Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Easy Food Recipe: कायम तिचं ठराविक आमटी खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट बनवा झणझणीत वाटणाची शेंगदाणा आमटी

आज आम्ही तुम्हाला साेप्या पद्धतीमध्ये वाटणाची शेंगदाणा आमटी बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने आमटी बनवल्यास जेवणात चार घास जास्त जातील. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: May 09, 2026 | 03:30 PM
कायम तिचं ठराविक आमटी खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट बनवा झणझणीत वाटणाची शेंगदाणा आमटी

कायम तिचं ठराविक आमटी खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट बनवा झणझणीत वाटणाची शेंगदाणा आमटी

Follow Us
Follow Us:

रोजच्या जेवणात गरमागरम भातासोबत खाण्यासाठी आमटी बनवली जाते. वेगवेगळ्या भाज्या, कडधान्याचा वापर करून आमटी बनवली जाते. जेवण्याच्या ताटात जर भात किंवा आमटी नसेल तर जेवल्यासारखे अजिबात वाटत नाही. उपवासाच्या दिवशी सर्वच घरांमध्ये भगर आणि शेंगदाण्याची आमटी बनवली जाते. हा आमटीचा प्रकार फक्त उपवासाच्या दिवशी बनवला जातो. नेहमीच जेवणात तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यास झटपट तुम्ही झणझणीत वाटणाची शेंगदाणा आमटी बनवू शकता. हा पदार्थ घरातील सगळ्यांच खूप जास्त आवडेल आणि चार घास जास्त जातील. वाटण लावलेली शेंगदाणा आमटी जेवणाची चव वाढवण्यास मदत करते. शेंगदाण्याचा वापर करून जेवणातील विविध पदार्थ बनवले जातात. चला तर जाणन घेऊया झणझणीत वाटणाची शेंगदाणा आमटी बनवण्याची सोपी पद्धत.(फोटो सौजन्य – pinterest)

Recipe : बाजारासारखा कुरकुरीत गुजराती ‘फाफडा’ बनवा घरच्या घरी, अनेक दिवस साठवून ठेवता येईल हा हटके स्नॅक

साहित्य:

  • शेंगदाणे
  • कोथिंबीर
  • हिरवी मिरची
  • लसूण
  • आलं
  • कडीपत्ता
  • तेल
  • पाणी
  • मोहरी
  • जिरे
  • हळद
  • मीठ
  • गरम मसाला
Summer Special : लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल ही रेसिपी, नारळाच्या मलाईपासून बनवा ‘कोकोनट आईस्क्रिम’

कृती:

  • वाटणाची शेंगदाणा आमटी बनवण्यासाठी सर्वप्रथम, शेंगदाणे तासभर पाण्यात भिजत ठेवा. यामुळे शेंगदाणे सहज वाटले जातील.
  • मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर, हिरव्या मिरचीचे तुकडे, लसूण पाकळ्या, थोडं जिरं, आलं घालून बारीक वाटून घ्या.
    तयार केलेली पेस्ट वाटीमध्ये काढून त्यात भिजवलेले शेंगदाणे घालून बारीक पेस्ट तयार करा.
  • कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी, जिरं, कडीपत्ता आणि तयार केलेली पेस्ट घालून मंद आचेवर भाजा.
  • खमंग पेस्ट भाजून झाल्यानंतर त्यात तयार केलेली शेंगदाण्याची पेस्ट घालून मंद आचेवर भाजा. त्यानंतर त्यात थोडस पाणी घालून मिक्स करा आणि चवीनुसार मीठ, हळद, गरम मसाला घालून मिक्स करा आणि गरजेनुसार पाणी घालून आमटीला एक उकळी काढून घ्या.
  • आमटीला उकळी आल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली वाटणाची शेंगदाणा आमटी .

Web Title: How to make peanut amti at home simple food recipe cooking tips peanut recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Vat Purnima 2026: वटपौर्णिमेचा उपवास केल्यानंतर काय खावे आणि काय खाऊ नये? या पद्धतीने घ्या तब्येतीची काळजी
1

Vat Purnima 2026: वटपौर्णिमेचा उपवास केल्यानंतर काय खावे आणि काय खाऊ नये? या पद्धतीने घ्या तब्येतीची काळजी

शेफ संजीव कपूर स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट उत्तपम सँडविच, सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी पदार्थ
2

शेफ संजीव कपूर स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट उत्तपम सँडविच, सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी पदार्थ

Recipe : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा महाराष्ट्रीयन कढी, गरमागरम भातासोबत लागेल चविष्ट
3

Recipe : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा महाराष्ट्रीयन कढी, गरमागरम भातासोबत लागेल चविष्ट

थंडगार वातावरणात सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा गरमागरम मिक्स व्हेज कटलेट, हिरव्या चटणीसोबत लागेल भारी चव
4

थंडगार वातावरणात सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा गरमागरम मिक्स व्हेज कटलेट, हिरव्या चटणीसोबत लागेल भारी चव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.