आहेत. थंडगार वातावरणात अनेक लोक बाहेर फिरण्यासाठी जातात. तसेच बाजारात थंडीच्या दिवसांमध्ये ताजी फळे, भाज्या उपलब्ध असतात. रोजच्या आहारात नियमित फळे आणि भाज्यांचे सेवन करावे. यामुळे शरीराला भरपूर पोषण मिळते. त्यातील विटामिन सी युक्त संत्रीचे रोजच्या आहारात नियमित किंवा आठवड्यातून दोनदा सेवन करावे. गडद नारंगी रंगाची, ताजी, टवटवीत फ्रेश संत्री थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर विकायला असतात. संत्र खाल्ल्यामुळे त्वचेची गुणवत्ता सुधारते. यासोबतच चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होऊन त्वचेवर ताजेपणा येतो. त्वचा तेजस्वी दिसू लागते. आंबट गोड संत्र्यापासून बनवली जाणारी चविष्ट बर्फी सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडते. पण मिठाईतील पदार्थ बनवताना कायमच भेसळ केली जाते. भेसळ युक्त मिठाईचे सेवन केल्यास शरीराला तोटे होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ताज्या संत्र्यापासून चविष्ट बर्फी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.(फोटो सौजन्य – pinterest)

Recipe : हिवाळ्यात बाजारात भरपूर रताळे आलेत, जेवणाला यापासून बनवा कुरकुरीत काप

साहित्य:

  • संत्री
  • साखर
  • केशर काड्या
  • खवा
  • डेसिकेटेड कोकोनट
  • चांदीचा वर्ख
  • संत्र्याची साल
Stuffed Capsicum Recipe: दुपारच्या जेवणात ‘या’ पद्धतीने बनवा भरलेली शिमला मिरची, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

कृती:

  • संत्र्याची बर्फी बनवण्यासाठी सर्वप्रथम, संत्र सोलून त्यात गर काढून घ्या. गर बाजूला काढताना बिया आणि साल देखील काढावी.
  • कढईमध्ये ताज्या संत्र्याचा गर घालून गरम करण्यासाठी ठेवा. गर हळूहळू घट्ट झाल्यानंतर त्यात साखर आणि केशर काड्या घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • हळूहळू संत्री शिजल्यानंतर रंग आणखीनच गडद होईल. मिश्रण तयार करताना त्यात गुठळ्या होऊ नये म्हणून चमच्याने हलकासा हलका दाब देऊन मिश्रण व्यवस्थित मिक्स करा.
  • मंद आचेवर मिश्रण शिजल्यानंतर त्यात खवा टाकून व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर त्यात किसून घेतलेली संत्र्याची साल आणि डेसिकेटेड कोकोनट घालून व्यवस्थित मिश्रण घट्ट करा.
  • तयार केलेले मिश्रण तूप लावलेल्या ताटात ओतून एकसमान पसरवून घ्या. त्यानंतर त्यावर चांदीचा वर्ख लावून सुरीच्या सहाय्याने तुकडे पडून मिठाई सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली संत्र्याची बर्फी. नागपूर स्टाईल संत्र बर्फी विकत आणण्यापेक्षा घरीच तयार करावी.

Web Title: How to make orange barfi at home sweet food recipe benefits of eating orange

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2025 | 03:30 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Traditional Maharashtrian Dal: ५ मिनिटांमध्ये पारंपरिक पद्धतीने बनवा तूरडाळीचे कोरडे वरण, गरमागरम भातासोबत लागेल भारी चव
1

Traditional Maharashtrian Dal: ५ मिनिटांमध्ये पारंपरिक पद्धतीने बनवा तूरडाळीचे कोरडे वरण, गरमागरम भातासोबत लागेल भारी चव

शरीर राहील ताजेतवाने आणि फ्रेश! गुणकारी घटकांनी समृद्ध असलेल्या जांभळांपासून बनवा थंडगार सरबत, मधुमेह राहील नियंत्रणात
2

शरीर राहील ताजेतवाने आणि फ्रेश! गुणकारी घटकांनी समृद्ध असलेल्या जांभळांपासून बनवा थंडगार सरबत, मधुमेह राहील नियंत्रणात

Chilli Potato: फक्त १५ मिनिटांत बनवा रेस्टॉरंटसारखे क्रिस्पी चिली पोटॅटो; चव अशी की पुन्हा पुन्हा खाल, वाचा सोपी रेसिपी
3

Chilli Potato: फक्त १५ मिनिटांत बनवा रेस्टॉरंटसारखे क्रिस्पी चिली पोटॅटो; चव अशी की पुन्हा पुन्हा खाल, वाचा सोपी रेसिपी

पारंपरिक चवीचा खजिना! घरच्या घरी झटपट बनवा आंबटगोड चवीची चिंच चटणी, जेवणाची वाढेल दुप्पट चव
4

पारंपरिक चवीचा खजिना! घरच्या घरी झटपट बनवा आंबटगोड चवीची चिंच चटणी, जेवणाची वाढेल दुप्पट चव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.