Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Food Recipe: संध्याकाळच्या स्नॅक्सला द्या रेस्टॉरंट स्टाईल ट्विस्ट! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा टेस्टी पनीर सीख कबाब

संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यानंतर काय बनवावं बऱ्याचदा सुचत नाही. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये पनीर सीख कबाब बनवू शकता. पुदिन्याच्या चटणीसोबत कबाब अतिशय सुंदर लागतात. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 03, 2026 | 02:37 PM
सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा टेस्टी पनीर सीख कबाब

सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा टेस्टी पनीर सीख कबाब

Follow Us
Follow Us:

दिवसभर काम करून घरी आल्यानंतर प्रत्येकाला भूक लागते. संध्याकाळच्या नाश्त्यात प्रामुख्याने विकतचे पदार्थ आणून खाल्ले जातात. वडापाव, सामोसा, चाट, पाणीपुरी इत्यादी चविष्ट पदार्थ आणून खाल्ले जातात. पण नेहमीच तिखट किंवा तेलकट पदार्थ खाणे शरीरासाठी अजिबात चांगले नाही. यामुळे रक्तात खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे संध्याकाळच्या नाश्त्यात शक्यतो घरी बनवलेले टेस्टी पदार्थ खावेत. आज आम्ही मऊ आणि टेस्टी पनीर सीख कबाब बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. यापूर्वी तुम्ही चिकन किंवा मटण कबाब नक्कीच खाल्ले असतील. नोंव्हेजपासून बनवलेल्या कबाबपेक्षा पनीरचे कबाब चवीला अतिशय टेस्टी लागतात. हा पदार्थ तुम्ही घरातील पार्टी किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमासाठी बनवू शकता. कमीत कमी साहित्यात झटपट बनवलेले पनीर सीख कबाब घरातील प्रत्येकाला खूप जास्त आवडतील. पनीरपासून बनवलेले पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतात. त्यामुळे कोणत्याही वेळी भूक लागल्यानंतर कायमच विकतचे पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेले टेस्टी आणि हेल्दी पदार्थ खावेत. चला तर जाणून घेऊया पनीर सीख कबाब बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

महाराष्ट्रातील गावरान पौष्टिक नाश्ता! हाडांचे कॅल्शियम वाढवण्यासाठी झटपट बनवा हेल्दी नाचणीची उकड, कायमच राहाल फिट

साहित्य:

  • गाजर
  • रंगीत शिमला मिरची
  • कांदा
  • पनीर
  • चाट मसाला
  • लाल तिखट
  • हळद
  • गरम मसाला
  • मीठ
  • बेसन
  • कोथिंबीर
  • तेल
Recipe : भाजी नाही यावेळी फणसाचे कबाब बनवून खा, चव इतकी अप्रतिम की एकदा चाखाल तर पुन्हा बनवाल; नोट करा रेसिपी

कृती:

  • पनीर सीख कबाब बनवण्यासाठी सर्वप्रथम, रंगीत शिमला मिरची पाण्याने स्वच्छ धुवून कोरडी करा आणि मध्यम आकारात तुकडे करून घ्या.
  • मिक्सरच्या भांड्यात तीन वेगवेगळ्या रंगाच्या शिमला मिरची, कांदा घालून जाडसर पेस्ट वाटून घ्या.
  • कॉटनच्या कपड्यावर तयार केलेली पेस्ट ओतून त्यातील पाणी पूर्णपणे काढून घ्या. पाणी पूर्णपणे काढून टाकल्यानंतर वाटीमध्ये भाज्यांचे मिश्रण काढा.
  • भाज्यांच्या मिश्रणात किसून घेतलेले पनीर, चवीनुसार मीठ, लाल तिखट, चाट मसाला, हळद, गरम मसाला, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित मिश्रण मिक्स करा.
  • सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव होण्यासाठी त्यात भाजलेले चमचाभर बेसन घालून मिक्स करा. सर्व मिश्रणाचा गोळा तयार झाल्यानंतर काहीवेळ तसेच ठेवून द्या.
  • कबाब बनवण्यासाठी पातळ काठी घेऊन त्याला तयार केलेले मिश्रण लावून घ्या. गरम तव्यावर तेल टाकून तयार पनीर कबाब दोन्ही बाजूने कुरकुरीत शॅलो फ्राय करा.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले पनीर सीख कबाब. हा पदार्थ हिरव्या चटणीसोबत किंवा सॉससोबत चांगला लागेल.

Web Title: How to make paneer sikh kabab at home simple paneer recipe food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 02:37 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी
1

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट
2

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी
3

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी
4

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.