Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यासाठी वाळवणीच्या पदार्थांमध्ये सोप्या पद्धतीत बनवा बटाट्याचे पापड, नोट करा रेसिपी

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक घरांमध्ये पापड बनवले जातात. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये बटाटा पापड बनवू शकता. हे पापड बनवण्यासाठी अतिशय सोपे आहेत. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 25, 2025 | 02:41 PM
उन्हाळ्यासाठी वाळवणीच्या पदार्थांमध्ये सोप्या पद्धतीत बनवा बटाट्याचे पापड

उन्हाळ्यासाठी वाळवणीच्या पदार्थांमध्ये सोप्या पद्धतीत बनवा बटाट्याचे पापड

Follow Us
Follow Us:

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर सर्वच घरांमध्ये पापड, सांडगे, लोणचं, कुरडया इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. पापड हा पदार्थ लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप आवडतो. जेवणात तोंडी लावण्यासाठी पापडचे सेवन केले जाते. याशिवाय उपवासाच्या दिवशी बटाटा किंवा साबुदाण्याचे पापड खाल्ले जातात. मात्र आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये बटाट्याचे पापड बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हे पापड तुम्ही पंख्याखाली सहज सुकवू शकता. कारण शहराच्या ठिकाणी पापड किंवा वाळवणाचे पदार्थ सुकवण्यासाठी जास्त जागा नसते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये पंख्याखाली सुकवता येतील अशा पापडाची रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया बटाट्याचे पापड बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

चवीला बेचव लागणाऱ्या ओट्सपासून सोप्या पद्धतीमध्ये बनवा चविष्ट ओट्स खीर, वाचा सोपी रेसिपी

साहित्य:

  • बटाटा
  • मीठ
  • जिरं
  • काळीमिरी पावडर
  • बटर पेपर
  • तेल
वरीचा भात खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये बनवा उपवासाचे फ्रेंच फ्राइज, कुरकुरीत चविष्ट पदार्थ

कृती:

  • बटाट्याचे पापड बनवण्यासाठी सर्वप्रथम, बटाटा स्वच्छ धुवून कुकरमधून व्यवस्थित शिजवून घ्या. बटाटा कच्चा ठेवू नये.
  • शिजवून घेतलेला बटाटा थंड झाल्यानंतर त्याची साल काढून मॅश करा. हाताने मॅश करून झाल्यानंतर पिठाप्रमाणे बटाट्याचे मिश्रण बनवून घ्या.
  • त्यानंतर त्यात जिरं, चवीनुसार मीठ, काळीमिरी पावडर टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार करून घेतलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे खाली ठेवा. पापड सुकल्यानंतर कढईमध्ये कडकडीत तेल गरम करून पापड तळून घ्या.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले बटाट्याचे पापड.

Web Title: How to make potato papad at home simple food recipe summer food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2025 | 02:41 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • Summer Food

संबंधित बातम्या

Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची
1

Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची

साखरेऐवजी गूळाचा वापर करून झटपट बनवा हेल्दी टेस्टी नाचणीचा हलवा, शरीराला होतील भन्नाट फायदे
2

साखरेऐवजी गूळाचा वापर करून झटपट बनवा हेल्दी टेस्टी नाचणीचा हलवा, शरीराला होतील भन्नाट फायदे

साधा डोसा खाऊन कंटाळा आला आहे? मग सकाळच्या नाश्त्यात नक्की बनवा कुरकुरीत Cheese Schezwan Dosa, नोट करा रेसिपी
3

साधा डोसा खाऊन कंटाळा आला आहे? मग सकाळच्या नाश्त्यात नक्की बनवा कुरकुरीत Cheese Schezwan Dosa, नोट करा रेसिपी

पनीर प्रेमींसाठी मेजवानी! जेवणाची रंगत वाढवण्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा Paneer Pepper Fry, नोट करा रेसिपी
4

पनीर प्रेमींसाठी मेजवानी! जेवणाची रंगत वाढवण्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा Paneer Pepper Fry, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.