Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा झाली आहे? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा पॅटीस पाव, वाचा रेसिपी

सकाळच्या नाश्त्यात तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये पॅटीस पाव बनवू शकता. हा पदार्थ बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. घाईगडबडीच्या वेळी झटपट काय बनवावे सुचत नसल्यास तुम्ही पॅटीस पाव बनवू शकता. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 08, 2025 | 08:00 AM
सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा पॅटीस पाव

सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा पॅटीस पाव

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात नेहमीच कांदापोहे, उपमा, शिरा किंवा इडली, डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी नेमकं काय बनवावं? हा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. अनेक लोक घाईगडबडीमुळे सकाळचा नाश्ता करणे टाळतात. मात्र सकाळचा नाश्ता करणे टाळल्यामुळे शरीराला गंभीर आजाराची लागण लगेच होऊ शकते. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या पदार्थांचे नाश्त्यात सेवन करावे. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता केल्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये चटपटीत पॅटीस पाव बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)

सकाळचा नाश्ता होईल आणखीन चविष्ट! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा कुरकुरीत टोमॅटो डोसा, वाचा रेसिपी

साहित्य:

  • पाव
  • बटाटा
  • टोमॅटो
  • लाल तिखट
  • गरम मसाला
  • मीठ
  • तेल
  • मोहरी
  • कांदा
  • टोमॅटो
कांदा भाजी खाऊन कंटाळा आला आहे? मग सोप्या पद्धतीमध्ये न थापता बनवा कुरकुरीत कोबीची वडी, नोट करा रेसिपी

कृती:

  • पॅटीस पाव बनवण्यासाठी सर्वप्रथम, बटाटे स्वच्छ धुवून कुकरमधून वाफवून घ्या. त्यानंतर थंड करून त्यांची साल काढून घ्या.
  • त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात सुकलेल्या लाल मिरच्या आणि लसूण टाकून पेस्ट तयार करून घ्या.
  • पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं आणि हिंग टाकून व्यवस्थित भाजून घ्या.
  • नंतर त्यात लाल तिखट, हळद आणि शिजवून घेतलेले बटाटा टाकून मॅश करा. तयार केलेल्या भाजीचे छोटे छोटे टिक्की तयार करा.
  • त्यानंतर पावाचे दोन तुकडे करून त्यात कांदा, टोमॅटो आणि बटाट्याची टिक्की भरून तव्यावर हलकेसे भाजून घ्या.
    तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले बटाटा पॅटीस.

Web Title: How to make pattice pav at home simple food recipe cooking tips morning breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: नैवेद्याच्या पानातील सोपा पदार्थ! गणपती उत्सवात १० मिनिटांमध्ये बनवा रबडीसारखी घट्टसर शाही साबुदाणा खीर
1

Ganeshotsav 2026: नैवेद्याच्या पानातील सोपा पदार्थ! गणपती उत्सवात १० मिनिटांमध्ये बनवा रबडीसारखी घट्टसर शाही साबुदाणा खीर

Masala Appe Recipe: सणवारांच्या दिवसांमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा झटपट तयार होणारे मसाला आप्पे, नोट करून घ्या रेसिपी
2

Masala Appe Recipe: सणवारांच्या दिवसांमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा झटपट तयार होणारे मसाला आप्पे, नोट करून घ्या रेसिपी

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी
3

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट
4

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.