• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Easy Food Recipe Make Stuffed Capsicum This Way For Lunch

Stuffed Capsicum Recipe: दुपारच्या जेवणात ‘या’ पद्धतीने बनवा भरलेली शिमला मिरची, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

लहान मुलांना शिमला मिरचीची भाजी खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही मुलांसाठी किंवा डब्यासाठी भरलेली शिमला मिरची बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 09, 2025 | 11:13 AM
दुपारच्या जेवणात 'या' पद्धतीने बनवा भरलेली शिमला मिरची

दुपारच्या जेवणात 'या' पद्धतीने बनवा भरलेली शिमला मिरची

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

जेवणाच्या डब्यात नेहमीच काय भाजी बनवावी, बऱ्याचदा सुचत नाही. कायमच त्याच ठराविक भाज्या खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. लहान मुलांसह मोठ्यांना भाज्या खायला अजिबात आवडत नाही.भाज्या पाहिल्यानंतर नाक मुरडतात. पण त्याच भाज्या तुम्ही चमचमीत आणि वेगळ्या पद्धतीने बनवल्यास सगळेच लोक आवडीने खातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये भरलेली शिमला मिरची बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ अतिशय कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. शिमला मिरची केवळ चवीसाठीच नाहीतर आरोग्यासाठी सुद्धा अतिशय गुणकारी आहे. या भाजीमध्ये विटामिन सी, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. घरात भाजी बनवताना त्यात बटाटा किंवा शेंगदाण्याचे कूट टाकले जाते. यामुळे पदार्थाची चव वाढते. भरलेली शिमला मिरची तुम्ही गरमागरम भाकरीसोबत किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया भरलेली शिमला मिरची बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

गरमागरम नाश्त्याने करा दिवसाची सुरुवात! वाटीभर रव्यापासून सकाळच्या नाश्त्यात बनवा मुलायम लुसलुशीत इडली, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • शिमला मिरची
  • शेंगदाणे
  • आलं लसूण
  • सुक खोबर
  • मीठ
  • लाल मसाला
    हळद
  • लिंबू
  • साखर
  • तेल
  • कोथिंबीर

Recipe : हिवाळ्यात बाजारात भरपूर रताळे आलेत, जेवणाला यापासून बनवा कुरकुरीत काप

कृती:

  • भरलेली शिमला मिरची बनवण्यासाठी सर्वप्रथम, शिमला मिरची स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर वरील देठ काढून आतील बिया काढा.
  • शिमला मिरचीच्या आतील बिया काढताना मिरची कापू नये. मिरची संपूर्ण अखीच ठेवावी.
  • कढई गरम करून त्यात शेंगदाणे, सुक खोबर, हिरव्या मिरच्या, आलं सर्व साहित्य वेगवेगळे व्यवस्थित भाजून थंड करण्यासाठी ठेवा.
  • मिक्सरच्या भांड्यात भाजून घेतलेले सर्व साहित्य, जिरे, मीठ, लाल तिखट,लिंबाचा रस आणि साखर घालून वाटण वाटून घ्या. यामुळे मिरचीची चव सुंदर लागेल.
  • तयार केलेले वाटण शिमला मिरचीमध्ये भरून कढईमधील गरम तेलात मिरच्या सोडा. मिरच्या व्यवस्थित शिजल्यानंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाका.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली भरलेली शिमला मिरची. हा पदार्थ घरातील सगळेच खूप आवडीने खातील.

Web Title: Easy food recipe make stuffed capsicum this way for lunch

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2025 | 11:13 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

गरमागरम नाश्त्याने करा दिवसाची सुरुवात! वाटीभर रव्यापासून सकाळच्या नाश्त्यात बनवा मुलायम लुसलुशीत इडली, नोट करा रेसिपी
1

गरमागरम नाश्त्याने करा दिवसाची सुरुवात! वाटीभर रव्यापासून सकाळच्या नाश्त्यात बनवा मुलायम लुसलुशीत इडली, नोट करा रेसिपी

संध्याकाळी भूक लागल्यानंतर काय खावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा कुरकुरीत स्वीट कॉर्न कटलेट, नोट करा रेसिपी
2

संध्याकाळी भूक लागल्यानंतर काय खावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा कुरकुरीत स्वीट कॉर्न कटलेट, नोट करा रेसिपी

Weight loss साठी सोपा उपाय! रोजच्या आहारात नियमित खा भोपळ्याच्या बियांची चटणी, नोट करून घ्या पारंपरिक पदार्थ
3

Weight loss साठी सोपा उपाय! रोजच्या आहारात नियमित खा भोपळ्याच्या बियांची चटणी, नोट करून घ्या पारंपरिक पदार्थ

पार्टी स्नॅक्ससाठी परफेक्ट पर्याय, घरी बनवा टेस्टी ‘बेबी कॉर्न चिली’; अवघ्या 10 मिनिटांची रेसिपी
4

पार्टी स्नॅक्ससाठी परफेक्ट पर्याय, घरी बनवा टेस्टी ‘बेबी कॉर्न चिली’; अवघ्या 10 मिनिटांची रेसिपी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Stuffed Capsicum Recipe: दुपारच्या जेवणात ‘या’ पद्धतीने बनवा भरलेली शिमला मिरची, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

Stuffed Capsicum Recipe: दुपारच्या जेवणात ‘या’ पद्धतीने बनवा भरलेली शिमला मिरची, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

Nov 09, 2025 | 11:13 AM
India vs Australia : ‘हा पुन्हा हारला’ जसप्रीत बुमराहने उडवली सुर्यकुमार यादवची खिल्ली! Video Viral

India vs Australia : ‘हा पुन्हा हारला’ जसप्रीत बुमराहने उडवली सुर्यकुमार यादवची खिल्ली! Video Viral

Nov 09, 2025 | 11:06 AM
Recipe : हिवाळ्यात बाजारात भरपूर रताळे आलेत, जेवणाला यापासून बनवा कुरकुरीत काप

Recipe : हिवाळ्यात बाजारात भरपूर रताळे आलेत, जेवणाला यापासून बनवा कुरकुरीत काप

Nov 09, 2025 | 11:00 AM
दहशतवादी म्हणून घोषित केलेल्याचे स्वागत करत आहे अमेरिका; ट्रम्पही घेणार भेट, काय आहे प्रकरण?

दहशतवादी म्हणून घोषित केलेल्याचे स्वागत करत आहे अमेरिका; ट्रम्पही घेणार भेट, काय आहे प्रकरण?

Nov 09, 2025 | 11:00 AM
Haq BO Collection: दुसऱ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर ‘हक’चा धुमाकूळ, चित्रपटाने केली एवढी कमाई

Haq BO Collection: दुसऱ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर ‘हक’चा धुमाकूळ, चित्रपटाने केली एवढी कमाई

Nov 09, 2025 | 10:56 AM
‘या’ पेयांच्या नियमित सेवनामुळे पोटावर वाढलेला चरबीचा घेर झपाट्याने होईल कमी, दिसाल स्लिम आणि फिट

‘या’ पेयांच्या नियमित सेवनामुळे पोटावर वाढलेला चरबीचा घेर झपाट्याने होईल कमी, दिसाल स्लिम आणि फिट

Nov 09, 2025 | 10:54 AM
Lucky Horoscope: गुरु आणि सूर्याच्या प्रभावामुळे या राशीच्या लोकांसाठी सुवर्णकाळाची सुरुवात, संपत्ती आणि करिअरमध्ये होईल वाढ

Lucky Horoscope: गुरु आणि सूर्याच्या प्रभावामुळे या राशीच्या लोकांसाठी सुवर्णकाळाची सुरुवात, संपत्ती आणि करिअरमध्ये होईल वाढ

Nov 09, 2025 | 10:52 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalna : धनंजय मुंडेंची नार्को चाचणी करा ; मनोज जरांगेंची पोलिसांकडे मागणी

Jalna : धनंजय मुंडेंची नार्को चाचणी करा ; मनोज जरांगेंची पोलिसांकडे मागणी

Nov 08, 2025 | 07:46 PM
Amravati : भाजपने निवडणुकीचे रणशिंग फुंकले ; Chandrashekhar Bawankule यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

Amravati : भाजपने निवडणुकीचे रणशिंग फुंकले ; Chandrashekhar Bawankule यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

Nov 08, 2025 | 07:33 PM
Ashish Shelar : “महायुतीत लढण्याचा आमचा सर्वसाधारण निर्णय”

Ashish Shelar : “महायुतीत लढण्याचा आमचा सर्वसाधारण निर्णय”

Nov 08, 2025 | 03:51 PM
Chandrashekhar Bawankule : ‘समितीच्या रिपोर्टनुसार पुढील कारवाई होणार’ : चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule : ‘समितीच्या रिपोर्टनुसार पुढील कारवाई होणार’ : चंद्रशेखर बावनकुळे

Nov 08, 2025 | 03:48 PM
Anna Hazare : पुण्याच्या जमीन घोटाळा प्रकरणावर अण्णा हजारे कडाडले ?

Anna Hazare : पुण्याच्या जमीन घोटाळा प्रकरणावर अण्णा हजारे कडाडले ?

Nov 07, 2025 | 07:26 PM
Mumbai : सीएसएमटी येथे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबद्दल प्रवासी संघटनांचा निषेध

Mumbai : सीएसएमटी येथे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबद्दल प्रवासी संघटनांचा निषेध

Nov 07, 2025 | 07:18 PM
Ratnagiri : रत्नागिरीत डांबर घोटाळा; शिवसेना उपनेते बाळ माने यांचा आरोप

Ratnagiri : रत्नागिरीत डांबर घोटाळा; शिवसेना उपनेते बाळ माने यांचा आरोप

Nov 07, 2025 | 07:02 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.