Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संध्याकाळची हलकी भूक भागवण्यासाठी झटपट बनवा चविष्ट शेंगदाण्याचे चाट, पौष्टिक पदार्थांचा शरीराला होतील फायदा

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये शेंगदाणा चाट बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होईल. चला तर जाणून घेऊया शेंगदाणा चाट बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 15, 2026 | 08:00 AM
संध्याकाळची हलकी भूक भागवण्यासाठी झटपट बनवा चविष्ट शेंगदाण्याचे चाट

संध्याकाळची हलकी भूक भागवण्यासाठी झटपट बनवा चविष्ट शेंगदाण्याचे चाट

Follow Us
Follow Us:

संध्याकाळी शाळेतून घरी आल्यानंतर किंवा कामावरून थकून घरी आल्यानंतर सगळ्यांचं खूप जास्त भूक लागते. काहींना काही खाण्याची इच्छा होते. अशावेळी नाश्त्यात बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले जातात. वडापाव, भजी, कांदाभजी, शेवपुरी किंवा पाणीपुरी इत्यादी पदार्थ आणून खाल्ले जातात. पण वारंवार बाहेरील तिखट आणि तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात उच्च कोलेस्ट्रॉल जमा होण्यास सुरुवात होते. रक्तात वाढलेले कोलेस्ट्रॉल संपूर्ण शरीराला हानी पोहचवते. त्यामुळे नाश्त्यात घरी बनवलेल्या हेल्दी पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये शेंगदाणा चाट बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. त्यामुळे नाश्त्यात कायमच सहज पचन होणाऱ्या आणि शरीरास आवश्यक असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. शेंगदाणे हेल्दी फॅट्सने समृद्ध असतात. त्यामुळे नाश्त्यात किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर शेंगदाण्यांपासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया शेंगदाणा चाट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

रात्रीच्या जेवणाला अशाप्रकारे बनवा मसालेदार अन् खमंग ‘भरलेलं कारलं’, चव अशी की कडू पदार्थाचेही फॅन व्हाल

साहित्य:

  • शेंगदाणे
  • कांदा
  • टोमॅटो
  • हिरवी मिरची
  • पनीर
  • डाळिंबाचे दाणे
  • बारीक शेव
  • चिंच चटणी
  • कोथिंबीर
  • चाट मसाला
  • काळे तीळ
  • लिंबाचा रस
वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात खा हाय प्रोटीन ‘बाजरी मुंगलेट’, पौष्टिक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात

कृती:

  • शेंगदाणा चाट बनवण्यासाठी सर्वप्रथम, शेंगदाणे काहीवेळ पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर कुकरची एक शिट्टी काढून शेंगदाणे शिजवा.
  • मोठ्या वाटीमध्ये शिजवलेले शेंगदाणे, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात थोडा चाट मसाला, काळे मीठ आणि लिंबाचा रस घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • चाटची चव वाढवण्यासाठी चिंच चटणी टाकावी. तयार केलेले चाट सर्व्हिंग बाऊलमध्ये काढून घ्या.
  • त्यानंतर त्यावर चीजचे तुकडे, पनीर, डाळिंबाचे दाणे आणि सगळ्यात शेवटी आवडीनुसार शेव घालून खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले शेंगदाणे चाट.

Web Title: How to make peanut chaat at home simple food recipe evening breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी
1

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट
2

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी
3

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी
4

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.