सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा कुरकुरीत टोमॅटो डोसा
भारतासह जगभरात सगळीकडे साऊथ इंडियन पदार्थ प्रसिद्ध आहेत. डोसा, इडली, मेदुवडा, उत्तपा, आप्पे इत्यादी अनेक साऊथ इंडियन पदार्थ बनवले जातात. सकाळच्या नाश्त्यात नेहमीच कांदापोहे, शिरा, उपमा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही झटपट टोमॅटो डोसा बनवू शकता. साऊथ इंडियन पदार्थांमध्ये अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. तुम्ही बनवलेला टोमॅटो डोसा लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. टोमॅटो डोसा बनवण्यसाठी जास्त वेळ लागत नाही. नेहमीच सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करावा. नाश्ता केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात, अन्यथा शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. चला तर जाणून घेऊया टोमॅटो डोसा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
रविवार होईल आणखीनच स्पेशल! दुपारच्या जेवणात बनवा चमचमीत पनीर चीज टिक्की, नोट करून घ्या रेसिपी